Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! भारतीय क्रिडाविश्वात खळबळ, पुढच्या 45 दिवसांत भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त करू : जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा

UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीवर जागतिक कुस्ती महासंघाने आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, WFI बरखास्त करण्याचा इशाराही UWWनं दिला आहे. यामुळे भारतीय क्रिडा विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे जागतिक पटलावर भारताचे प्रतिमा खराब होत आहे.

  • By युवराज भगत
Updated On: May 31, 2023 | 05:18 PM
धक्कादायक! भारतीय क्रिडाविश्वात खळबळ, पुढच्या 45 दिवसांत भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त करू : जागतिक कुस्ती महासंघाचा इशारा
Follow Us
Close
Follow Us:

UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंचं (Wrestlers Protest News) लैंगिक शोषण (Sexual Abuse) केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाचे (Wrestling Federation of India) अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून कुस्तीपटूंचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची अजूनही केंद्र सरकारने दखल घेतलेली (World Wrestling Federations Notice) नाही. मात्र, जागतिक कुस्ती महासंघाने या आंदोलनाची दखल घेतली असून, भारतीय कुस्ती महासंघटनाच बरखास्त करण्याचा (Dissolve Indian Wrestling Federation) निर्णय घेतला आहे.

ही अत्यंत गंभीर बाब
कुस्तीपटूंना पोलिसांनी ताब्यात घेऊन हीन वागणूक देणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची पारदर्शक पद्धतीने चौकशी केली जावी. त्याचबरोबर 45 दिवसांत कुस्तीगीर महासंघाची नव्यानं निवडणूक घ्यावी, नाहीतर भारतीय कुस्तीगीर महासंघ बरखास्त केली जाईल, असा इशारा जागतिक कुस्ती महासंघाने दिला आहे.

देशासह जगभरात खळबळ
देशासाठी पटकावलेली पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय कुस्तीपटूंनी घेतला आणि देशासह जगभरात खळबळ माजली. दरम्यान, याप्रकरणात कुस्तीच्या सर्वात मोठ्या संघटनेने उडी घेतली आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) ने भारतीय कुस्ती महासंघ (WFI) च्या निवडणुका 45 दिवसांच्या आत घेतल्या नाहीत, तर WFI पुढील सामन्यांसाठी बरखास्त करु, असा थेट इशाराच जागतिक कुस्ती महासंघानं घेतला आहे.
WFI बरखास्त झालं तर…
UWW नं WFI बरखास्त केलं तर मात्र भारतीय खेळाडूंना पुढच्या स्पर्धा भारतीय ध्वज घेऊन खेळता येणार नाही. म्हणजेच, कोणताही कुस्तीपटू आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय ध्वज घेऊन सहभागी होऊ शकणार नाही.
कुस्तीपटूंच्या प्रश्नावर UWW आयोजित करणार बैठक
कुस्तीपटूंनी पुकारलेलं आंदोलन आणि बृजभूषण यांच्यावर करण्यात आलेले आरोप, याबाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी तसेच, कुस्तीपटूंच्या सुरक्षिततेबाबत बोलण्यासाठी UWW एक बैठक आयोजित करणार आहे. तसेच, जागतिक कुस्ती महासंघ भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन आणि WFI च्या एड-हॉक कमेटीकडे सामान्य समिती स्थापन करण्याची विनंतीही करणार आहे.
कुस्तीपटूंकडून वारंवार होणाऱ्या आरोपांबाबतच्या चौकशीबाबत व्यक्त केली खंत
UWW नं कुस्तीपटूंना दिलेली वागणूक आणि त्यांना ताब्यात घेतल्याचा निषेध केला आहे. यासोबतच UWW ने याप्रकरणी करण्यात आलेली आतापर्यंतची चौकशीबाबत निराशा व्यक्त केली आहे. UWW ने संबंधित अधिकाऱ्यांना या आरोपांची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याची विनंती केली आहे.

 

Web Title: World wrestling federations notice to dissolve indian wrestling federation nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2023 | 04:26 PM

Topics:  

  • Brij Bhushan Sharan Singh

संबंधित बातम्या

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी
1

“…तर हे राज ठाकरेंना झेपणार नाही; हिंदी आणि मराठीच्या वादामध्ये बृजभूषण शरण सिंह यांची उडी

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर
2

ब्रिजभूषण शरण सिंग यांना मोठा दिलासा! न्यायालयाने POCSO खटला केला बंद, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.