राज्यामध्ये हिंदी आणि मराठी असा वाद निर्माण झाला आहे. यावरुन आक्रमक भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंविरोधात भाजप नेते बृजभूषण शरण सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे.
भारतीय कुस्ती संघटनेचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या POCSO प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला POCSO खटला पटियाला हाऊस कोर्टाने बंद केला…
Bajrang Punia : नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीने भारतीय कुस्तीपटू बजरंग पुनियाला 4 वर्षांसाठी निलंबित केले आहे. आता या बंदीचा कुस्तीपटूच्या करिअरवर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.
राज्यामध्ये सध्या बदलापूर प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची चर्चा आहे, यावरुन राजकारण रंगले असून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. पोलिसांनी केलेल्या या एन्काऊंटवर विरोधकांकडून संशय व्यक्त केला जात…
पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी भारतीय 6 कुस्तीपटू पात्र ठरले आहेत. यामध्ये माजी WFI प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या विनेश फोगटचाही समावेश आहे. दिग्गज ऑलिम्पिक विजेता योगेश्वर दत्तने पॅरिस…
उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि खासदार ब्रिजभूषण सिंह यांचा मुलगा करण भूषण सिंह यांच्या ताफ्याने तीन मुलांना चिरडले. त्यातील दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला. तर…
कुस्तीपटू साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी बुधवारी आरोप केला की WFI प्रमुख संजय सिंग यांनी UWW ने घातलेली बंदी उठवण्यासाठी फसव्या मार्गांचा वापर केला. आंदोलक कुस्तीपटूंनी महिलांच्या लैंगिक छळाच्या…
नवी दिल्ली : भाजपचे खासदार आणि माजी कुस्ती महासंघाचे प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंग यांनी सोमवारी या खेळाशी असलेले सर्व संबंध तोडले आहेत आणि केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्याशी त्यांच्या आगामी भेटीचा…
भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा प्रयत्न करायचे, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक…
भाजप खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख बृजभूषण शरण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या आरोपपत्रातून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
भाजपचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) पुन्हा एकदा वात सापडलेले आहेत. ऑलिम्पिक दर्जाच्या खेळाडूंनी (Olympic Players) बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आघाडी उघडलेली आहे.
WFI अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप करणाऱ्या अल्पवयीन कुस्तीपटूच्या वडिलांनी म्हटलंय की, त्यांनी बृजभूषण यांच्याविरोधात सूड भावनेनं खोटी तक्रार दाखल केली.
UWW on Wrestlers Protest : कुस्तीपटूंना मिळालेल्या वागणुकीवर जागतिक कुस्ती महासंघाने आक्षेप व्यक्त केला आहे. तसेच, WFI बरखास्त करण्याचा इशाराही UWWनं दिला आहे. यामुळे भारतीय क्रिडा विश्वात मोठी खळबळ उडाली…
भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) भारतीय कुस्ती महासंघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना अपात्र ठरवले आहे. या निर्णयानंतर कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला.
भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षा पीटी उषा यांनी बुधवारी जंतर-मंतर वर कुस्तीपटुंची भेट घेतली आणि बृजभूषण सिंग यांच्याविरोधात संपावर बसलेल्या कुस्तीपटूंशी संवाद साधला. मात्र, कुस्तीपटू अद्याप संप मिटवण्यास तयार नाही आहे.
नवी दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्याविरोधात तत्काळ एफआयआर दाखल करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिल्ली पोलिसांना दिले. यानंतरही कुस्तीपटूंचे आंदोलन सुरूच आहे. याबाबत जंतरमंतरवर बसलेल्या…
सर्वोच्च न्यायालयाच्या आखाड्यात कुस्तीपटूंचा पहिला आखाडा आता रंगला आहे. त्यांच्या याचिकेवर न्यायालयाने दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. याचिकेत जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या सात कुस्तीपटूंनी रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (WFI) चे माजी…