Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुम्ही देखील Adobe वापरकर्ते आहात का? तर ही बातमी नक्की वाचा

Adobe सारख्या अनेक सॉफ्टवेअरमध्ये गंभीर धोका असल्याचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितले आहे. यामध्ये Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 24, 2024 | 12:34 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडीया

फोटो सौजन्य - सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

आपण आपल्या अनेक कामांसाठी Adobe चा वापर करतो. Adobe च्या वेगवेगळ्या फीचर्समुळे आपली कामं अगदी सहज होतात. मात्र Adobe वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने Adobe च्या 29 सॉफ्टवेअर आणि सेवांबाबत एक अलर्ट जारी केला आहे. Adobe सारख्या अनेक सॉफ्टवेअरमध्ये गंभीर धोका असल्याचे इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने सांगितले आहे. यामध्ये Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे. तुम्ही देखील या अॅप्सचा वापर करत असाल तर तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने Adobe सॉफ्टवेअरची चाचणी केली. या चाचणी दरम्यान Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud सारख्या लोकप्रिय सॉफ्टवेअर वापरणे धोकादायक असल्याचे आढळले. Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud या सॉफ्टवेअरमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळे तुमचा डेटा हॅक होण्याची शक्यता आहे. इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार, Adobe Photoshop, ColdFusion आणि Creative Cloud या सॉफ्टवेअरमध्ये काही गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. ज्यामुळे हॅकर्स तुमच्या फोनवर किंवा कंम्युटरवर नियंत्रण मिळवून तुमचा डेटा हॅक करू शकतात.

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने काही सॉफ्टवेअरची यादी प्रसिध्द केली आहे, ज्यामध्ये गंभीर त्रुटी आढळल्या आहेत.

  • Adobe Photoshop 2023: वर्जन 24.7.3 आणि त्यापूर्वीचे Windows आणि macOS वर्जन
  • Adobe Photoshop 2024: वर्जन 25.7 आणि त्यापूर्वीचे Windows आणि macOS वर्जन
  • Adobe Experience Manager (AEM): AEM Cloud Service (CS) आणि वर्जन 6.5.20 आणि त्यापूर्वीचे वर्जन
  • Adobe Audition: वर्जन 24.2 आणि त्यापूर्वीचे macOS आणि Windows वर्जन
  • Adobe Acrobat Android: वर्जन 24.4.2.33155 आणि त्यापूर्वीचे सर्व वर्जन
  • Adobe Creative Cloud Desktop Application: वर्जन 6.1.0.587 आणि त्यापूर्वीचे विंडोज वर्जन
  • Adobe Substance 3D Stager: वर्जन 2.1.4 आणि त्यापूर्वीचे Windows आणि macOS वर्जन
  • Adobe ColdFusion 2021: अपडेट 13 आणि त्यापूर्वीचे सर्व वर्जन

इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने वापरकर्त्यांना सल्ला दिला आहे की, जे वापरकर्ते वरील सॉफ्टवेअरचा वापर करत असतील त्यांनी त्या सॉफ्टवेअरचे नवीन वर्जन वापरावे. ज्यामुळे तुमचा डेटा सुरक्षित राहील .

Web Title: Are you also an adobe user so read this news for sure

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2024 | 12:34 PM

Topics:  

  • CERT-In

संबंधित बातम्या

WhatsApp वर मोठा धोका! सरकारने इशारा दिला, तात्काळ अपडेट करा अन्यथा…
1

WhatsApp वर मोठा धोका! सरकारने इशारा दिला, तात्काळ अपडेट करा अन्यथा…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.