Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs AUS W : महिला संघ ऑस्ट्रेलियाच्या आव्हानासाठी सज्ज! कधी आणि कुठे पाहता येणार हा सामना, वाचा सविस्तर तपशील

भारतीय महिला संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, या दौऱ्याची सुरूवात 3 टी20 सामन्यांपासून होणार आहे. या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कधी आणि कुठे पाहता येणार याचा सविस्तर तपशील या लेखामध्ये वाचा.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Feb 14, 2026 | 12:42 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

India vs Australia Women’s T20 Series : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघाच्या 15 फेब्रुवारीपासून मालिकेला सुरूवात होणार आहे. भारतीय महिला संघ काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाला पोहोचला आहे, या दौऱ्याची सुरूवात 3 टी20 सामन्यांपासून होणार आहे. या भारताच्या संघासाठी ही मालिका महत्वाची असणार आहे कारण आगामी टी20 विश्वचषकाच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ नक्कीच तयारीत येणार आहे कारण भारताच्या संघाने ऑस्ट्रेलियाला विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये पराभूत केले होते. 

भारत १५ फेब्रुवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी२० सामना खेळेल. दुसरा टी२० सामना १९ फेब्रुवारी रोजी कॅनबेरा येथील मनुका ओव्हल येथे आणि तिसरा टी२० सामना २१ फेब्रुवारी रोजी अॅडलेड ओव्हल येथे खेळला जाईल. जूनमध्ये होणाऱ्या टी२० विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी२० मालिका महत्त्वाची आहे. भारतीय क्रिकेट चाहत्यांना हा सामना कधी आणि कुठे पाहता येणार यासंदर्भात सविस्तर जाणून घ्या. 

कोणता फिरकीपटू खरा मिस्ट्रीस्पिनर? कोणाच्या फिरकीत फसणार फलंदाज, वरूण चक्रवर्ती की उस्मान तारिक?

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी20 मालिकेचा पहिला सामना रविवारी 15 फेब्रुवारी रोजी खेळवला जाणार आहे. या सामन्यांची सुरूवात भारतीय वेळेनुसार 1.35 मिनिटांनी सुरू होणार आहे. या सामन्यांच्या अर्ध्यातासाआधी नाणेफेक होणार आहे. तर ऑस्ट्रेलियामध्ये हा सामना तेथील लोकल वेळेनुसार सकाळी 7.05 वाजचा सुरू होणार आहे. 

भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया या सामन्यांची थेट प्रक्षेपणाची अधिकृत घोषणा करण्यात आली नाही. पण वृतांवर विश्वास ठेवला तर या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग फॅनकोड अॅपवर होणार आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियामध्ये राहणाऱ्या क्रिकेट चाहत्यांसाठी cricket.com.au, Kayo Sports & Foxtel येथे पाहता येणार आहे. 

  • पहिला सामना – १५ फेब्रुवारी – सिडनी क्रिकेट ग्राउंड
  • दुसरा सामना – 19 फेब्रुवारी – कॅनबेरा येथील मनुका ओव्हल
  • तिसरा सामना – 21 फेब्रुवारी – अॅडलेड ओव्हल
भारतीय महिला संघ : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, भारती फुलमाली, रिचा घोष (विकेटकिपर), उमा चेत्री (विकेटकिपर), अमनजोत कौर, दीप्ती शर्मा, श्रेयंका पाटील, स्नेह राणा, अरुंधती रेड्डी, रेणुका सिंग, क्रांती गौड, श्री चरणी, वैष्णवी शर्मा.
Lights 🎬
Camera 📸
Smiles 😄
And a new “Star” 😎 Don’t miss out on this fun Media Day BTS ft. #TeamIndia 🙌#AUSvIND pic.twitter.com/kJH0QjSuYC — BCCI Women (@BCCIWomen) February 13, 2026

Web Title: Ind w vs aus w women team ready to challenge australia when and where to watch this match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 12:42 PM

Topics:  

  • cricket
  • Harmanpreet Kaur
  • IND VS AUS
  • IND w vs AUS W
  • Sports
  • Team India

संबंधित बातम्या

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली
1

Team India: भारतीय टीमला तगडा झटका, आशिया कप-एशियन गेम्समधून स्टार खेळाडू ‘OUT’, रिप्लेसमेंटही ठरली

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह
2

Gopinath Munde Sports Comple: दहा वर्षांतच गोपीनाथ मुंडे क्रीडा संकुल पाडणार? २५ कोटींच्या खर्चावर प्रश्नचिन्ह

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार
3

Cricket News: ४० वर्षांनंतर जम्मू-काश्मीरमध्ये क्रिकेटचा जल्लोष! श्रीनगरमध्ये रंगणार इराणी कपचा थरार

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’
4

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.