Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple iPhone 16 डिस्प्लेच्या समस्येमुळे युजर्स नाराज! मिड-रेंज अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा खराब रेटिंग

Apple iPhone 16 ला DXOMark च्या डिस्प्ले चाचणी रिझल्टमध्ये 40 वे स्थान मिळाले आहे. तर Android फ्लॅगशिप फोन जसे की Google Pixel 9 Pro XL आणि Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोन टॉप 10 मध्ये समाविष्ट आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 24, 2024 | 08:20 AM
Apple iPhone 16 डिस्प्लेच्या समस्येमुळे युजर्स नाराज! मिड-रेंज अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा खराब रेटिंग

Apple iPhone 16 डिस्प्लेच्या समस्येमुळे युजर्स नाराज! मिड-रेंज अँड्रॉइड स्मार्टफोनपेक्षा खराब रेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

आयफोन 16 लाँच झाल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या युजर्सने डिस्प्लेक्या बाबतीत तक्रारी करण्यास सुरुवात केली. आयफोन 16 च्या डिस्प्लेमध्ये युजर्सना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. आयफोन 16 प्रो युजर्सना टच आणि स्क्रीन लॅग सारख्या समस्यांचा सामना करावा लागत होता. जगभरातील वापरकर्त्यांनी आयफोनच्या या टच प्रतिसादाबद्दल तक्रार केली होती. डिव्हाइस अनलॉक केलेले असताना किंवा ॲपवर स्क्रोल करताना, स्वाइप करताना आणि टाइप करताना आयफोन 16 युजर्सना समस्यांचा सामना करावा लागत होता. यानंतर आता रेटिंग एजन्सी DXOMark ने iPhone 16 च्या डिस्प्ले चाचणीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आयफोन 16 क्या डिस्प्लेला खूप कमी रेटिंग देण्यात आलं आहे.

हेदेखील वाचा- मायक्रोसॉफ्टने लाँच केला नवीन AI एजंट, सेल्स-फाइनांसपासून अकाउंटिंगपर्यंत करणार मदत

रेटिंग एजन्सी DXOMark ने आयफोन 16 च्या डिस्प्ले चाचणीचे निकाल जाहीर केले आहेत. यामध्ये आयफोनला DXOMark लॅबच्या डिस्प्ले स्कोअरबोर्डमध्ये 40 वा क्रमांक मिळाला आहे. अ‍ॅपलच्या डिव्हाईसला मिळालेलं हे अत्यंत कमी रेटिंग आहे. तर अँड्रॉइड फ्लॅगशिप स्मार्टफोन जसे की Google Pixel 9 Pro XL आणि Samsung Galaxy S24 Ultra स्मार्टफोन टॉप 10 मध्ये समाविष्ट आहेत. यासोबतच अँड्रॉइडच्या मिड-रेंज स्मार्टफोन Pixel 9a आणि Galaxy A35 ला देखील अ‍ॅपलपेक्षा चांगले रेटिंग मिळाले आहे. DXOMark ने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की अ‍ॅपलच्या नवीनतम आयोफन 16 ची ब्राइटनेस सरासरी आहे. आयफोन 16 ला डिस्प्लेची बाबतीत खूप कमी रेटिंग देण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य – X)

आयफोन 16 DXOMark डिस्प्ले रेटिंग

अ‍ॅपलच्या नवीनतम आयफोन 16 ला DXOMark डिस्प्ले रेटिंगमध्ये खूप कमी रेटिंग मिळाले आहे. DXOMark ने आपल्या ब्लॉगमध्ये सांगितले आहे की अ‍ॅपलच्या नवीनतम आयफोन 16 ची ब्राइटनेस सरासरी आहे. यासोबतच HDR10 आणि SDR व्हिडिओमध्येही ब्राइटनेसची काही समस्या आहे. यासोबतच डॉक्समार्क असेही म्हणाला आहे की ऑटो ब्राइटनेसमुळे, डार्क रूम परिस्थितीत डिस्प्ले खूपच डिम होतो, ज्यामुळे वाचन जवळजवळ कठीण होते.

यासोबतच SDR आणि HDR कंटेंट प्ले होताच ब्राइटनेस अचानक वाढतो. DXOMark असेही म्हणते की त्याने फोटो आणि HDR10 व्हिडिओंमध्ये काही ऑरेंज कास्ट पाहिले आहेत. जेव्हा आयफोनमध्ये ट्रू टोन फिचर अनेबल केले जाते तेव्हा ही समस्या दिसून येते. यासह, कमी-प्रकाश परिस्थितींमध्ये SDR कंटेटमध्ये फारच कमी कॉन्ट्रास्ट दिसून येतो.

हेदेखील वाचा- सायबर सुरक्षा जागरुकता महिना: ‘या’ स्मार्ट टिप्सचा अवलंब केल्यास सायबर फसवणूकीतून होईल बचाव !

DXOMark ने आपल्या अहवालात डिस्प्लेच्या टच रिस्पॉन्सबाबतही प्रश्न उपस्थित केले आहेत. यासोबतच नवीन कॅमेरा कंट्रोल बटण वापरताच टचस्क्रीन काम करणे थांबवते. यासोबतच आयफोन 16 मध्ये 60Hz रिफ्रेश रेटसह डिस्प्ले पॅनल आहे, जे इतर फ्लॅगशिप स्मार्टफोनच्या तुलनेत खूप मागे आहे.

आयफोन 16 डिस्प्लेमधील या गोष्टी सर्वोत्तम

DXOMark ने अनेक प्रकरणांमध्ये आयफोन 16 च्या डिस्प्लेची प्रशंसा केली आहे. हा डिस्प्ले HDR10 कंटेंट चांगल्या प्रकारे प्रस्तुत करतो आणि अचूक कलर डिस्ट्रीब्यूट करतो. यासह, डिस्प्ले इनडोअर आणि आउटडोअर अशा दोन्ही परिस्थितीत रिडेबल आउटपुट ऑफर करतो. यासोबतच आयफोन 16 च्या डिस्प्लेमध्ये इफेक्टिव ब्लू लाइट फिल्टरिंग देण्यात आले आहे. DXOMark ने म्हटलं आहे की हा डिस्प्ले आई कम्फर्टेबल लेबल देते.

Web Title: Apple iphone 16 display get very bad rating in dxomark display test result compare to mid range android smartphone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 08:20 AM

Topics:  

  • iPhone 16

संबंधित बातम्या

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स
1

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल
2

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral
3

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.