Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Yuzvendra Chahal Podcast : का झाला युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माचा घटस्फोट? युझीने स्वत: केलं स्पष्ट

आता युझवेंद्र चहल याने यूट्यूबवरचा प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमामी त्याच्या चैनलवर युझवेंद्र चहल याची मुलाखत आली आहे. त्याचा घटस्फोट कोणत्या कारणामुळे अनेक त्याच्या कोणत्या चुकांमुळे झाला यासंदर्भात देखील त्याने खुलासा केला

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 01, 2025 | 12:30 PM
फोटो सौजन्य – X/Youtube

फोटो सौजन्य – X/Youtube

Follow Us
Close
Follow Us:
  • युजवेंद्र चहल याने घटस्फोटासंदर्भात केला खुलासा
  • धनश्री वर्मा युझवेंद्र चहल यांच्यात दुरावा
  • युझवेंद्र चहल याने दिलेली मुलाखत

टीम इंडियाचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल त्याच्या घटस्फोटामुळे सातत्याने चर्चेत असतो. त्याची माजी पत्नी धनश्री वर्मा तिच्यासोबत त्याचे नाते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत होते. धनश्री वर्मा हिने जेव्हा झलक दिखलाजा या शोमध्ये एन्ट्री केली होती तेव्हा चहल स्वतः तिला सपोर्ट करण्यासाठी आला होता. आता युझवेंद्र चहल याने यूट्यूबवरचा प्रसिद्ध पॉडकास्टर राज शमामी त्याच्या चैनलवर युझवेंद्र चहल याची मुलाखत आली आहे आणि त्याने यामध्ये उघडपणे त्याच्या घटस्फोटाबद्दल स्पष्ट सांगितले आहे. त्याचा घटस्फोट कोणत्या कारणामुळे अनेक त्याच्या कोणत्या चुकांमुळे झाला यासंदर्भात देखील त्याने खुलासा केला आहे.

युजवेंद्र चहल यांने सांगितले की, अंतिम निर्णय होईपर्यंत दोघांनीही ही गोष्ट सार्वजनिक केली नाही. त्यांना सोशल मीडियावर अपूर्ण आणि खोट्या गोष्टी पसरवायच्या नव्हत्या. तो म्हणाला, “आम्ही दोघांनीही यावर एकमत केले की जोपर्यंत आम्हाला पूर्ण खात्री होत नाही तोपर्यंत आम्ही ते सार्वजनिक करणार नाही.”

धनश्री वर्मासोबतच्या घटस्फोटावर युजवेंद्र चहलने पहिल्यांदाच सोडले मौन, ‘मी आयुष्यात कधीही फसवणूक…’

जेव्हा त्याला विचारण्यात आले की सोशल मीडियावर ‘परिपूर्ण लग्नाचे चित्र’ दाखवण्यामागील कारण कदाचित गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी होते का, तेव्हा चहलने ते प्रामाणिकपणे स्वीकारले आणि म्हणाला, “हो, कुठेतरी खोलवर एक आशा होती की कदाचित सर्व काही ठीक होईल. म्हणूनच आम्ही ढोंग करत राहिलो.”

चहलने घटस्फोटाचे सांगितले खरे कारण

चहल म्हणाले की, लग्न ही एक तडजोड आहे आणि जेव्हा दोन लोक एकत्र वेळ घालवू शकत नाहीत तेव्हा अंतर वाढणे निश्चित आहे. तो म्हणाला की आम्ही दोघेही आमच्या कामात व्यस्त होतो आणि हळूहळू आमचे संभाषण आणि एकत्र घालवलेला वेळ कमी होऊ लागला. जेव्हा मी घटस्फोटाच्या या टप्प्यातून जात होतो तेव्हा लोकांनी मला फसवणूक करणारा देखील म्हटले नाही. पण मी कधीही कोणाचीही फसवणूक केली नाही. माझ्यापेक्षा जास्त निष्ठावंत व्यक्ती तुम्हाला सापडणार नाही. 

IND vs ENG 5th Test : धर्मसेनाचा झुकाव इंग्लडच्या दिशेने? Viral Video ने खळबळ…संजय बांगरने घेतली पंचाची बाजू

तो म्हणाला, “एखाद्यासोबत दिसल्यामुळे लोक संगत करू लागतात, अफवा पसरवल्या जातात, फक्त पाहण्यासाठी. माझ्या घरी दोन बहिणी आहेत, मला महिलांचा आदर कसा करायचा हे माहित आहे.” घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान त्याचे मानसिक आरोग्य खूपच बिघडले होते, असेही चहलने उघड केले. तो महिनाभर फक्त दोन तास झोपू शकत होता. त्याला आत्महत्येचे विचार येऊ लागले. त्याने या गोष्टी त्याच्या मित्रांसोबत शेअर केल्या. मैदानावरही लक्ष केंद्रित करू शकत नसल्याने त्याला क्रिकेटमधून ब्रेक घ्यावा लागला.

Web Title: Yuzvendra chahal podcast why did yuzvendra chahal and dhanashree verma divorce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 12:30 PM

Topics:  

  • cricket
  • Dhanashree Verma
  • Sports
  • Yuzvendra Chahal

संबंधित बातम्या

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video
1

बाॅल टाक ना बाॅल… वैभव सूर्यवंशीने पाकिस्तानी गोलंदाजाचा काढला माज! लहान समजून पाक खेळाडूने केला डिवचण्याचा प्रयत्न, पहा Video

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या
2

IND vs PAK सामन्यानंतर भारतीय आणि पाकिस्तानी खेळाडूंनी केला हॅन्डशेक, वाजवल्या एकमेकांसाठी टाळ्या

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी
3

Rajasthan Royals Head Coach : द्रविडची जागा घेणार आता श्रीलंकेचा दिग्गज! 103 शतके ठोकणारा हा खेळाडू सांभाळणार RR ची जबाबदारी

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?
4

IPL 2026 : कशी केली जाते आयपीएलची खरेदी-विक्री? ट्रेड विंडोचे प्रमुख नियम कोणते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.