Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये स्मार्टवॉच, स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही अशा अनेक वस्तूंवर भरगोस डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना या सर्व वस्तू कमी किमतीत खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. टॉप ब्रँड्स आणि महागड्या गॅजेट्सवर देखील मोठ्या प्रमाणात डिस्काउंट ऑफर केलं जात आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत जे गॅजेट्स खरेदी करण्यासाठी थांबला होतात, आता तेच गॅजेट्स तुम्ही अगदी कमी किमतीत खरेदी करू शकणार आहात.
तुम्ही जर नवीन स्मार्टवॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा रक्षाबंधनासाठी तुम्हाला तुमच्या बहिणीला स्मार्टवॉच गिफ्ट करायचे असेल तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. जिथे तुम्ही अगदी कमी किमतीत टॉप ब्रँडचे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. ॲमेझॉनवर ग्रेट फ्रीडम फेस्टिवल सेलमध्ये तुम्ही 2,999 रुपयांपेक्षा कमी किंमतीत टॉप ब्रँडचे स्मार्टवॉच खरेदी करू शकता. यामध्ये नॉइज, फायर बॉल्ट, रेडमी आणि बोट यासारख्या टॉप कंपन्यांच्या स्मार्टवॉचचा समावेश आहे. या स्मार्टवॉचमध्ये एमोलेड डिस्पले, हेल्थ ट्रॅकर, ब्लूटूथ कॉलिंग, मोठी बॅटरी लाइफसारखे फीचर्स आहेत.(फोटो सौजन्य – Pinterest)
नॉइजचे हे स्मार्टवॉच खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी आहे. कारण सेलमध्ये हे स्मार्टवॉच 2,700 ते 2,999 रुपयांच्या दरम्यान खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. Noise ColorFit Ultra 3 या स्मार्टवॉचमध्ये 1.96 इंचाचा मोठा एमोलेड डिस्प्ले, ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट रेट आणि SpO2 मॉनिटरिंग, तसेच 7 दिवस चालणारी बॅटरी लाईफ देण्यात आली आहे. हे स्मार्टवॉच IP68 वाटर प्रूफ सेफ्टीसह लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये कमाल कलर आणि हाय रेटिंग दिली जाते, जी या रेंजमधील एक उत्कृष्ट डिल आहे.
तुम्हाला Redmi चे स्मार्टवॉच खरेदी करायचे असेल तर तुम्ही Redmi Watch 3 Active चा विचार करू शकता. या स्मार्टवॉच 1,999 ते 2,899 रुपयांदरम्यान खरेदीसाठी उपलब्ध आहे. यामध्ये Watch 3 Active मध्ये हेल्थ सेन्सर, फिटनेस ट्रॅकिंग, 12 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ, ब्लूटूथ कॉलिंग यासारखे उत्तम फीचर्स आहेत.
स्मार्टवॉचचे हे दोन्ही मॉडेल 2,499 ते 2,899 रुपयांदरम्यान उपलब्ध आहेत. यामध्ये ब्लूटूथ कॉलिंग, SpO2, एचडी स्क्रीन आणि हार्ट रेट ट्रॅकिंग, स्पोर्ट्स मोडसह IP67/68 रेटिंग आहे.
हे दमदार वॉच सुमारे 1,999 ते 2,999 रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे. यात हार्ट रेट, लाइट वेट बॉडी, SpO2 सेंसर, मल्टी स्पोर्ट ट्रॅकिंग इत्यादी उत्तम वैशिष्ट्ये आहेत. अल्टिमा क्रोनोसमध्ये मोठा AMOLED डिस्प्ले, उच्च कस्टमायझेशन आणि लाईव्ह स्पोर्ट्स स्कोअरची वैशिष्ट्ये आहेत.
Redmi Watch 3 Active चे फीचर्स काय?
हेल्थ सेन्सर, फिटनेस ट्रॅकिंग, 12 दिवसांपर्यंतची बॅटरी लाइफ, ब्लूटूथ कॉलिंग
स्मार्टवॉचचे टॉप ब्रँड कोणते?
नॉइज, फायर बॉल्ट, रेडमी आणि बोट, इत्यादी