Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 19 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सामान्य स्मार्टफोनला गेमिंग फोन कसे बनवायचे? या टिप्स फॉलो करा

गेमिंग स्मार्टफोन्स अताईक ट्रेंड बनत चालले आहेत. मात्र हे स्मार्टफोन्स अनेकांना परवडण्याजोगे नसतात. अशावेळेस आम्ही सांगत असलेल्या टिप्स फॉलो करून तुम्ही तुमच्या सामान्य स्मार्टफोनलाही गेमिंग स्मार्टफोन बनवू शकता. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 30, 2024 | 10:25 AM
सामान्य स्मार्टफोनला गेमिंग फोन कसे बनवायचे

सामान्य स्मार्टफोनला गेमिंग फोन कसे बनवायचे

Follow Us
Follow Us:

देशात स्मार्टफोनचे मार्केट वेगाने वाढत आहे. स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन फीचर्स घेऊन येत असतात. मात्र बहुतांश कंपन्यांचे अधिकतर लक्ष हे फोनच्या कॅमेरावर असते. सध्या गेमिंग फोनची तरुणांमध्ये फार क्रेझ आहे. दुसरीकडे, गेल्या काही वर्षांत गुगल प्ले स्टोअरवर अनेक नवीन गेम्स आले आहेत. यातील बहुतेक खेळ हाय परफॉर्मन्सवाले आहेत. हाय परफॉर्मन्सवाले गेम्स खेळण्यासाठी आपल्या स्मार्टफोनमध्ये उत्तम प्रोसेसर असणे फार गरजेचे आहे.

सध्या बाजारात अनेक गेमिंग फोनदेखील मोठ्या प्रमाणावर उपल्बध आहेत. मात्र या स्मार्टफोन्सची किंमत अनेकांना परवडण्याजोगी नसते. अशावेळी तुम्ही तुमच्या सामान्य स्मार्टफोनलाही गेमिंग स्मार्टफोन बनवू शकता. यासाठी नक्की काय करावे, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हाय परफॉर्मन्स गेमिंग स्मार्टफोनसाठी करा हे काम

आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक गेम्स खेळण्यासाठी तुम्हाला हाय परफॉर्मन्स देणारे प्रोसेसर असणे गरजेचे नसते. काही गेम्स तुम्ही सामान्य स्मार्टफोनमध्ये काही बदल करून Android स्मार्टफोनवर सहज खेळू शकता. मात्र हाय परफॉर्मन्स गेम्ससाठी तुमच्या फोनमध्ये चांगला गेमिंग मोड असणे आवश्यक आहे. सामान्य अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये गेमिंग पॉवर कशी वाढवता येते ते जाणून घेऊयात. खाली काही टिप्स आणि युक्त्या दिल्या आहेत, ज्याद्वारे गेमिंग मोडसाठी सामान्य फोन तयार केला जाऊ शकतो. तसेच, हेवी परफॉर्मन्स असलेले गेम सहज खेळता येतात.

ऍप्सचा ट्रॅश क्लिअर करा

तुमचे जेव्हा शेवटचे फोन वापराल तेव्हा फोन ठेवण्याआधी लास्ट वापरलेल्या सर्व ऍप्सचा ट्रॅश क्लिअर करा. फोनमधील ऍप्सचा ट्रॅश क्लिअर केल्यांनतर प्रोसेसरमधील बराच भाग कमी होतो. अनेक वेळा हे ऍप्स बॅकग्राऊंडमधून काढले जात नाहीत, अशा वेळेस फोनवरील लोड हळूहळू वाढत जातो. फोनचा परफॉर्मन्स उत्तम ठेवायचा असेल तर या गोष्टींची विशेष काळजी घेत जा.

हाय रिफ्रेश रेटवर ठेवा फोन

फोनमध्ये अनेकदा हाय रिफ्रेश रेट डीफॉल्टनुसार सेट केला जातो. हे असे बहुतेक मॉर्डन स्मार्टफोनमध्ये होते. परंतु अनेक जुन्या फोनची स्क्रीन 60Hz रिफ्रेश रेटसह येते. या स्थितीत, फोनची बॅटरी वाचविली जाऊ शकते, परंतु कमी रीफ्रेश रेटमुळे, जास्त हाय परफॉर्मन्स गेमचा आनंद घेणे कठीण होईल. फोनमध्ये हाय रिफ्रेश रेट चालू करता येत असेल तर ते निश्चितच केले पाहिजे.

पावर सेविंग मोड करा ऑफ

आजकाल मार्केटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोनमध्ये बॅटरी सेव्हर मोड आपोआप ऑन असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला सामान्य फोनमध्ये गेमिंग मोडचा आनंद घ्यायचा असेल, तर तुम्हाला बॅटरी सेव्हर मोड बंद करावा लागेल. असे केले नाही तर गेमिंगच्या वेळी अनेक समस्या उद्भवू शकतात.

गेमिंग मोड करा ऑन

सामान्य स्मार्टफोनमध्येही तुम्हाला गेमिंगचा आनंद उचलता येऊ शकतो. मार्केटमध्ये येणाऱ्या अनेक फोनमध्ये गेमिंग मोडची सुविधा उपलब्ध होऊ लागली आहे. पण हे फीचर अजूनही फार कमी फोन्सपुरते मर्यादित आहे. तथापि, जर तुमच्या सामान्य फोनमध्ये गेमिंग मोडचे फिचर असेल तर ते चालू केले जाऊ शकते. या फीचरच्या मदतीने, कोणताही हाय परफॉर्मन्स गेम सहजतेने आणि कोणत्याही समस्येशिवाय खेळला जाऊ शकतो.

 

Web Title: How to enhance performance of android smartphone to play games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2024 | 10:25 AM

Topics:  

  • Gaming Smartphone

संबंधित बातम्या

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू
1

BGMI LITE : क्राफ्टन 2026 च्या अखेरपर्यंत BGMI LITE लाँच करणार. 25 ऑगस्टपासून अँड्रॉइड प्री-रजिस्ट्रेशन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.