Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Airtel ग्राहकांसाठी खुशखबर ! 360 मिलियन ग्राहकांना मिळणार मोफत सब्सक्रिप्शन; कसं ते जाणून घ्या

भारती एअरटेल आणि पर्प्लेक्सीटी भागीदारी करून आपल्या सर्व 360 मिलियन ग्राहकांना 12 महिन्यांचे पर्प्लेक्सीटी प्रो सब्सक्रिप्शन मोफत देणार असल्याचं समोर आलं आहे. कसं ते जाणून घेऊयात.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jul 17, 2025 | 02:53 PM
Airtel ग्राहकांसाठी खुशखबर ! 360 मिलियन ग्राहकांना मिळणार मोफत सब्सक्रिप्शन; कसं ते जाणून घ्या
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : भारती एअरटेल आणि पर्प्लेक्सीटी भागीदारी करून आपल्या सर्व 360 मिलियन ग्राहकांना 12 महिन्यांचे पर्प्लेक्सीटी प्रो सब्सक्रिप्शन मोफत देणार असल्याचं समोर आलं आहे. परप्लेक्सिटी हे एआय टूल आहे जे विद्यार्थीना स्वयं-शिक्षणासाठी, काम करणाऱ्या व्यवसायिकांसाठी किंवा घर चालविण्यासाठी असो, पर्प्लेक्सीटी प्रो वापरून वापरकर्त्यांना माहिती शोधण्याचा, शिकण्याचा आणि अधिक स्मार्ट करण्याचा एक सोपा मार्ग उपलब्ध होत आहे.” वापरकर्त्यांना संभाषणात्मक भाषेत रिअल-टाइम, अचूक आणि सखोल संशोधन करण्यासाठी मदत करते. हे ग्राहकांना वेब पेजच्या सूचीपासून वाचण्यास सोप्या उत्तर शोधण्यापर्यंत मदत करते.

एअरटेल प्रोचे सब्सक्रिप्शन, ज्याची किंमत रु. 17000 आहे. आता एअरटेलच्या सर्व ग्राहकांना (मोबाइल, वाय-फाय आणि डीटीएच) एका वर्षासाठी मोफत उपलब्ध आहे. हे एका भारतीय टेलिकॉम कंपनीसोबत पर्प्लेक्सीटीची ही पहिलीच भागीदारी चिन्हांकित करत आहे. एअरटेल थँक्स ॲपवर लॉगिन करून सर्व एअरटेल वापरकर्त्यांना या ऑफरचा लाभ उचलता येईल.

या भागीदारीबाबत टिप्पणी करताना गोपाल विठ्ठल, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, भारती एअरटेल म्हणाले की, “एअरटेलच्या ग्राहकांसाठी स्वतःची अत्याधुनिक एआय क्षमता सादर करणाऱ्या पर्प्लेक्सीटी सोबत दृश्य पालटणारी ही भागीदारी आम्ही आनंदाने जाहीर करत आहोत. लाखो वापरकर्त्यांना शक्तिशाली आणि वास्तविक काळातील ज्ञानाचे साधन, या सहयोगामुळे चुटकीसरशी उपलब्ध करून दिले जाणार आहे आणि त्यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च करावा लागणार नाही. आमच्या ग्राहकांना आत्मविश्वासाने आणि सहज रूपाने डिजिटल जगातील उदयास येणाऱ्या कल मध्ये मार्गदर्शन करण्यात मदत करण्यावर भारतातील अशा प्रकारच्या या पहिल्या जेन-एआय भागीदारीचा भर असणार आहे.”

अरविंद श्रीनिवास, सहसंस्थापक, सीईओ – पर्प्लेक्सीटी म्हणाले, “विद्यार्थी असो, काम करणारा व्यावसायिक असो, किंवा घर चालविणे असो, ही भागीदारी अचूक, विश्वासू आणि व्यावसायिक दर्जाचे एआय भारतातील अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्याचा एक चित्तवेधक मार्ग आहे. पर्प्लेक्सीटी प्रो वापरून वापरकर्त्यांना माहिती शोधण्याचा, शिकण्याचा आणि अधिक करण्याचा एक स्मार्ट, सोपा मार्ग उपलब्ध होत आहे.” ग्राहक लाभ हे 1 वर्षासाठी वैध असलेल्या पर्प्लेक्सीटी प्रो एआय च्या चालू सबस्क्रिप्शनवर आधारित आहे. मात्र यासाठी काही अटी व नियम लागू आहेत. यासाठी तुम्ही एअरटेलच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता.

Web Title: Good news for airtel customers 360 million customers will get free subscription know how

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 02:53 PM

Topics:  

  • airtel
  • Airtel Data Plan
  • Airtel news

संबंधित बातम्या

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन
1

Airtel घेऊन आलाय खास प्लॅन, 200 रुपयांहून कमी किंमतीत मिळणार 15GB डेटा! 90 दिवसांसाठी मिळणार JioHotstar सब्सक्रिप्शन

रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
2

रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर

जास्तीचा 1 रुपया खर्च करा आणि मिळवा 14GB डेटा! युजर्सच्या फायद्यासाठी Airtel ने लाँच केला नवा प्लॅन, बेनिफिट्स वाचून व्हाल हैराण
3

जास्तीचा 1 रुपया खर्च करा आणि मिळवा 14GB डेटा! युजर्सच्या फायद्यासाठी Airtel ने लाँच केला नवा प्लॅन, बेनिफिट्स वाचून व्हाल हैराण

Airtel Recharge Plan: कंपनीच्या या रिचार्ज प्लॅन्समध्ये मिळतात OTT चे फायदे, आता घरबसल्या पहा तुमचे आवडते चित्रपट
4

Airtel Recharge Plan: कंपनीच्या या रिचार्ज प्लॅन्समध्ये मिळतात OTT चे फायदे, आता घरबसल्या पहा तुमचे आवडते चित्रपट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.