Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google चं राज्य संपणार का? 10 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं… AI चॅटबोट ChatGPT ने लोकांना घातलीये भुरळ?

Google vs ChatGPT : जगभरातील आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) क्षेत्रात वेगाने प्रगती होत आहे. ही प्रगती तंत्रज्ञानाच्या जगात एक नवीन क्रांती आणेल आणि Google Chrome सारख्या महाकाय सर्च इंजिनसाठी मोठं आव्हान बनू शकते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2025 | 03:30 PM
Google चं राज्य संपणार का? 10 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं... AI चॅटबोट ChatGPT ने लोकांना घातलीये भुरळ?

Google चं राज्य संपणार का? 10 वर्षांत पहिल्यांदाच घडलं असं... AI चॅटबोट ChatGPT ने लोकांना घातलीये भुरळ?

Follow Us
Close
Follow Us:

सर्च इंजिन गुगल की AI चॅटबोट ChatGPT, असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुमतं उत्तर काय असेल? 2020 पूर्वीच्या काळाचा विचार केला तर लोकं कोणतीही माहिती शोधण्यासाठी किंवा कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगलचा वापर करत होते. छोट्याहून छोटा आणि मोठ्यातल्या मोठ्या प्रश्नाचं उत्तर देखील गुगलवर सर्च केलं जात होते. मात्र 2020 नंतरच्या काळाचा विचार केला तर लोकं गुगलपेक्षा AI ला जास्त प्राधान्य देऊ लागली आहे. ज्यामुळे आता असं काहीतरी घडलं आहे, जे गेल्या 10 वर्षांत घडलं नव्हतं.

Realme 15 5G: जबरदस्त फीचर्ससह Realme ची नवीन स्मार्टफोन सिरीज भारतात लाँच, 80W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

10 वर्षांत पहिल्यांदा घडलं असं

AI चॅटबोट ChatGPT गुगलला टक्कर देत आहे, त्यामुळे गुगलची दहशत कमी होताना पाहायला मिळत आहे. थर्ड ब्रिजच्या एनालिस्ट स्कॉट केसलरनुसार, गूगलचे ग्लोबल सर्च मार्केट शेयर 10 वर्षांत पहिल्यांदा 90 टक्क्यांनी खाली आलं आहे. याचं कारण OpenAI चे ChatGPT मानलं जात आहे. कारण पूर्वी ज्या प्रकारे लोकं गुगलचा वापर करत होते, त्याचप्रकारे आता OpenAI च्या ChatGPT चा वापर केला जात आहे. सध्याच्या बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात लोक OpenAI च्या ChatGPT ला गुगलपेक्षा जास्त प्राधान्य देत आहे. म्हणजेच आता लोकं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी गुगलकडे नाही तर OpenAI च्या ChatGPT कडे जात आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

काय म्हणाले तज्ज्ञ?

तज्ज्ञांनी असं सांगितलं आहे की, ChatGPT आता गुगलच्या दैनंदिन सर्च व्हॉल्यूमपैकी 15–20% हिस्सा हाताळत आहे. न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, ChatGPT गुगलसाठी मायक्रोसॉफ्टच्या बिंगपेक्षा मोठा धोका बनत आहे. यामुळे अशी देखील शक्यता वर्तवली जात आहे की, येत्या काळात गुगलची दहशत कमी होऊ शकते आणि चॅटजीपीटीच्या युजर्स संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.

ChatGPT ला प्राधान्य का?

ChatGPT ची अचूक आणि जाहिरातमुक्त माहिती लोकांना अधिक आकर्षित करत आहे. ऑफीसच्या कामापासून सुट्ट्यांचं प्लॅनिंग करण्यापर्यंत आणि शाळेच्या असाईंमेंटपासून गंभीर विषयांवर सल्ला घेण्यापर्यंत लोकं चॅटजीपीटीचा वापर करत आहेत. एवढंच नाही तर चॅटजीपीटी त्यांच्या युजर्सना कोडिंग करण्यासाठी, कंटेंट तयार करण्यासाठी, फोटो आणि ग्राफिक तयार करण्यासाठी देखील मदत करते.

गूगलमध्ये आलं AI मोड

वाढत्या स्पर्धेचा विचार करता गुगलने ‘AI मोड’ नावाचं नवीन फीचर लाँच केलं आहे. हे ‘AI मोड’ सर्च इंजनमध्ये चॅटबोटप्रमाणे कामं करते आणि सर्चबद्दल सविस्तर माहिती देते. गुगलच्या मते, एआय मोड आता 100 मिलियन यूजर्स वापरत आहेत.

CMF ने लाँच केली अनोख्या डिझाईनवाली स्मार्टवॉच, ChatGPT चा अ‍ॅक्सेस आणि लेटेस्ट फीचर्सनी सुसज्ज; केवळ इतकी आहे किंमत

भविष्याबाबत व्यक्त केली जातेय शंका

या वर्षाच्या सुरुवातीला गुगलचे शेअर्स 25% ने घसरले आहेत, कारण सर्चमधून मिळणारा महसूल धोक्यात आला आहे. कंपनीची निम्म्याहून अधिक कमाई आणि नफ्याच्या 75% वाटा सर्चमधून मिळतो. AI टूल्समुळे, सिंपल सर्च आता गुगलऐवजी चॅटजीपीटी सारख्या पर्यायांकडे वळत आहेत.

Web Title: Google search share declines below 90 percent what is the reason behind that tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2025 | 03:30 PM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • google

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर
2

देशातील AI चा वापर होणार नियंत्रित; केंद्र सरकारकडून 66 पानी सूचना जाहीर

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
3

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’
4

UPI मध्ये AI ची एंट्री! PhonePe आणि OpenAI च्या हातमिळवणीने पेमेंट होणार आणखी ‘स्मार्ट’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.