तासनतास मोबाईल वापरण्याचे व्यसन क्षणार्धात संपेल, तुमचा फोन स्वतःच म्हणेल 'घ्या ब्रेक'; आजच करा ही सेटिंग
स्मार्टफोन हा आजकाल आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आता आपला फोन फक्त कॉल करण्यासाठी किंवा ऐकण्यासाठीचा वापरला जात नाही तर सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांशी कनेक्ट राहण्यासोबतच मनोरंजन आणि ऑनलाइन पेमेंट इत्यादींसाठी देखील स्मार्टफोनचा वापर केला जातो. आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्मार्टफोन वापरत असतो. अशा परिस्थितीत आमचा स्क्रीन टाइम खूप जास्त राहतो. याचा आपला आरोग्यावर परिणाम होत असतो.
अनेक रिसर्चमधून हे स्पष्ट झाले आहे की, स्मार्टफोनचा जास्त वापर आपल्यासाठी हानीकारक ठरू शकतो. यामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतो. अनेकांना हे स्मार्टफोनचे व्यसन कमी तर करायचे आहे मात्र कितीही प्रयत्न केले तरी एकदा का फोन हातात घेतला की त्यांना तो आपल्यापासून दूर करता येत नाही. जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर जास्त वेळ घालवत असाल आणि फोनवर कमी वेळ घालवायचा असेल तर तुम्हाला फोनमध्ये एक छोटी सेटिंग तुम्ही यात मदत करेल.
Gmail मध्ये वाढवता येतो Undo सेंड चा टाइम, फक्त हे काम करावे लागेल
फोनमध्ये करा ही सेटिंग
वर्षानुवर्षे जुना लॅपटॉपही होणार नाही हँग ! हाय स्पीडमध्ये करेल काम, या टिप्स फॉलो करा
अशा प्रकारे तुम्ही तुमच्या फोनचा अतिवापर करण्याची सवय लावू शकता. हे फीचर खास अँड्रॉइड स्मार्टफोन्समध्ये देण्यात आले आहे ज्यामुळे तुम्ही एका दिवसात कोणत्या ॲपवर किती वेळ घालवता हे कळू शकेल. याशिवाय, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही ॲपची डेली वापरण्याची मर्यादा तुमच्या इच्छेनुसार सेट करू शकता.