Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डील मिस केली तर पश्चाताप होईल… OnePlus च्या ‘या’ फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

OnePlus Phone Offer: मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या वनप्लस स्मार्टफोनवर तब्बल 19 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. ग्राहक वनप्लस 12 स्मार्टफोनच्या खरेदीसह बचत करू शकणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 17, 2026 | 02:27 PM
डील मिस केली तर पश्चाताप होईल... OnePlus च्या 'या' फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डील मिस केली तर पश्चाताप होईल... OnePlus च्या 'या' फोनवर मिळतंय तब्बल 19 हजारांचे डिस्काऊंट! वाचा फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Follow Us
Follow Us:
  • वनप्लस 12 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी
  • वनप्लस 12 ची किंमत तब्बल 19 हजार रुपयांनी कमी झाली
  • वनप्लस 12 5 जी फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरवर आधारित
 

टेक कंपनी वनप्लसने अलीकडेच OnePlus 15R स्मार्टफोन लाँच केला होता. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच केल्यानंतर आता जुन्या मॉडेल्सच्या किंमती कमी होत आहेत. OnePlus 15R लाँच झाल्यानंतर वनप्लस 13 आणि वनप्लस 12 च्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. तब्बल 19 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह ग्राहकांना आता वनप्लस 12 स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन ग्राहकांसाठी ही डिल घेऊन आला आहे. अ‍ॅमेझॉनवर वनप्लस 12 ची किंमत तब्बल 19 हजार रुपयांनी कमी झाली आहे. म्हणजेच मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेला हा स्मार्टफोन आता ग्राहकांना अत्यंत कमी किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. 19 हजार रुपयांच्या डिस्काऊंटमुळे ही ऑफर अतिशय आकर्षक बनली आहे.

V60 Lite 4G (2026): स्मार्टफोनच्या रिफ्रेश वर्जनची यूजर्सना पडणार भुरळ… तगडा प्रोसेसर, मोठी बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज

19,000 रुपयांनी स्वस्त झाला वनप्लसचा हा स्मार्टफोन

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉन वनप्लस 12 च्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 29 टक्के डिस्काऊंट ऑफर करत आहे. खरं तर कंपनीने हा स्मार्टफोन 64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता या स्मार्टफोनच्या खरेदीवर 29 टक्के डिस्काऊंट ऑफर केले जात आहे. त्यामुळे स्मार्टफोनची किंमत सुमारे 19 हजार रुपयांनी कमी झाली आहे. 64,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आलेला वनप्लस 12 आता ग्राहक केवळ 45,999 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. ही किंमत स्मार्टफोनच्या 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज व्हेरिअंटसाठी आहे. या किंमतीत ग्राहक ग्लेशियल व्हाइट व्हेरिअंट खरेदी करू शकणार आहेत. वनप्लस 12 5G ज्यामध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज आहे, तो आता केवळ 45,999 रुपयांत उपलब्ध आहे. ही सध्याची बेस्ट डिल असल्याचे मानले जात आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

वनप्लस 12 चे फीचर्स

वनप्लस 12 5 जी फोन स्नॅपड्रॅगन 8 जेन 3 प्रोसेसरवर आधारित आहे. या डिव्हाईसमध्ये ढासू कॅमेरा आणि अँड्रॉईड 14 वर बेस्ड OxygenOS ऑपरेटिंग सिस्टम देण्यात आले आहे. याशिवाय कंपनीने लाँच केलेल्या या डिव्हाईसमध्ये अल्ट्रा फास्ट चार्जिंग फीचर आहे, म्हणजेच स्मार्टफोनमध्ये असलेली 5400mAh बॅटरी 100 वॉट वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते. याशिवाय कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 50W वायरलेस चार्जिंग फीचर देखील देण्यात आले आहे. साउंडच्या बाबतीत, फोनमध्ये स्टीरिओ स्पीकर्ससह डॉल्बी अ‍ॅटमॉस असेल.

दिल्लीत एआय इम्पॅक्ट समिटचे उद्घाटन! भारत बनणार जगाचे AI केंद्र, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला विश्वास

OnePlus 12 फोनचे इतर स्पेसिफिकेशन्स

कॅमेऱ्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर या डिव्हाईसमध्ये 50MP च्या प्रायमरी लेंससह 64 मेगापिक्सेलचा पेरीस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रवाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय, या स्मार्टफोनमध्ये 32 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा आहे. डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो, याची पीक ब्राइटनेस लेवल 4500 निट्सपर्यंत आहे. डिस्प्लेच्या प्रोटेक्शनसाठी फोनमध्ये गोरिल्ला ग्लास विक्टस 2 देण्यात आला आहे. बायोमीट्रिकसाठी कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये इन-डिस्पले फिंगरप्रिंट सेंसर आहे.

Web Title: Oneplus 12 smartphone price dropped by 19 thousand at amazon know about the offers and deals tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 02:27 PM

Topics:  

  • amazon
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास
1

पावरफुल बॅटरी बॅकअप अन् दमदार फीचर्स… Honor Turbo 5G ची दणक्यात एंट्री, किंमत ठरली खास

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
2

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
3

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
4

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.