Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Valentine's Day 2026: व्हॅलेंटाईन डे आणखी खास व्हावा यासाठी गुगलने एक नवीन आणि आकर्षक डूडल सादर केला आहे. हे डूडल प्रेमाचे प्रतिक आहे आणि यूजर्स गूगलने सादर केलेल्या नवीन डूडलला पसंती देत आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 14, 2026 | 09:31 AM
Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Google Doodle Today: होमपेजवरच उमललं प्रेम… रोमँटिक अंदाजात Google ने यूजर्सना दिलं खास गिफ्ट, सादर केलं नवं डूडल

Follow Us
Follow Us:
  • Google चे खास व्हॅलेंटाईन सरप्राइज! प्रेमदिनानिमित्त नवे डूडल सादर
  • प्रेमदिन झाला आणखी खास! Google च्या नव्या डूडलने जिंकली नेटिझन्सची मने
  • फक्त मेसेज नाही, आज Google देखील म्हणतंय – Happy Valentine’s Day!
14 फेब्रुवारी म्हणजेच आज सर्वत्र व्हॅलेंटाईन डे चा उत्सव साजरा केला जात आहे. व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीदार एकमेकांना प्रेमाची कबुली देतात आणि आयुष्यभरासाठी एकत्र राहण्याचे वचन देतात. व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाचा उत्सव देखील म्हटलं जातं. हाच प्रेमाचा उत्सव आता सर्च इंजिन गुगलने आणखी खास केला आहे. गुगलने त्यांच्या यूजर्ससाठी होमपेजवर एक खास डूडल सादर केलं आहे. गुगलने व्हॅलेंटाईन डे आणखी खास व्हावा यासाठी एक नवीन आणि सुंदर डूडल सादर केले आहे. या वर्षीचे डूडल प्रेमाच्या त्या अनोख्या पद्धतीला सलाम करते ज्यामध्ये लोक हाताने बनवलेल्या भेटवस्तू, वैयक्तिक नोट्स आणि स्वादिष्ट मिठाई देऊन त्यांचे नाते अधिक घट्ट करतात.

Free Fire Max: गेमर्ससाठी लाईव्ह झाला नवा Top-Up इव्हेंट, मोफत क्लेम करा No Sweat ईमोट आणि बरंच काही

आजचे गूगल डूडल प्रत्येक यूजरला नक्कीच आवडेल यात काही शंकाच नाही. असं म्हटलं जातं, की एखादा व्यक्ती प्रेमात असेल तर त्याला आजूबाजूचे वातावरण गुलाबी रंगाचे दिसू लागते. हीच थीम आता गुगलने देखील लक्षात ठेवली आहे. म्हणजेच आजचे व्हॅलेंटाईन डे स्पेशल गुगल डूडल गुलाबी रंगात सादर करण्यात आले आहे. या गुगलमध्ये काय खास आहे, याबाबत सविस्तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Google)

हाताने तयार केलेल्या भेटवस्तूंचे महत्त्व

गुगलने आज सादर केलेल्या डूडलमध्ये भेटवस्तू, वैयक्तिक नोट्स आणि स्वादिष्ट मिठाई अशा काही गोष्टी पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आजचे डूडल अशा गोष्टींवर जास्त फोकस करते की, तुमचे प्रेम व्यक्त करण्याची सर्वात सोपी पद्धत म्हणजेच हातांनी तयार केलेल्या वस्तू समोरच्या व्यक्तीला गिफ्ट देणं. मग यामध्ये तुम्ही प्रेमाने लिहीलेली चिठ्ठी असो किंवा घरी तयार केलेली मिठाई किंवा एखाद्या खास प्रसंगी तयार केलेले जेवणं… या सर्वांमुळे तुमचे नाते अधिक मजबूत होते आणि नात्यामधील प्रेम वाढते.

व्हॅलेंटाईन वीकची परंपरा

व्हॅलेंटाईन डे म्हणजेच 14 फेब्रुवारीआधी संपूर्ण 1 आठवडा व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातो. यामध्ये लोग रोज डे, चॉकलेट डे, टेडी डे सारखे छोटे-छोटे उत्सव साजरे केले जातात आणि आपल्या आवडत्या व्यक्तीला गिफ्ट दिले जाते. गुगलचे डूडल ही परंपरा पुढे नेत आहे आणि भेटवस्तूंची भाषा प्रेमाचे प्रतीक बनवत आहे.

Apple iPhone 17e vs Google Pixel 10a: मिड रेंजमध्ये होणार शर्यत! ग्राहक कोणाला पसंती देणार? कोणाचे फीचर्स बेस्ट? वाचा सविस्तर

कोणत्या देशांमध्ये दिसणार आहे हे गुगल डूडल

हे खास डूडल भारत, ब्रिटेन, जापान, ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, चीन, ताइवान, थाईलँड, अर्जेंटीना, उरुग्वेसह अनेक यूरोपीय आणि मध्य-पूर्वेतील देशांमध्ये दिसणार आहेत. हे स्पष्ट आहे की गुगलने ते एका जागतिक प्रेम महोत्सवात रूपांतरित केले आहे.

Web Title: Valentines day special google doodle on the homepage users are getting happy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • google
  • Google doodles
  • Tech News

संबंधित बातम्या

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
1

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स
2

अखेर ठरलच! या दिवशी चीनमध्ये एंट्री करणार लेटेस्ट OnePlus 16… 200MP कॅमेऱ्यासह मिळणार तगडे फीचर्स

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी
3

वायरलेस एफएम अन् 1.77-इंच कलर डिस्प्ले… नवा Itel ACE 4 Shine फीचर फोन भारतात दाखल, किंमत 2 हजारांहून कमी

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम
4

Smart TV यूजर्ससाठी महत्त्वाची बातमी; मोफत टीव्ही पाहण्याचा काळ संपणार? TRAI आणणार नवे नियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.