Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज

BSNL 4G सेवा पुढील वर्षी जूनमध्ये व्यावसायिकरित्या सुरू होणार आहे. तुम्हाला तुमच्या बीएसएनएल नंबरवर चांगली इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळत नसेल, तर तुम्ही काही सोप्या स्टेप्स फॉलो करून या समस्येला दूर करू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 31, 2024 | 08:54 AM
BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज

BSNL च्या 3G सिममध्येही चालेल सुपरफास्ट 4G इंटरनेट, फोनमध्ये लगेच करा या सेटिंग्ज

Follow Us
Close
Follow Us:

टेलिकॉम कंपन्यांच्या रिचार्ज वाढीनंतर अनेक युजर्स BSNL मध्ये स,सामील झाले. BSNL मध्ये ऑगस्टमध्ये 25 लाखांहून अधिक नवीन युजर्स जोडले गेले आहेत. त्याच वेळी, जुलैमध्ये सरकारी टेलिकॉम कंपनीने 30 लाख नवीन युजर्स जोडले होते. त्याच वेळी, खाजगी दूरसंचार कंपन्या Jio, Airtel आणि Vi चे युजर्स मोठ्या प्रमाणात कमी झाले आहेत. सरकारी टेलिकॉम कंपनीच्या स्वस्त मोबाईल दरांमुळे युजर्सची संख्या झपाट्याने वाढत आहे. तथापि, युजर्सना नेटवर्क कनेक्टिव्हिटीमध्ये समस्या येत आहेत. सरकारी दूरसंचार कंपनी वापरकर्त्यांना चांगली कनेक्टिव्हिटी देण्यासाठी 1 लाख नवीन मोबाइल टॉवर बसवणार आहे, ज्यामुळे कंपनीच्या लाखो युजर्सना फायदा होईल.

जूनमध्ये सुरु होणार 4G सर्व्हिस

BSNL ने देशातील अनेक टेलिकॉम सर्कलमध्ये 4G सेवा सुरू केली आहे. मात्र, कंपनीने ते व्यावसायिकरित्या सुरू केलेले नाही. त्याच वेळी, कंपनी जूनमध्ये 5G सर्व्हिस सुरू करण्याच्या तयारीत आहे. BSNL 3G/4G युजर्स सोशल मीडियावर स्लो इंटरनेट कनेक्टिव्हिटीबद्दल सतत तक्रार करतात. जर तुमच्याकडे बीएसएनएल नंबर असेल आणि तुम्हाला स्लो इंटरनेटचा त्रास होत असेल, तर ही समस्या काही सोप्या स्टेप्समध्ये सोडवली जाऊ शकते.

हेदेखील वाचा – नवीन स्कॅम! यूट्यूब व्हिडिओला लाईक करून व्यक्तीने गमावले तब्बल 56 लाख रुपये, तुम्ही ही चूक करू नका

या कारणामुळे येत आहेत अडचणी

सरकारने 4G सेवेसाठी BSNL ला 700MHz आणि 2100MHz चे स्पेक्ट्रम बँड दिले आहेत. अनेक भागात कंपनी 700MHz बँडवर 4G सेवा देत आहे. हा स्पेक्ट्रम बँड विशेषतः 5G सेवेसाठी योग्य आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील या स्पेक्ट्रम बँडच्या क्षेत्रात 4G इंटरनेट वापरत असाल, तर तुम्हाला स्लो इंटरनेटच्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. अशात आम्ही तुम्हाला सांगतो की, काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही या समस्येला दूर करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

हेदेखील वाचा – भारताने चीनला टाकले मागे! ॲपलने iPhone मॅन्युफॅक्चरिंगमध्ये बनवला नवा विक्रम

अशाप्रकारे वाढावा इंटरनेट स्पीड

  • इंटरनेट स्पीडच्या समस्येवर मात करण्यासाठी तुमच्याकडे 5G स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
  • 5G ऍक्टिव्ह स्मार्टफोन 700MHz रेडिओ स्पेक्ट्रम बँडवर योग्य कनेक्टिव्हिटी प्रदान करतात
  • तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा आणि नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी पर्यायावर जा आणि सिम कार्ड निवडा
  • यानंतर, नेटवर्क मोडवर जा आणि पसंतीचे नेटवर्क म्हणून 5G/LTE/3G/2G निवडा
  • असे केल्याने तुम्ही इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी 5G स्पेक्ट्रम बँड वापरण्यास ऍक्टिव्ह असाल
  • यानंतर तुम्हाला पूर्वीपेक्षा चांगला इंटरनेट स्पीड मिळेल

Web Title: Bsnl 3g sim network connectivity issues how to fix the problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2024 | 08:54 AM

Topics:  

  • TECH TIPS

संबंधित बातम्या

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर
1

EPFO Balance Check : फक्त एका Hello ने चेक करता येईल तुमचा पीएफ बॅलन्स, स्टेप बाय स्टेप जाणून घ्या हे फिचर

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स
2

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
3

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.