Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला प्रीमियर लीगमध्ये आज पहिल्यांदाच चॅम्पियन कोण ठरणार? मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना, मॅच कुठे व किती वाजता दिसणार…

मुंबईतील मैदानावर हे दोन्ही संघ सायंकाळी ७.३० वाजेपासून समोरासमोर असतील. दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर लीगमध्ये आपले वर्चस्व गाजवत फायनलचा पल्ला गाठला. दिल्ली संघाने गुणतालिकेमध्ये सर्वाधिक १२ गुणांची कमाई करत थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यामुळं आज मुंबई दिल्ली काबिज करणार का? की दिल्ली मुंबईला चीतपट करणार याकड़े क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे.

  • By Amrut Sutar
Updated On: Mar 26, 2023 | 09:29 AM
महिला प्रीमियर लीगमध्ये आज पहिल्यांदाच चॅम्पियन कोण ठरणार? मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये अंतिम सामना, मॅच कुठे व किती वाजता दिसणार…
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : आज रविवारी मुंबईच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर (Brabourne Stadium) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) या संघांमध्ये ‘डब्ल्यूपीएल’ची अंतिम लढत रंगणार आहे. (women premier league) राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई या भारतातील दोन प्रमुख शहरांच्या संघांना पहिल्यावहिल्या महिला प्रीमियर लीग (डब्ल्यूपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटचे ऐतिहासिक जेतेपद पटकावण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळं पहिल्या महिला प्रीमियर लीगचा विजेतेपद कोण पटकवणार? आज पहिल्यांदाच पहिल्या महिला प्रीमियर लीगला विजेता कोण मिळणार? याची उत्सुकता क्रिकेटप्रेमीना लागली आहे. मुंबईतील मैदानावर हे दोन्ही संघ सायंकाळी ७.३० वाजेपासून समोरासमोर असतील. दोन्ही संघांनी सर्वोत्तम कामगिरीच्या बळावर लीगमध्ये आपले वर्चस्व गाजवत फायनलचा पल्ला गाठला. दिल्ली संघाने गुणतालिकेमध्ये सर्वाधिक १२ गुणांची कमाई करत थेट अंतिम फेरीमध्ये धडक मारली. त्यामुळं आज मुंबई दिल्ली काबिज करणार का? की दिल्ली मुंबईला चीतपट करणार याकड़े क्रिकेटप्रेमीचे लक्ष लागले आहे. (Women Premier League 2023 final match in mumbai on sunday)

क्रिकेटप्रेमीचा तुफान प्रतिसाद…

दरम्यान, इंग्लंडमधील ‘द हंड्रेड’ आणि ऑस्ट्रेलियातील महिला बिग बॅश लीग या स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर यंदा प्रथमच भारतात ‘डब्ल्यूपीएल’चा प्रयोग करण्यात आला. हा प्रयत्न यशस्वी ठरला असून स्पर्धेला प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद लाभला आहे. पहिल्यांदाच आयोजित केलेल्या या महिला प्रीमियर लीगला क्रिकेटप्रेमीनी तुफान प्रतिसाद दिला आहे, त्यामुळं पुढील वर्षी देखील महिला प्रीमियर लीग आयोजित केली जाणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघानी स्पर्धेत उत्तम कामगिरी केली आहे. आज होणाऱ्या अंतिम लढतीत दोनही संघ दर्जेदार खेळ करतील अशी चाहत्यांचा नक्कीच आशा असेल.

१० कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव…

फायनलमधील प्रवेशासाठी हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने यूपी वॉरियर्जचा पराभव केला. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघाला विश्वविजेतेपदाचा बहुमान मिळवून देणारी यशस्वी कर्णधार लॅनिंगच्या नेतृत्वात दिल्ली संघ किताबासाठी सज्ज झाला आहे. तसेच उपविजेत्या दक्षिण आफ्रिका संघाच्या मारिजानेचा दिल्ली टीममध्ये समावेश आहे. त्यामुळं आजची ‘काँटे की टक्कर’ दोन्ही संघात होणार आहे. पहिल्या सत्रातील महिला प्रीमियर लीगच्या विजेत्यांवर आता १० कोटींच्या बक्षिसांचा वर्षाव केला जाणार आहे. पहिल्यांदा चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवणारा संघ ६ कोटींच्या बक्षिसाचा मानकरी ठरेल. तसेच उपविजेत्या संघाचा ३ कोटींचे बक्षीस देऊन गौरव केला जाईल. तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या यूपी वॉरियर्ज संघाला १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर झाले.

Web Title: Who will be crowned women premier league champions for the first time today mumbai indians vs delhi capitals final match where and what time will the match be

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2023 | 09:29 AM

Topics:  

  • Delhi Capitals
  • mumbai indians
  • women premier league

संबंधित बातम्या

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 
1

Mumbai T20 League : सूर्याचे कर्णधारपद मुंबई टी-२० मध्ये फ्लॉप; मिस्टर ३६० चा संघ लीगमधून बाहेर.. 

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला
2

IPL 2025 मध्ये पराभूत होऊनही मुंबई इंडीयन्स होणार मालामाल! इतके कोटी मिळणार संघाला

IPL 2025 : ‘काहीतरी आहे…’ आर अश्विनने मुंबई इंडियन्सच्या विजयावर केले प्रश्न उपस्थित
3

IPL 2025 : ‘काहीतरी आहे…’ आर अश्विनने मुंबई इंडियन्सच्या विजयावर केले प्रश्न उपस्थित

MI vs PBKS Qualifier-2: मुंबई की पंजाब? कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला
4

MI vs PBKS Qualifier-2: मुंबई की पंजाब? कोणाला मिळणार फायनलचे तिकीट? अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.