Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSNL’च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

BSNL वेगाने 4G आणि 5G सेवा आणत आहे. अशा स्थितीत कंपनी आपली किंमत वाढवू शकते, अशी अपेक्षा होती. पण बीएसएनएलने या किमती वाढवण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 24, 2024 | 09:11 AM
BSNL'च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

BSNL'च्या रिचार्जची नाही वाढणार किंमत! सर्वात स्वस्त असेल 4G-5G सर्व्हिस

Follow Us
Close
Follow Us:

जिओ, एअरटेलसारख्या प्रसिद्ध टेक कंपन्यांनी आपल्या रिचार्जच्या किमती वाढवल्यानंतर अनेक युजर्स बीएसएनएलकडे वळले. त्यानंतर आता युजर्सची अनुभव आणखीन सुलभ करण्यासाठी बीएसएनएलने देखील आपल्या सर्व्हिस वेगवान करण्याचा निर्णय घेतला. लवकरच बीएसएनएल आपली 5G सेवा सुरु करण्याच्या विचारात आहे. त्यांनतर आता बीएसएनएलदेखील किमती वाढवणार का असा प्रश्न ऐरणीवर होता.

भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवण्याचा कोणताही हेतू नसल्याचे आता स्पष्ट केले आहे. असे मानले जात होते की 4G आणि 5G च्या रोलआउटनंतर, BSNL रिचार्ज प्लॅन महाग होऊ शकतात. परंतु बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्ट रवी यांनी मंगळवारी सांगितले की, कंपनीचा दर वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या BSNL सर्वात कमी किमतीत कॉलिंग आणि इंटरनेट सर्व्हिस देत आहे. तथापि बीएसएनएलची 3G सेवा उपस्थित आहे.

हेदेखील वाचा – Scams करणारे नंबर आले समोर, चुकूनही कॉल उचलू नका नाहीतर बँक अकाउंट होईल खाली

दरात कोणतीही वाढ होणार नाही

बीएसएनएलचे अध्यक्ष आणि एमडी रॉबर्टने नजीकच्या भविष्यात फी वाढीची गरज भासत नसल्याचे सांगितले. बीएसएनएलचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा भारतातील रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडिया या खासगी कंपन्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला टॅरिफ प्लॅनमध्ये वाढ केली आहे.

हेदेखील वाचा – Elon Musk हिंदी जाणकारांना देत आहे नोकऱ्या, ऑफिसलाही जावं लागणार नाही, xAI’मध्ये रिक्त जागा

लवकरच लाँच होणार 5G सर्व्हिस

बीएसएनएल लवकरच भारतात 5G सर्व्हिस सुरू करणार आहे. कंपनीने 5G ची यशस्वी चाचणी केली आहे. दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया म्हणाले की, 2025 च्या मध्यापर्यंत देशभरात 1,00,000 BSNL 4G साइट्स लाइव्ह केल्या जातील. यानंतर ते 5G कनेक्टिव्हिटीवर शिफ्ट केले जाईल. मंत्र्यांवर विश्वास ठेवला तर बीएसएनएलमध्ये इनोव्हेशन आणि टेक्नॉलॉजी अपग्रेडचे युग सुरूच राहणार आहे.

Web Title: Bsnl will not hike recharge plan price aftr 4g and 5g rollout

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2024 | 09:11 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.