• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Elon Musk Company Is Giving Jobs To Those Who Know Hindi

Elon Musk हिंदी जाणकारांना देत आहे नोकऱ्या, ऑफिसलाही जावं लागणार नाही, xAI’मध्ये रिक्त जागा

इलॉन मस्कची Xai अशा लोकांच्या शोधात आहे जे त्याच्या AI मॉडेलला प्रशिक्षण देऊ शकतात. कंपनी अशा ट्युटर्सच्या शोधात आहे जे हिंदी चांगल्या प्रकारे समजू शकतात. या कामासाठी कंपनी ट्युटर्सना प्रति तासाचे वेतन देणार आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 23, 2024 | 09:20 AM
Elon Musk हिंदी जाणकारांना देत आहे नोकऱ्या, ऑफिसलाही जावं लागणार नाही, xAI'मध्ये रिक्त जागा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नुकतीच एक आनंदाची बातमी समोर आली आहे. माहितीनुसार, एक्सचे मालक इलॉन मस्क हिंदी भाषिकांना नोकऱ्या ऑफर करत आहेत. होय, कंपनी चांगल्या पगाराच्या लोकांना शोधत आहे ज्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे. मस्कच्या AI कंपनी xAI मध्ये AI ट्यूटर नियुक्त केले जात आहेत. कंपनी इंग्रजी तसेच हिंदी, चीनी, रशियन आणि स्पॅनिश बोलणाऱ्या आणि समजणाऱ्यांना नोकरीच्या संधी देत ​​आहे.

कंपनीचा उद्देश

असे करण्यामागील मस्कच्या कंपनीचा उद्देश त्यांच्या एआय मॉडेलला अधिक चांगल्या पद्धतीने प्रशिक्षित करणे हा आहे. वेगवेगळ्या भाषांचे ट्यूटर नियुक्त करण्यामागील कंपनीचे म्हणणे आहे की, यामुळे त्याच्या AI मॉडेलला लोकांच्या शंका चांगल्या प्रकारे समजण्यास मदत होईल. हे ट्यूटर डेटाला लेबल करतील आणि AI चे कार्यप्रदर्शन सुधारतील. सोप्या भाषेत, हे ट्युटर्स AI’ला शिकवतील.

हेदेखील वाचा – नवा लोगो BSNL’चे नशीब बदलवणार! 24 वर्षांनी झाला बदल, 7 नवीन सर्व्हिस लाँच

What is xAI? Elon Musk Reveals New OpenAI Rival

AI Tutors’ची भूमिका

हे AI ट्यूटर इंग्रजी आणि हिंदीसह अनेक भाषांमध्ये xAI साठी हाय कॉलीटीचा डेटा तयार करतील. हिंदी भाषिक ट्युयर्सचा अर्थ असा आहे की इंग्रजी आणि हिंदी दोन्हीमध्ये लेबलिंग अचूकपणे केले जाऊ शकते जेणेकरून AI किमान दोन भाषांमधील भाषिक फरक समजू शकेल.

AI’ची भाषिक समज सुधारेल

xAI ला एक AI मॉडेल तयार करायचे आहे जे जगभरातील लोकांच्या प्रश्नांना त्यांच्या स्वतःच्या भाषेत समजू शकेल आणि त्यांना उत्तर देऊ शकेल. त्यामुळे ज्यांचे हिंदी भाषेवर प्रभुत्व आहे त्यांना कंपनी त्यात सहभागी होण्याची संधी देत ​​आहे.

हेदेखील वाचा – JioCinema लवकरच बंद होणार? मुकेश अंबानींनी घेतला मोठा निर्णय

उत्तम वेतन मिळेल

या कामासाठी कंपनी AI ट्युटर्सना प्रति तास $35 ते $65 (रु. 2,900 ते 5,500) देण्यास तयार आहे. हे रिमोट काम आहे त्यामुळे तुम्हाला कंपनीच्या ऑफिसमध्ये जाण्याचीही गरज नाही. ही तात्पुरती नोकरी आहे, परंतु कंपनी नोकरीसोबत अनेक फायदे ऑफर करत आहे.

xAI काय आहे?

xAI हा इलॉन मस्कचा AI चॅटबॉट आहे, जो चॅट GPT आणि Google Gemini प्रमाणे काम करतो. याच्या मदतीने कोणत्याही गोष्टीचे उत्तर क्षणार्धात मिळू शकते. कंपनीने 2023 मध्ये चॅटबॉट लाँच केले. गुगल आणि मायक्रोसॉफ्ट सारख्या बड्या टेक कंपन्यांचे लोक यात काम करत आहेत. चॅटजीपीटीवर टीका केल्यानंतर मस्कने हे व्यासपीठ सुरू केले.

Web Title: Elon musk company is giving jobs to those who know hindi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2024 | 09:19 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

ICC Women Cricket World Cup Points Table : AUS vs SL सामना रद्द झाल्यानंतर भारताचे नशीब उजळले, जाणून घ्या गुणतालिकेचे गणित

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

पिकलेलं केळ खायला आवडत नाही? मग सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा हेअर मास्क, होतील माधुरी दीक्षितसारखे चमकदार केस

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

Neechbhang Rajyog: शुक्राच्या संक्रमणामुळे तयार होत आहे नीचभंग राजयोग, शुक्र ग्रह या राशीच्या लोकांना करणार मालामाल

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

अरबाज खान लवकरच देणार आनंदाची बातमी, पत्नी शूरा प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल; खान कुटुंब दिसले एकत्र

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

Bapu Pathare News: शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

कामगाराने कंपनीत दिलेले अन्न खाल्ले, नंतर घरी गेला अन् काही तासांत मृत्यू झाला

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.