Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महिला T-२० वर्ल्ड कप उत्सवाला आजपासून होणार सुरुवात, वाचा आजच्या सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक

आजपासून महिला T-२० वर्ल्ड कपचा शुभारंभ होणार आहे. गट B मधील संघाचा आज पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. तर गट A मधील सामना स्पर्धेचा दुसरा सामना असणार आहे. हा सामना दोन आशियाई देशामध्ये रंगणार आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आज आमनेसामने असणार आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Oct 03, 2024 | 08:40 AM
फोटो सौजन्य - सोशल मीडिया

फोटो सौजन्य - सोशल मीडिया

Follow Us
Close
Follow Us:

महिला T-२० वर्ल्ड कप २०२४ : आजपासून महिला T२० विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. २०२४ च्या या विश्वचषकामध्ये १० संघ सहभागी झाले आहेत. यामध्ये दोन गट पाडले आहेत. या सामान्यांचे आयोजन UAE येथे करण्यात आले आहे. ग्रुप A मध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे. तर ग्रुप B मध्ये बांग्लादेश, इंग्लंड, स्कॉटलंड, साऊथ आफ्रिका आणि वेस्ट इंडिज या संघाचा समावेश आहे. आजपासून महिला T-२० वर्ल्ड कपचा शुभारंभ होणार आहे. गट B मधील संघाचा आज पहिला सामना रंगणार आहे. हा सामना बांग्लादेश विरुद्ध स्कॉटलंड यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे.

तर गट A मधील सामना स्पर्धेचा दुसरा सामना असणार आहे. हा सामना दोन आशियाई देशामध्ये रंगणार आहे. श्रीलंका विरुद्ध पाकिस्तान आज आमनेसामने असणार आहेत. या स्पर्धेचा पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० मिनिटांनी सुरु होणार आहे. तर दुसरा सामना हा संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड

भारताचा संघ हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली ४ ऑक्टोबरपासून स्पर्धेला सुरुवात करणार आहे. यामध्ये भारताचा संघ पहिला सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. भारताच्या संघाने आतापर्यत दोन सराव सामने झाले आहेत. यामध्ये भारताच्या संघाने पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला पराभूत केलं तर दुसऱ्या सामन्यात साऊथ आफ्रिकेला हरवले. भारतीय महिला संघ या स्पर्धेची सुरुवात विजयाने करेल अशी आशा आहे.

बांग्लादेश संघ

निगार सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, शोरना अख्तर, रितू मोनी, शोभना मोस्तारी, राबेया, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अख्तर, जहाँआरा आलम, दिलारा अख्तर, ताज नेहार, शती राणी, दिशा बिस्वा.

स्कॉटलंडचा संघ

कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस (उप-कर्णधार), लॉर्ना जॅक-ब्राऊन, ॲबे एटकेन-ड्रमंड, अबटा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लो एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हन्ना रेनी, रेचेल स्ला , कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल.

पाकिस्तान संघ

फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोज, इरम जावेद, मुनिबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल (फिटनेसच्या अधीन), सिद्रा अमीन, सय्यदा अरुब शाह, तस्मिया रुबाब , तुबा हसन.

श्रीलंकेचा संघ

चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता माधवी, नीलाक्षीका डी सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंधिका प्रबोधिनी, गगनशिका कुमारी, गौतम कुमारी, अचिनी कुलसूरिया, गौतम कुमारी.

Web Title: Womens t20 world cup celebration begins today read todays full match schedule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2024 | 08:40 AM

Topics:  

  • T20 world cup

संबंधित बातम्या

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..
1

SA vs AUS : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-२० मध्ये ‘ही’ नवीन सलामी जोडी करणार धमाल! ऑस्ट्रेलियन कर्णधाराने केली घोषणा ..

इटलीने केला मोठा उलटफेर! स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट
2

इटलीने केला मोठा उलटफेर! स्कॉटलंडला हरवून पहिल्यांदाच मिळू शकते T20 विश्वचषकाचे तिकीट

IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य
3

IND vs ENG T20: कर्णधार स्मृती मंधानाने ठोकले शतक; इंग्लंडसमोर ठेवले 211 धावांचे लक्ष्य

IPL 2025 : ‘मला टी-२० संघात परतायचे आहे आणि माझ्या…’, KL Rahul ने स्पष्ट केले भविष्यातील मनसुबे.. 
4

IPL 2025 : ‘मला टी-२० संघात परतायचे आहे आणि माझ्या…’, KL Rahul ने स्पष्ट केले भविष्यातील मनसुबे.. 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.