Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wimbledon 2025 : अल्काराजचा विजयी रथ सुसाट! अँलेक्स डी मिनौरल नमवत दिली सेमीफायनलमध्ये धडक

विम्बल्डन २०२५ स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. कार्लोस अल्काराजने चांगला खेळ दाखवत ८ जुलै रोजी क्वार्टरफायनलमध्ये ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीला सरळ सेटमध्ये हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Jul 09, 2025 | 05:50 PM
Wimbledon 2025: Alcaraz's winning streak continues! Defeats Anelka de Minaur to reach semifinals

Wimbledon 2025: Alcaraz's winning streak continues! Defeats Anelka de Minaur to reach semifinals

Follow Us
Close
Follow Us:

Wimbledon 2025 : नोव्हाक जोकोविचने विम्बल्डन २०२५ च्या प्री-क्वार्टरफायनल सामन्यात अँलेक्स डी मिनौरला हरवून क्वार्टरफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. त्यानंतर, कार्लोस अल्काराजने देखील आपला चांगला खेळ दाखवत ८ जुलै रोजी क्वार्टरफायनलमध्ये ब्रिटनच्या कॅमेरॉन नॉरीला सरळ सेटमध्ये हरवून सेमीफायनलचे तिकीट मिळवले आहे.

या विजयाने विम्बल्डन २०२५ मधील गतविजेता अल्काराजने सलग तिसऱ्यांदा हे जेतेपद जिंकण्याकडे वाटचाल सुरू केली आहे.  कार्लोस अल्काराज आणि कॅमेरॉन ग्रीन यांच्यातील हा टेनिस सामना एकूण ३ तास खेळला गेला. ​परंतु संपूर्ण सामन्यात कार्लोसने प्रतिस्पर्ध्यावर आपला दबदबा कायम राखला. अल्काराजने पहिला सेट ६-२ असा जिंकला. त्यानंतर, पुढील दोन सेटमध्ये, त्याने ग्रीनचा ६-३ आणि ६-३ असा पराभव करून स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला.

हेही वाचा : IND VS ENG : एजबॅस्टन कसोटी पराभव लागला जिव्हारी! इंग्लंडच्या माजी कर्णधाराची वोक्सवर टीका, म्हणाला,’सर्वोत्तम काळ संपला..’

यानंतर सेमीफायनलमध्ये अल्काराज अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झसोबत भिडणार आहे.  एक विशेष म्हणजे अमेरिकन खेळाडू टेलर फ्रिट्झ पहिल्यांदाच विम्बल्डनच्या सेमीफायनलमध्ये पोहोचला आहे. जर कार्लोस अल्काराजबद्दल सांगायचे झाले  तर, त्याने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये विम्बल्डन पुरुष एकेरीच्या विजेतेपदावर नाव कोरले आहे. या दरम्यान, त्याने स्टार खेळाडू नोवाक जोकोविचलाही पराभूत केले होते.

अमेरिकन टेनिसपटू टेलर फ्रिट्झने क्वार्टरफायनल सामन्यात करेन खाचानोव्हचा ६-३, ६-४ आणि ७-६ (४) असा पराभव करून सेमीफायनलचे टिकीत मिळवले.  यापूर्वी, नोवाक जोकोविचने स्पर्धेच्या क्वार्टरफायनलमध्ये स्थान पटकावले. सर्बियाचा स्टार टेनिसपटू नोवाक जोकोविच २०२५ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपदाच्या शर्यतीत असून मुख्य दावेदार आहे. प्री-क्वार्टरफायनल सामन्यात त्याने अॅलेक्स डी मिन्होचा ३-१ अशा फरकाने पराभव करून  क्वार्टरफायनलमध्ये आपले स्थान निश्चित केले.

हेही वाचा : ‘लाखो रुपयांसह आयफोन उधार..’, लैंगिक शोषणाच्या आरोपांवर यश दयालने सोडले मौन, केला मोठा खुलासा

नोवाक जोकोविच आज म्हणजेच ९ जुलै रोजी सामना असणार आहे. हा सामना सेमीफायनलमध्ये पोहोचण्यासाठी असणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ०७:३० वाजता सुरू होणार आहे.  नोवाक जोकोविचने विम्बल्डन २०२५ मध्ये शानदार कामगिरी करत आहे. आता तो त्याच्या कारकिर्दीत १६ व्यांदा क्वार्टरफायनलमध्ये पोहोचणारा खेळाडू ठरला आहे. सध्या जोकोविच ३८ वर्षांचा असून तो जागतिक टेनिस क्रमवारीत ६ व्या स्थानी आहे.

Web Title: Wimbledon 2025 alcarazs winning streak continues defeats anelka de minaur to reach semifinals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Carlos Alcaraz

संबंधित बातम्या

कार्लोस अल्काराजने रचला इतिहास! पहिल्यांदाच Cincinnati Open च्या विजेतेपदावर कोरले नाव 
1

कार्लोस अल्काराजने रचला इतिहास! पहिल्यांदाच Cincinnati Open च्या विजेतेपदावर कोरले नाव 

Wimbledon 2025 prize money : पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन जानिक सिन्नर झाला मालामाल! मिळाली बंपर बक्षीस रक्कम
2

Wimbledon 2025 prize money : पहिल्यांदाच विम्बल्डन चॅम्पियन जानिक सिन्नर झाला मालामाल! मिळाली बंपर बक्षीस रक्कम

Wimbledon 2025 Winner : सिनर ठरला विम्बल्डनचा हिरो! अल्कराजला केलं पराभूत, 148 वर्षांत पहिल्यांदाच इटालियन खेळाडू बनला चॅम्पियन
3

Wimbledon 2025 Winner : सिनर ठरला विम्बल्डनचा हिरो! अल्कराजला केलं पराभूत, 148 वर्षांत पहिल्यांदाच इटालियन खेळाडू बनला चॅम्पियन

Wimbledon ला मिळणार किंग! Carlos Alcaraz आणि Jannik Sinner आज फायनलमध्ये भिडणार
4

Wimbledon ला मिळणार किंग! Carlos Alcaraz आणि Jannik Sinner आज फायनलमध्ये भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.