Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali Offer: दिवाळीनिमित्त Google One ने आणला जबरदस्त ऑफर! फोटो आणि डेटा साठवणं होणार आणखी सोपं

गुगलने दिवाळीनिमित्त खास ऑफर आणली आहे! Google One स्टोरेज प्लान्स फक्त ₹11 मध्ये उपलब्ध असून, फोटो आणि डेटा साठवणं होणार अगदी सोपं. ही लिमिटेड टाइम ऑफर असल्याने लगेच फायदा घ्या!

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Oct 16, 2025 | 03:22 PM
tech (फोटो सौजन्य: -social media )

tech (फोटो सौजन्य: -social media )

Follow Us
Close
Follow Us:

दिवाळी निम्मित इ-कॉमर्स वेबसाईटवर एकशे पेक्षा एक ऑफर सुरु आहे. मोबाइल, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आदी. अश्या अनेक वस्तूंवर ऑफर सुरु आहे. दिवाळी म्हंटल तर फोटो स्टोरेजचा प्रॉब्लेम येतो. आता फोटो आणि डेटा साठवण सोपं होणार आहे. गुगल ने दिवाळी निम्मित आपल्या युजर्ससाठी एक जबरदस्त ऑफर आणला आहे. हा ऑफर केवळ काही काळ पर्यंत ठराविक आहे. ज्यात Google One स्टोरेज प्लॅन खूप स्वस्त किमतीत उपलब्ध आहे.
सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे

दरवर्षी सणासुदीचा काळ येतो तेव्हा, गुगल आपल्या लाखो वापरकर्त्यांसाठी खास ऑफर घेऊन येते. यावेळीही कंपनीने एक खास ऑफर जाहीर केली आहे. जी तुम्हाला या दिवाळीत स्टोरेजची काळजी करण्याची गरज नाही याची खात्री करेल. कंपनी केवळ ११ रुपयांमध्ये गुगल ड्राइव्हमध्ये अतिरिक्त स्टोरेज देत आहे.

किती दिवसांसाठी हा ऑफर

खरं तर, दिवाळीच्या काळात, जेव्हा प्रत्येकजण खूप फोटो काढत असतो, तेव्हा स्वस्त आणि अतिरिक्त स्टोरेज हे एक वरदान आहे. हेच लक्षात घेत गुगलने हा ऑफर आणला आहे. गुगलची ऑफर मर्यादित आहे आणि सर्व प्लॅन पहिल्या तीन महिन्यांसाठी फक्त ₹११ मध्ये उपलब्ध आहेत.

Google One स्टोरेज मासिक प्लॅनच्या किमती

Lite 30GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹५९/महिना
Basic 100GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹१३०/महिना
Standard 200GB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹२१०/महिना
Premium 2TB प्लान: पहिल्या तीन महिन्यांसाठी ₹११, त्यानंतर ₹६५०/महिना

का ही ऑफर खूप फायदेशीर ठरू शकते?

दिवाळीसाठी फक्त काही दिवस शिल्लक आहेत, आपण सणासुदीच्या निम्मिताने खूप फोटो काढतो की कधी कधी डेटा वाचवण्यासाठी आमच्याकडे जागा संपते. दरम्यान, ही स्वस्त गुगल ड्राइव्ह स्टोरेज ऑफर खूप फायदेशीर ठरू शकते.

Realme P4 Pro 5G वर जबरदस्त सवलत! लॉन्चपेक्षा 4 हजारांनी स्वस्त

Flipkart च्या Big Bang Diwali सुरु झाला आहे. या सेलमध्ये Realme P4 Pro 5G स्मार्टफोनवर मोठी सवलत मिळत आहे. अलीकडेच लॉन्च झालेला हा फोन आता फेस्टिव्हल सेलमध्ये कमी किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे.

Realme P4 Pro 5G चा 8GB + 128GB या मोबाईलची लाँच किंमत ₹24,999 रुपये आहे. याला फ्लिपकार्टवर ₹22,999 मध्ये लिस्ट करण्यात आला आहे. निवडक बँकांच्या कार्डद्वारे पेमेंट केल्यास ₹2,000 पर्यंत सूट मिळू शकते. तसेच एक्सचेंज ऑफर अंतर्गत जुन्या फोनवर ₹17,650 पर्यंतची अतिरिक्त सूट मिळू शकते.

 

सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे

 

Web Title: Diwali offer google one brings a great offer on the occasion of diwali

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 16, 2025 | 03:22 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.