Gmail मध्ये वाढवता येतो Undo सेंड चा टाइम, फक्त हे काम करावे लागेल
आजच्या जगात आपण सर्वच आपल्या आयुष्यात जीमेलचा (Gmail) वापर करतो. जीमेल हे गुगल (Google) कंपनीचे ईमेल सर्व्हर आहे, ज्याद्वारे तुम्ही कुणालाही त्याच्या मेल आयडीवर मेल पाठवू शकता. अधिकतर प्रोफेशनल कामांसाठी याचा वापर केला जातो. आता अनेकदा आपल्याकडून बऱ्याचदा चुकीचा मेल पाठवला जातो अथवा चुकीच्या मेल आयडीवर मेल पाठवला जातो. तुम्ही जीमेल वापरत असाल तर तुमच्यासोबतही असे बऱ्याचदा झाले असेल.
एकदा का चुकून चुकीचा मेल पाठवला गेला आणि पुढच्या वेळी ही चूक होऊ नये म्हणून तुम्हाला आजच जीमेलची सेटिंग्ज बदलण्याची गरज आहे. होय, तुम्ही जीमेलमध्ये Undo सेंड चा टाइम सहज वाढवू शकता. जवळपास जगभरातील लोक जीमेल वापरत आहेत. कंपनी आपल्या यूजर्ससाठी अनेक अपडेट्स देखील आणते. तथापि, जीमेलमध्ये अशी अनेक फीचर्स आहेत ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. तुम्ही फक्त काही स्टेप्स फॉलो करून जीमेलमध्ये Undo सेंड चा टाइम वाढवू शकता, याचाच अर्थ आता जर तुमच्याकडून मेल पाठवताना कोणती चूक झाली तरी तुम्हाला काळजी करावी भासणार नाही. ही सेटिंग तुमच्या रोजच्या जीवनात फार कामी येईल.
वर्षानुवर्षे जुना लॅपटॉपही होणार नाही हँग ! हाय स्पीडमध्ये करेल काम, या टिप्स फॉलो करा
Gmail मध्ये Undo सेंड चा टाइम कसा वाढवायचा?