Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 8 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सचा दिवाळी धमाका ! स्मार्टफोन, टीव्ही आणि होम अप्लायन्सेसवर ऑफर्स; बँककार्डवर २० हजारांची सूट

Vijay Sales Diwali 2026 : विजय सेल्सने दिवाळी २०२६ निमित्त विशेष सेल जाहीर केला आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि विविध इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांवर आकर्षक सवलती मिळणार आहेत

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 08, 2026 | 07:48 PM
Electronics Diwali Offers 26 (26इलेक्ट्रॉनिक्सवरील दिवाळी ऑफर्स )

Electronics Diwali Offers 26 (26इलेक्ट्रॉनिक्सवरील दिवाळी ऑफर्स )

Follow Us
Follow Us:
  • फिलिप्सच्या ऑडिओ उत्पादनांवरही ग्राहकांना खरेदीची संधी  
  • बँक कार्डवर मिळणार मोठी सूट  
  • बँक कार्डवर मिळणार मोठी सूट  
Vijay Sales Diwali 2026 :  दिवाळीच्या सणानिमित्त इलेक्ट्रॉनिक्स आणि घरगुती उपकरणे खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ग्राहकांसाठी आनंदाची बातमी आहे. देशातील आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स रिटेल साखळ्यांपैकी एक असलेल्या विजय सेल्सने ‘दिवाळी सेल २०२६’ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, टीव्ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन आणि किचन अप्लायन्सेससह विविध उत्पादनांवर आकर्षक ऑफर्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, निवडक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर ग्राहकांना २० हजार रुपयांपर्यंत इन्स्टंट डिस्काउंट मिळू शकतो.

फिलिप्सच्या ऑडिओ उत्पादनांवरही ग्राहकांना खरेदीची संधी

या सेलमध्ये सॅमसंग, वनप्लस, गुगल, व्हिवो, ओप्पो, रिअलमी, रेडमी आणि नथिंग यांसारख्या ब्रँड्सचे स्मार्टफोन, तसेच एचपी, डेल, लेनोव्हो आणि असूसचे लॅपटॉप उपलब्ध आहेत. याशिवाय सोनी, एलजी, टीसीएल, सॅमसंग आणि शाओमीच्या टीव्हींसह जेबीएल, बोस आणि फिलिप्सच्या ऑडिओ उत्पादनांवरही ग्राहकांना खरेदीची संधी मिळणार आहे.

घरगुती उपकरणांच्या श्रेणीत एलजी, सॅमसंग, व्हर्लपूल, गोदरेज, बॉश आणि आयएफबी यांसारख्या कंपन्यांचे रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशीन, एअर कंडिशनर, व्हॅक्यूम क्लीनर आणि डिशवॉशर उपलब्ध आहेत. तसेच एअर फ्रायर, मिक्सर ग्राइंडर, मायक्रोवेव्ह, कॉफी मेकर आणि वॉटर प्युरिफायर यांसारख्या किचन अप्लायन्सेसचाही समावेश आहे.

बँक कार्डवर मिळणार मोठी सूट

या दिवाळी सेलमधील विशेष आकर्षण म्हणजे बँक कार्डवरील डिस्काउंट. एचडीएफसी बँकेच्या पात्र कार्ड व्यवहारांवर १५ हजार रुपयांपर्यंत, तर आयसीआयसीआय बँक आणि एचएसबीसी कार्डवर पात्र व्यवहारांनुसार १५ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एसबीआय कार्डवरही १५ हजार रुपयांपर्यंत, तर वनकार्डवर ऑफलाइन स्टोअरमधील पात्र ईएमआय व्यवहारांवर २० हजार रुपयांपर्यंत सूट उपलब्ध आहे.

Diwali 2026: यंदा दिवाळीत गिफ्ट देताना व्हा स्मार्ट! ईअरबड्सपासून स्मार्टवॉचपर्यंत ‘हे’ आहेत भन्नाट पर्याय

बँकेच्या कार्डधारकांसाठीही विविध सवलती जाहीर

याशिवाय इंडसइंड, आरबीएल, आयडीएफसी फर्स्ट, एयू स्मॉल फायनान्स, स्टँडर्ड चार्टर्ड, येस बँक, डीबीएस, कॅनरा आणि फेडरल बँकेच्या कार्डधारकांसाठीही विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. काही ऑफर्स ६ ते १५ नोव्हेंबरदरम्यान लागू आहेत.

विजय सेल्सचे संचालक निलेश गुप्ता यांनी सांगितले की, ग्राहकांची दिवाळीतील खरेदी अधिक फायदेशीर आणि सुलभ करण्यासाठी आकर्षक ऑफर्स आणि पेमेंट पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ग्राहकांना जवळच्या विजय सेल्स स्टोअरमध्ये किंवा अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन खरेदी करता येईल.

आता थेट 3 वर्षे रिचार्जची नो चिंता! Jio च्या नव्या प्लॅनने सर्वांनाच केल चकित, किंमत पाहून उडतील होश

 

Web Title: Vijay sales diwali sale 2026 up to 20000 instant discount electronics offers sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • auto mobile news
  • Diwali 2026
  • flipkart

संबंधित बातम्या

Diwali Muhurat Trading 2026 : शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स चमकले?
1

Diwali Muhurat Trading 2026 : शेअर बाजारावर लक्ष्मीची कृपा! दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान तेजीत सुरुवात; कोणते शेअर्स चमकले?

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी
2

Rajinikanth : हुकूम; टायगर का हुकूम! थलैवाची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची झुंबड; रजनीकांत यांनी चाहत्यांसोबत साजरी केली दिवाळी

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Diwali 2026: घरात सुख-समृद्धी नांदावी म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ठेवा या 2 वस्तू, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा
4

दुष्काळाच्या सावटातही बाजारपेठेत उत्साह; वाशिम-बुलढाण्यात दिवाळीच्या खरेदीसाठी ग्राहकांची तोबा गर्दी, व्यापाऱ्यांना दिलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.