Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 16 सिरीजच्या प्री-ऑर्डरवर मिळत आहेत जोरदार ऑफर्स, कुठून खरेदी करावे? जाणून घ्या

ॲपलच्या भारतातील रिटेल पार्टनर, Imagine ने, iPhone 16 आणि iPhone 16 Pro साठी 19 सप्टेंबरपर्यंत प्री-बुकिंग मोहीम जाहीर केली आहे. इमॅजिन आणि बरेच काही मोहिमेअंतर्गत, ग्राहक आयफोन 16 किंवा आयफोन 16 प्रो फक्त 5000 रुपयांमध्ये प्री-बुक करू शकतात. यामध्ये ग्राहकांना अनेक सवलतीही दिल्या जात आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 15, 2024 | 08:30 AM
iPhone 16 सिरीजच्या प्री-ऑर्डरवर मिळत आहेत जोरदार ऑफर्स, कुठून खरेदी करावे? जाणून घ्या

iPhone 16 सिरीजच्या प्री-ऑर्डरवर मिळत आहेत जोरदार ऑफर्स, कुठून खरेदी करावे? जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

नुकताच आयफोन कंपनीने आपली नवीनतम iPhone 16 सिरीज आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये लाँच केली आहे. ॲपलच्या फ्लॅगशिप iPhone 16 सीरीजच्या प्री-ऑर्डर सुरू झाल्या आहेत. आयफोन 16, आयफोन 16 प्लस, आयफोन 16 प्रो आणि आयफोन 16 प्रो मॅक्स या मालिकेतील चारही मॉडेल्सची शिपिंग 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. नवीन आयफोन बुक करण्यासाठी लोकांमध्ये मोठी स्पर्धा आहे. महाग असूनही, ऍपल इंडियाच्या साइटला प्री-ऑर्डरच्या काही काळ आधी समस्यांचा सामना करावा लागला.

तुम्हालाही आयफोन सीरीजचे कोणतेही मॉडेल ऑफरसह प्री-बुक करायचे असल्यास, तुमच्यासाठी ॲपलच्या प्रीमियम पार्टनर Imagine वर एक खास संधी आहे. imagine हे ॲपल उत्पादनांचे देशभरातील रिसेलर आहे. यासाठी काय करावे लागेल याविषयी जाणून घेऊयात.

हेदेखील वाचा – Huawei Mate XT: जगातील पहिला ट्राय-फोल्डिंग स्मार्टफोन, भारतात किती किंमत? जाणून घ्या

प्री-ऑर्डरवर मिळतील ऑफर्स

Imagine by Apple ने iPhone 16 सिरीज प्री-ऑर्डर करण्यावर काही दमदार ऑफर जाहीर केल्या आहेत. “More with Imagine” कॅम्पेनमध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स दिल्या जात आहेत. या अंतर्गत, युजर्सना 13 ते 19 सप्टेंबर दरम्यान केवळ 5,000 रुपयांमध्ये iPhone 16 प्री-बुक करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

  • यावेळी, ते Asics, Bose, Myntra आणि Swiggy सारख्या ब्रँड्सकडून अनेक नवनवीन व्हाउचर आणि रिवार्ड्स मिळवू शकतात
  • या विशेष मोहिमेअंतर्गतImagine ने आयफोनप्रेमींना विविध सुविधा देण्याचे आश्वासनही दिले आहे
  • देशभरातील ॲपलच्या चाहत्यांना अतिरिक्त सवलत देणे हा या मोहिमेचा उद्देश आहे, याद्वारे ग्राहकांचा शॉपिंग एक्सपीरियंस सुधारायचा आहे

हेदेखील वाचा – BSNL 5G ची प्रतीक्षा संपली! केंद्रीय मंत्र्यांनी दिला ग्रीन सिंग्नल,TATA लवकरच लाख टॉवर बसवणार

iPhone 16

128GB: 79,900 रुपये
256GB: 89,900 रुपये
512GB: 1,09,900 रुपये

iPhone 16 Plus

128GB: 89,900 रुपये
256GB: 99,900 रुपये
512GB: 1,19,900 रुपये

iPhone 16 Pro

128GB: 1,19,900 रुपये
256GB: 1,29,900 रुपये
512GB: 1,49,900 रुपये
1TB: 1,69,900 रुपये

iPhone 16 Pro Max

256GB: 1,44,900 रुपये
512GB: 1,64,900 रुपये
1TB: 1,84,900 रुपये

Web Title: Apple premium partner unveils offers for the biggest iphone 16 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2024 | 08:30 AM

Topics:  

  • iPhone 16

संबंधित बातम्या

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स
1

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल
2

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral
3

प्रेमासाठी आयुष्याचा मांडला खेळ! गर्लफ्रेंडला इम्प्रेस करण्यासाठी तरुणाने चक्क आपली किडनी विकली; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.