Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग

Theft Protection Feature: तुमचा स्मार्टफोन आणि त्यातील पर्सनल डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी गुगल युजरला एक खास फिचर प्रदान करतं. या फिचरच्या मदतीने तुम्ही तुमचा स्मार्टफोन चोरीला गेल्यांनतरही सेफ ठेवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 12, 2025 | 10:05 AM
चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग

चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

आजच्या युगात स्मार्टफोन चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. मात्र, स्मार्टफोनची चोरी पूर्णपणे रोखू शकेल, असे कोणतेही साधन किंवा सेवा अद्याप तयार करण्यात आलेली नाही. परंतु, Android OS मध्ये काही इन-बिल्ट फीचर्स आहेत जी तुमचा फोन आणि त्यात साठवलेला डेटा सुरक्षित ठेवण्यास तुमची मदत करतात. गुगलची नवीन थेफ्ट प्रोटेक्शन सर्व्हिस (Theft Protection Service) असेच एक सेक्युरिटी फिचर आहे, जे तुमचा स्मार्टफोन पूर्वीपेक्षा अधिक सुरक्षित बनवते.

सध्याच्या चोरीच्या वाढत्या घटना बघता आपल्या स्मार्टफोनची विशेष काळजी घेणे फार गरजेचे बनले आहे. तुम्हालाही तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवायचा असल्यास आजच आपल्या फोनमध्ये ही सेटिंग ऑन करा. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. ते कसे करता येणार हे आज आम्ही तुम्हाला या लेखात स्टेप बाय स्टेप सांगणार आहोत.

मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग

गुगलची थेफ्ट प्रोटेक्शन सर्विस काय आहे?

Google चे थेफ्ट प्रोटेक्शन हे एक इन-बिल्ट सेक्युरिटी फिचर आहे जे Android 10 आणि त्यावरील व्हर्जनवर चालणाऱ्या स्मार्टफोनवर उपलब्ध आहे. स्मार्टफोन चोरीला गेल्यास युजरचा डेटा सुरक्षित ठेवणे हा या सर्विसचा उद्देश आहे.

या फिचरमध्ये दिल्या गेल्या आहेत अनेक लेअर सिक्यॉरिटीज

थेफ्ट डिटेक्शन लॉक (Theft Detection Lock)
फोन बळजबरीने हिसकावला जात आहे किंवा कोणीतरी तो घेऊन पळून जात असल्याचे आढळल्यास, स्क्रीन आपोआप लॉक होईल

ऑफलाइन डिवाइस लॉक (Offline Device Lock)
फोन ऑफलाइन झाल्यास, काही वेळाने स्क्रीन आपोआप लॉक होईल. ते अनलॉक करण्यासाठी पासवर्ड आवश्यक असेल.

थेफ्ट प्रोटेक्शन फिचर कसे मदत करते?
या फीचरच्या मदतीने यूजर्स फोन चोरीला गेल्यास तुम्ही तो दुरूनच लॉक करू शकतात. याव्यतिरिक्त, Google च्या Find My Device सर्व्हिसचा वापर करूनही आपल्या हरवलेल्या डिव्हाइसचा मागोवा घेतला जाऊ शकतो आणि त्याचा डेटा मिटवला जाऊ शकतो.

WhatsApp polls: आता व्हॉट्सॲप पोलमध्ये ॲड करता येणार फोटो, कसे काम करेल? जाणून घ्या

फोनमध्ये अशाप्रकारे ऑन करा सेटिंग

  • Google > Google Services पर्याय निवडा
  • यानंतर All Services > Personal and Device Safety > Theft Protection वर जा आणि ते ऑन करा
  • तुमचा स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी, थेफ्ट डिटेक्शन लॉक आणि ऑफलाइन डिव्हाइस लॉक फीचर्स नेहमी ऑन ठेवा
  • फोन चोरीला गेल्यास किंवा हरवल्यास हे फीचर्स तुमचा डेटा सुरक्षित ठेवतात

Web Title: Google provides theft protection service to users to keep smartphone and its personal data safe how to enable it know in detail

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 10:04 AM

Topics:  

  • safety tips

संबंधित बातम्या

Maruti Suzuki च्या बेस मॉडेलमध्ये टॉप व्हेरियंटचे सेफ्टी फीचर्स मिळणार, मात्र सेफ्टीसह किंमत देखील वाढणार
1

Maruti Suzuki च्या बेस मॉडेलमध्ये टॉप व्हेरियंटचे सेफ्टी फीचर्स मिळणार, मात्र सेफ्टीसह किंमत देखील वाढणार

जगातील ती फळे, फुले आणि वनस्पती ज्यांना हात लावताच तुम्ही पोहचाल मृत्यूच्या दारी
2

जगातील ती फळे, फुले आणि वनस्पती ज्यांना हात लावताच तुम्ही पोहचाल मृत्यूच्या दारी

सेफ्टी असावी तर अशी ! ‘या’ कारने क्रॅश टेस्टमध्ये मिळवली 5 स्टार सेफ्टी रेटिंग
3

सेफ्टी असावी तर अशी ! ‘या’ कारने क्रॅश टेस्टमध्ये मिळवली 5 स्टार सेफ्टी रेटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.