Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • New Year |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चॅटिंगसाठी आता WhatsApp ची गरज नाही! हे फीचर्स म्हणजे तरुणांसाठी वरदान

WhatsApp चं नवीन "Guest Chat" फीचर वापरकर्त्यांना अ‍ॅप नसलेल्या लोकांशीही सुरक्षितपणे संवाद साधण्याची सुविधा देणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Aug 05, 2025 | 07:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

WhatsApp लवकरच एक भन्नाट फीचर घेऊन येणार आहे, ज्यामुळे वापरकर्ते अशा लोकांशीही चॅट करू शकतील ज्यांच्याकडे WhatsApp इंस्टॉल नाही किंवा अकाउंट सुद्धा नाही! हे नवीन “Guest Chats” फीचर सध्या Android बीटा व्हर्जन 2.25.22.13 मध्ये टेस्टिंग स्टेजमध्ये आहे आणि लवकरच ते अधिकृतपणे रोलआउट होण्याची शक्यता आहे.

Vivo Y400 5G: अखेर तो क्षण आलाच! 6,000mAh बॅटरी आणि अनोख्या फीचर्ससह Vivo चा नवा स्मार्टफोन भारतात लाँच, किंमत खिशाला परवडणारी

हे फीचर नेमकं कसं काम करणार?

Guest Chats फीचर अंतर्गत, WhatsApp वापरकर्ते एक खास इनवाइट लिंक पाठवून नॉन-यूझर्ससोबत चॅट सुरू करू शकतील. लिंकवर क्लिक करताच समोरच्याला एक सुरक्षित वेब इंटरफेस उपलब्ध होईल, ज्यावरून ते WhatsApp Web प्रमाणे चॅट करू शकतील. विशेष म्हणजे, यासाठी त्यांना ना WhatsApp डाउनलोड करावा लागेल ना खाते तयार करावं लागेल.

प्रायव्हसीचा खास विचार

WhatsApp ने यामध्येही एंड-टू-एंड एन्क्रिप्शन ठेवले आहे, म्हणजेच गप्पा पूर्णपणे खाजगी असतील. पाठवणारा आणि प्राप्त करणारा यांनाच मेसेज दिसतील. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर विश्वासार्ह आणि सुरक्षित ठरेल.

या गेस्ट चॅट फीचरमध्ये काही मर्यादा राहतील:

  • फोटो, व्हिडीओ किंवा GIF शेअर करता येणार नाहीत
  • वॉइस किंवा व्हिडीओ मेसेज पाठवता येणार नाहीत
  • कॉलिंगचा पर्याय उपलब्ध नसेल
  • ग्रुप चॅट न करता येता, हे फक्त वन-ऑन-वन चॅटसाठी असेल
WhatsApp मागची रणनीती काय?

WhatsApp हे फीचर अशा लोकांसाठी आणत आहे जे अजून पर्यंत अ‍ॅप वापरत नाहीत. ही एक लो-फ्रिक्शन एंट्री असू शकते ज्यामुळे नवे यूझर्स अ‍ॅप अनुभव घेऊ शकतील आणि भविष्यात पूर्ण अ‍ॅप वापरण्यास प्रवृत्त होतील.

मच्छर चावतायत…. आता टेंशन दूर होणार! शास्त्रज्ञांनी शोधलं अनोखं तंत्रज्ञान, डासांचा होणार खात्मा! आफ्रिकेत सुरु झाली चाचणी

हे फीचर कधीपासून वापरता येईल?

आतापर्यंत कंपनीने याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. सध्या हे केवळ इंटरनल बीटा टेस्टिंगमध्ये आहे. मात्र पुढील काही महिन्यांत हे बीटा वापरकर्त्यांना उपलब्ध होऊ शकते आणि नंतर सार्वत्रिक लॉन्च होण्याची शक्यता आहे. एकंदरीत, WhatsApp चं हे नवीन फीचर तरुण पिढीसाठी अत्यंत सोयीचं आणि प्रगत असेल, विशेषतः जेव्हा कोणाशी तात्पुरती संवाद साधायचा असेल, त्यासाठी आता अ‍ॅपची गरजही नाही!

Web Title: Guest chats features are a boon for the youth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2025 | 07:31 PM

Topics:  

  • WhatsApp

संबंधित बातम्या

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर
1

New Year 2026: WhatsApp ने द्विगुणित केला नवीन वर्षाचा आनंद! स्टिकर, इफेक्ट्ससह घेऊन आले अनेक मजेदार फीचर्स, असा करा वापर

आता New Year Wish करा हटके स्टाईलमध्ये! WhatsApp वर येत आहेत खास Animated स्टिकर्स; पाहा काय आहे नवीन
2

आता New Year Wish करा हटके स्टाईलमध्ये! WhatsApp वर येत आहेत खास Animated स्टिकर्स; पाहा काय आहे नवीन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.