Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रसार भारतीचे ओटीटी ॲप Waves लाँच! 30 रुपयांच्या सुरुवाती किमतीत मिळणार प्लॅन्स, LIVE TV चा ॲक्सेसही उपलब्ध

प्रसार भारतीने त्यांचे OTT प्लॅटफॉर्म Waves लाँच केले आहे ज्यात 12 भाषांमधील 65 हून अधिक लाइव्ह चॅनेल, चित्रपट, गेम आणि लाइव्ह इव्हेंट समाविष्ट आहेत. याची सुरवाती किंमत 30 रुपयांच्या प्लॅनपासून सुरु होते.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 23, 2024 | 08:26 AM
प्रसार भारतीचे ओटीटी ॲप Waves लाँच! 30 रुपयांच्या सुरुवाती किमतीत मिळणार प्लॅन्स , LIVE TV चा ॲक्सेसही उपलब्ध

प्रसार भारतीचे ओटीटी ॲप Waves लाँच! 30 रुपयांच्या सुरुवाती किमतीत मिळणार प्लॅन्स , LIVE TV चा ॲक्सेसही उपलब्ध

Follow Us
Close
Follow Us:

डिजिटल स्ट्रीमिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण पाऊल टाकत, पब्लिक ब्रॉडकास्टर प्रसार भारतीने आपले नवीन ओव्हर-द-टॉप (OTT) स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म, Waves लाँच केले आहे. याला देशभरातील एका मोठ्या रेंजकडे बघत डिजाईन करण्यात आले आहे. ‘फॅमिली एंटरटेनमेंटची नवीन लाट’ असा याचा प्रचार केला जात आहे. हे हिंदी, इंग्रजी, मराठी, तमिळ आणि आसामी यासह 12 वेगवेगळ्या भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जात आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणांच्या प्रेक्षकांसाठी हे सूटेबल मल्टीलिंगुअल सर्विस प्लॅटफॉर्म बनेल.

ओटीटी प्लॅटफॉर्मचे टार्गेट एक वन-स्टॉप कॉम्प्रेहेंसिव एंटरटेनमेंट सॉल्यूशन स्थापित करण्याचे असले पाहिजे, जे 65 हून अधिक लाइव्ह चॅनेल, चित्रपट, इंटरएक्टिव्ह गेम्स, लाइव्ह इव्हेंट्स तसेच ऑनलाइन शॉपिंग ऑफर करेल.

Waves ॲपला कसे लाँच करावे?

लोक त्यांच्या Android डिव्हाइसवर Google Play Store वरून हा नवीनतम व्हेव्ज (Waves) ॲप डाउनलोड करू शकतात. त्याच वेळी, iOS डिव्हाइस वापरणारे लोक ते Apple App Store वरून डाउनलोड करू शकतात. तथापि, हे लक्षात घेण्यासारखे आहे की सबस्क्रिप्शनसाठी पेमेंट अधिकृत वेबसाइट – Waves.pb द्वारे केले पाहिजे. कारण हे ॲप सध्या कोणत्याही ॲपमधील पेमेंट वैशिष्ट्याला सपोर्ट करत नाही.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

Waves चे सब्स्क्रिप्शन प्लॅन्स

  • या प्लॅनची ​​वार्षिक किंमत 999 रुपये आहे
  • युजर्सना थेट टीव्ही चॅनेल, चित्रपट आणि स्पेशल शो यासह प्लॅटफॉर्मवरील सर्व कंटेंटमध्ये प्रवेश मिळतो
  • युजर्सना यात एकाच वेळी चार डिव्हाइससह स्ट्रीमिंग करता येईल. तसेच ते अल्ट्रा एचडी (1080P) स्ट्रीमिंग कॅलिटीचा आनंद घेऊ शकतात
  • हे ऑफलाइन डाउनलोड, रेडिओ ॲक्सेसआणि बॅग्राऊंड प्ले फंक्शन्समध्ये प्रवेश देखील देते
  • यामध्ये युजर्सना व्हिडिओ-ऑन-डिमांड (TVOD) सेवांवर 10% सूट देखील मिळते

डायमंड प्लॅन

एका वर्षासाठीच्या या प्लॅनची ​​किंमत 350 रुपये, तीन महिन्यांच्या प्लॅनची ​​किंमत 85 रुपये आणि मासिक किंमत 30 रुपये ठेवण्यात आली आहे.
यामध्ये ग्राहकांना चित्रपट, लाइव्ह चॅनेल आणि मागणीनुसार कंटेंट आणि HD (720P) स्ट्रीमिंग कॅलिटी मिळेल. यामध्ये युजर्स दोन डिव्हाइस कनेक्ट करू शकतील. या प्लॅनमध्ये डाउनलोड, लाइव्ह टीव्ही आणि रेडिओ पर्यायांचाही समावेश आहे.

टेक संबंधित बातम्या वाचण्यास इथे क्लिक करा

गोल्ड प्लॅन

या प्लानची किंमत अजून समोर आलेली नाही. तथापि, यामध्ये, युजर्सना SD (480P) गुणवत्ता मिळेल आणि युजर सिंगल-डिव्हाइसमध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. यामध्ये टीव्ही आणि रेडिओचाही समावेश असेल.

ॲपमध्ये काय काय ऑफर केले जाईल?

या प्लॅटफॉर्ममध्ये, ग्राहकांना 65 थेट टीव्ही चॅनेल ॲक्सेस करता येतील. यामध्ये बातम्या, मनोरंजन आणि प्रादेशिक यांसारख्या शैलींचा समावेश असेल. चित्रपट आणि मालिकांबद्दल बोलायचे झाले तर रोल नंबर 52, फौजी 2.0 आणि लोकप्रिय फिल्म आरक्षण यांसारखे कंटेंट पाहायला मिळणार आहे. युजर्सना या ॲपमध्ये इंटिग्रेटेड लाइव्ह इव्हेंट देखील पाहायला मिळतील. त्याचप्रमाणे विविध भारती आणि एफएम गोल्ड (FM Gold) यांसारख्या रेडिओ चॅनल्सही पाहायला मिळतील. इथे तुम्हाला गेम्स आणि शॉपिंगमध्येही प्रवेश मिळेल.

Web Title: Apps prasar bharati launches its own ott platform waves with more than 65 live channels check subscription plans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2024 | 08:23 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.