Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal…

iPhone 16 Discount: आयफोन 16 च्या खरेदीवर ई कॉमर्स प्लॅटफॉर्नवर जबरदस्त ऑफर्स उपलब्ध आहेत. पण या ऑफर्समध्ये तुमचा फायदा कोणत्या प्लॅटफॉर्मवर याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 14, 2025 | 11:29 PM
Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal...

Flipkart Vs Amazon: iPhone 16 वर कुठे मिळणार जबरदस्त ऑफर्स? इथे आहे तुमच्या फायद्याची Deal...

Follow Us
Close
Follow Us:
  • आयफोन 16 खरेदी करण्याची हीच आहे चांगली संधी
  • ऑफर्स आणि डिस्काऊंटसहल खरेदी करा तुमचा ड्रिम फोन
  • ऑफर्स आणि डिल्सबाबत जाणून घेऊया
तुम्ही देखील बऱ्याच काळापासून आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? मात्र जास्त किंमत असल्यामुळे तुम्हाला नवीन आयफोन खरेदी करण्याची संधीच मिळाली नाही. चिंता करू नका. आता आयफोन 16 खरेदी करण्याची बेस्ट संधी तुमच्यासमोर आहे. कारण आता फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉन हे दोन्ही प्लॅटफॉर्म तुम्हाला आयफोन 16 ऑफर्स आणि डिस्काऊंटसह कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी देणार आहेत. गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या आयफोन 16 च्या खरेदीवर फ्लिपकार्ट आणि अ‍ॅमेझॉनवर ग्राहकांना मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. पण आता प्रश्न असा आहे की, कोणत्या ई कॉमर्स प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वात भारी डिस्काऊंट मिळणार आहे. काळजी करू नका, आता आम्ही तुम्हाला याबद्दल सर्व काही सांगू आणि हे डिव्हाईस सर्वात कमी किंमतीत कुठून खरेदी करता येईल याबद्दलचा तुमचा गोंधळ दूर करू.

Airtel Recharge Plan: कंपनीने कमी केले ‘या’ प्लॅन्सचे डेटा बेनिफिट्स, यूजर्स झाले नाराज! जाणून घ्या

कुठे मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16?

सर्वात आधी Amazon वर उपलब्ध असलेल्या डिल्सबाबत जाणून घेऊया. Amazon वर आयफोन 16 सध्या 66,900 रुपयांच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच कंपनी आयफोन 16 च्या खरेदीवर 16% चा प्लॅट डिस्काऊंट देणार आहे. एवढंच नाही, SBI क्रेडिट कार्ड EMI आणि ICICI बँक क्रेडिट कार्डवर देखील 4 हजा रुपयाचे इंस्टेट डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे. तसेच SBI क्रेडिट कार्ड नॉन EMI ऑप्शनवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे, ज्यामुळे फोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहेत.  (फोटो सौजन्य – Pinterest)

दुसरीकडे, फ्लिपकार्टवरून तुम्ही आयफोन 16 62,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकणार आहोत. ही किंमत कोणत्याही बँक ऑफरशिवाय उपलब्ध आहे, परंतु जर तुम्ही फ्लिपकार्ट एसबीआय क्रेडिट कार्ड किंवा फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुम्हाला 5% अतिरिक्त कॅशबॅक मिळेल, ज्यामुळे डिव्हाइसची किंमत आणखी कमी होईल. त्यामुळे कोणत्याही बँक ऑफरशिवाय फ्लिपकार्ट सर्वात चांगली डिल ऑफर करत आहे. तर Amazon वरून तुम्ही बँक ऑफरसह फोन 62,900 रुपयांना खरेदी करू शकता.

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

iPhone 16 चे खास फीचर्स

iPhone 16 च्या खास फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 6.1-इंच OLED डिस्प्ले आहे आणि हा आयफोन पावरफुल A18 चिपसेटवर आधारित आहे, जो फास्ट परफॉर्मेंस आणि उत्तम बॅटरी एफिशिएंसी देतो. या डिव्हाईसमध्ये Apple च्या इंटेलिजेंट फीचर्सचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे आणि यामध्ये एक डेडिकेटेड कॅमेरा कंट्रोल बटन देखील आहे. मागील बाजूला, 48-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेऱ्यासह डुअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हे डिव्हाइस सध्या नवीनतम iOS 26 वर चालते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: iPhone 16 सेल कधी खरेदी करावा?

    Ans: बिग बिलियन डेज, ग्रेट इंडियन फेस्टिव्हल, फेस्टिव्ह सेल किंवा इयर-एंड सेल दरम्यान खरेदी केल्यास तुम्हाला सर्वात मोठी सूट मिळते.

  • Que: iPhone 16 ऑफलाइनपेक्षा ऑनलाइन स्वस्त मिळतो का?

    Ans: बहुतेक वेळा ऑनलाइन ऑफर्स जास्त फायदेशीर असतात, कारण बँक आणि एक्सचेंज डील्स मिळतात.

  • Que: iPhone 16 EMI वर घ्यायचा असेल तर कोणता प्लॅटफॉर्म बेस्ट?

    Ans: Amazon नो-कॉस्ट EMI साठी जास्त सोयीस्कर मानला जातो, विशेषतः क्रेडिट कार्ड EMI मध्ये.

Web Title: Flipkart vs amazon which platform offers huge discoubt on iphone 16 know about the best deal tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 11:29 PM

Topics:  

  • amazon
  • flipkart
  • iphone

संबंधित बातम्या

iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स… सर्वच परफेक्ट
1

iPhone 16e नको? आता करा या Android स्मार्टफोन्सची निवड! कॅमेरा, बॅटरी, परफॉर्मन्स… सर्वच परफेक्ट

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट
2

फक्त दैव बलवत्तर नव्हतं तर जगण्याची जिद्द होती; 10 हजार फुट उंचीवरुन कोसळली अन्.., विमान अपघाताची थरारक गोष्ट

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर
3

iPhone Upadet: आयफोन यूजर्सना Apple ने दिलं खास ख्रिसमस गिफ्ट, नव्या अपडेटमध्ये मिळणार सर्वात हटके फीचर्स, जाणून घ्या सविस्तर

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल
4

डिस्काऊंट पाहून विश्वास बसणार नाही! 45700 रुपयांच्या डिस्काऊंटसह घरी घेऊन या Samsung Galaxy Z Flip 6, इथे मिळतेय बेस्ट डिल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.