Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Paris Paralympics 2024 : भारताच्या खात्यात २५ पदक! मेडल टॅलीमध्ये भारत कोणत्या स्थानावर?

भारताच्या अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम मोडले आहेत. भारताच्या दमदार कामगिरीने त्यांनी देशाला मोठ्या स्तरावर नेले आहे. यंदा भारताच्या खेळाडूंनी मागील काही दिवसांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २५ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ९ सिल्वर आणि ११ कांस्यपदकाचा समावेश आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 06, 2024 | 09:10 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मेडल टॅली : पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील स्पर्धेत भारताला निराशा हाती लागली होती. पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने ६ मेडलची कमाई केली होती. परंतु आता पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पॅरा खेळाडूंनी मेडलची कसर पूर्ण केली आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ चा कहर जगभरामध्ये पसरला आहे. यामध्ये अनेक भारताचे खेळाडूंनी कमालीची कामगिरी केली आहे. भारताच्या अनेक खेळाडूंनी अनेक विक्रम मोडले आहेत. भारताच्या दमदार कामगिरीने त्यांनी देशाला मोठ्या स्तरावर नेले आहे. यंदा भारताच्या खेळाडूंनी मागील काही दिवसांमध्ये पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ मध्ये २५ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये ५ सुवर्ण, ९ सिल्वर आणि ११ कांस्यपदकाचा समावेश आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक मेडल टॅलीमध्ये कोणत्या क्रमांकावर?

भारताने आतापर्यत २५ पदक नावावर केले आहेत. यामध्ये पाच सुवर्ण पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पॅरिस पॅरालिम्पिक मेडल टॅलीमध्ये २५ पादकांसह १६ व्या स्थानावर आहे. यामध्ये अव्वल स्थानावर चीन आहे, त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर अनुक्रमे ग्रेट ब्रिटन आणि युनायटेड स्टेट आहे. चीनचे १६६ पदक आहेत, यामध्ये ७४ गोल्ड मेडल आहेत. भारताला आणखी काही पदक जिंकण्याची सुवर्णसंधी आहे. पॅरिस पॅरालिम्पिक २०२४ च्या नवव्या दिवशी भारताचे खेळाडू ॲक्शनमध्ये असणार आहेत.

2️⃣5️⃣ 𝐀𝐧𝐝 𝐂𝐨𝐮𝐧𝐭𝐢𝐧𝐠….. 𝐇𝐈𝐒𝐓𝐎𝐑𝐘

What a phenomenal effort this has been by our #Paralympians to cross 25 first time in the history of #Paralympics

🇮🇳 Till 2016 | 12 Medals ( In 11 Editions )
🇮🇳 in 2020 | 18 Medals
🇮🇳 in 2024 | 25 Medals*#Paris2024 pic.twitter.com/ZSf3KU9FaY

— IndiaSportsHub (@IndiaSportsHub) September 6, 2024

भारताच्या कोणत्या खेळाडूंनी जिंकले मेडल्स? वाचा यादी

  1. पॅरा शुटिंग – गोल्ड मेडल – अवनी लेखारा
  2. पॅरा बॅडमिंटन – गोल्ड मेडल – नितेश कुमार
  3. पॅरा मेन्स क्लब थ्रो – गोल्ड मेडल – धरमबिर
  4. पॅरा भालाफेक – सुमित अंतील – गोल्ड मेडल
  5. पॅरा आर्चरी – हविंदर सिंह – गोल्ड मेडल
  6. पॅरा उंच उडी – निषाद कुमार – सिल्वर मेडल
  7. पॅरा उंच उडी – शरद कुमार – सिल्वर मेडल
  8. पॅरा बॅडमिंटन – सुहास यथिराज – सिल्वर मेडल
  9. पॅरा मेन्स डिस्कस थ्रो – योगेश कथुनिया – सिल्वर मेडल
  10. पॅरा शुटिंग – मनीष नरवाल – सिल्वर मेडल
  11. पॅरा महिला बॅडमिंटन – तुलसीमाथी मुरुगेसन – सिल्वर मेडल
  12. पॅरा भालाफेक – अजित सिंह – सिल्वर मेडल
  13. पॅरा गोलाफेक – सचिन सर्जेराव खीलारी – सिल्वर मेडल
  14. पॅरा मेन्स क्लब थ्रो – प्रणव सुरमा – सिल्वर मेडल
  15. पॅरा शुटिंग – मोना अगरवाल – कांस्यपदक
  16. पॅरा १०० मी धावणे – प्रीती पाल – कांस्यपदक
  17. पॅरा २०० मी धावणे – प्रीती पाल – कांस्यपदक
  18. पॅरा शुटिंग – रुबिना फ्रान्सिस – कांस्यपदक
  19. पॅरा बॅडमिंटन – मनिषा रामदास – कांस्यपदक
  20. पॅरा आर्चरी मिक्स टीम – शीतल देवी/राकेश कुमार – कांस्यपदक
  21. पॅरा बॅडमिंटन – नित्या श्री सिवन – कांस्यपदक
  22. पॅरा ४०० मी धावणे – दिपथी जीवंजी – कांस्यपदक
  23. पॅरा उंच उडी – मरियप्पन थांगावेलू – कांस्यपदक
  24. पॅरा भालाफेक – सुंदर सिंह गुजर – कांस्यपदक
  25. पॅरा जुडो – कपिल परमार – कांस्यपदक

Web Title: Where will india rank in medal tally at paris paralympics 2024

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:10 AM

Topics:  

  • Paralympics 2024
  • Paris Paralympics 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.