Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा

Gmail ही जगातील सर्वाधिक वापरली जाणारी ई-मेल सेवा आहे. जर तुम्हाला एखाद्याला सिक्रेट ई-मेल पाठवायचा असेल तर त्यामध्ये एक खास सेटिंग देण्यात आली आहे. एकदा तुम्ही ते चालू केले की, हॅकरसुद्धा तुमचा ई-मेल वाचू शकणार नाही.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 26, 2025 | 09:05 AM
Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा

Gmail Tips: हॅकर्स पण वाचू नाही शकणार तुमचा सिक्रेट ई-मेल, Mail करण्यापूर्वी ही सेटिंग करा

Follow Us
Close
Follow Us:

तुम्हीही आपल्या दैनंदिन जीवनात कामासाठी किंवा पर्सनल युजसाठी मेलचा वापर करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी कामाची ठरणार आहे. जगभरात जीमेलचा (Gmail) सर्वाधिक वापर केला जातो. गुगलची ही ई-मेल सेवा सर्वांमध्ये खूप लोकप्रिय आहे. Google वेळोवेळी Gmail साठी नवीन वैशिष्ट्ये आणत आहे. अलीकडे, Google ने आपल्या ई-मेल सेवेमध्ये अनेक विशेष सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली आहेत, ज्याचा वापर करून युजर्स सिक्रेट ई-मेल पाठवू शकतात. या नवीन कॉन्फिडेंशियल सेटिंगद्वारे, कोणीही युजर्सची ई-मेल वाचू शकणार नाही. ज्याच्याकडे OTP म्हणजेच वन-टाइम पासवर्ड किंवा पासकोड असेल तोच ई-मेल उघडू शकेल. हे फिचर युजर्सच्या रोजच्या जीवनात खूप कामी येऊ शकते.

Gmail चे हे कॉन्फिडेंशियल मोड (Confidential Mode) वैशिष्ट्य सक्रिय करणे खूप सोपे आहे. या मोडमध्ये पाठवलेले ई-मेल पूर्णपणे सुरक्षित असतात, म्हणजेच मेलमध्ये काय लिहिले आहे ते कोणीही वाचू शकणार नाही. एवढेच नाही तर तुम्ही जीमेलमध्ये एक्सपायरी डेटही सेट करू शकता. चला तर मग सिक्रेट मेल पाठवण्याच्या पद्धतीबद्दल स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया…

सर्वात जास्त युज होत आहेत हे 20 पासवर्ड, सायबर गुन्हेगारांना खुले आमंत्रण; तुम्हीही ही चूक तर करत नाही?

Gmail Confidential Mode

  • सर्व प्रथम, वेब ब्राउझरमध्ये Gmail उघडा आणि लॉग इन करा
  • यानंतर, ज्या व्यक्तीला तुम्हाला ई-मेल पाठवायचा आहे त्याचा ई-मेल ऍड्रेस, सब्जेक्ट इत्यादी एंटर करा
  • त्यानंतर मेल टाईप केल्यानंतर खाली दिलेल्या Lock आयकॉनवर टॅप करा
  • येथे तुम्हाला Confidential Mode चा पर्याय मिळेल
  • यानंतर तुम्ही SMS Passcode किंवा No SMS Passcode पर्याय निवडा
  • एसएमएस पासकोड सेट करण्यासाठी, तुम्ही ज्याला ई-मेल पाठवत आहात त्या व्यक्तीचा मोबाइल नंबर एंटर करा जेणेकरून त्यांना पासकोड मिळू शकेल
  • नंतर वर दिलेली एक्सपायरी डेट निवडा. तुम्ही ते एक दिवस ते 5 वर्षांच्या दरम्यान सेट करू शकता
  • अशा प्रकारे तुम्ही पाठवलेला ई-मेल पासकोड प्रोटेक्टेड राहील आणि तुम्ही त्यात एक्सपायरी डेटही सेट करू शकता

तुमच्या iPhone मध्ये तर नाही ना हे Hidden Apps? या ट्रिकने क्षणार्धात समजेल

Smartphone युजर्स या स्टेप्स फॉलो करा

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फोनमध्ये Gmail ॲप लाँच करावे लागेल
  • यानंतर, तुम्ही ज्या व्यक्तीला ई-मेल पाठवत आहात त्याचा ई-मेल आयडी, सब्जेक्ट इत्यादी एंटर करा
  • ई-मेल तयार केल्यानंतर, टॉपमध्ये असलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि कॉन्फिडेंशियल मोड पेन करा
  • त्यानंतर तुम्ही वर दिलेल्या डायरेक्शनचे पालन करून एक सीक्रेट ई-मेल पाठवू शका

Web Title: Gmail setting to send secret email before sending to anyone follow these steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 26, 2025 | 09:05 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.