Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Pay’वरून अशाप्रकारे मिळवू शकता फुल रिफंड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

तुमच्या परवानगीशिवाय किंवा पेमेंट अयशस्वी झाल्यामुळे तुमच्या Google Pay ॲपमधून पैसे कापले गेले असल्यास काही ऑनलाईन स्टेप्स फॉलो करून या पैशांचा रिफंड मिळवू शकता.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 07, 2024 | 08:43 AM
Google Pay'वरून अशाप्रकारे मिळवू शकता फुल रिफंड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Google Pay'वरून अशाप्रकारे मिळवू शकता फुल रिफंड, जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

Follow Us
Close
Follow Us:

गुगल पे (Google Pay) हे एक लोकप्रिय पेमेंट ॲप आहे. मोबाईल रिचार्ज, इलेक्ट्रिसिटी बिल इत्यादीसह प्रत्येक लहान-मोठे पेमेंट गुगल पे ॲपद्वारे केले जाते. जगभरात गुगल पे’चे करोडो युजर्स आहेत. याच्या मदतीने सहज कुठेही आणि कधीही पेमेंट करता येते. आपल्या रोजच्या आयुष्यात लोक ॲपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतात. गुगल पे हे गुगलच्या मालकीचे ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्म आहे. अशा परिस्थितीत, सुरक्षेची काळजी करण्याची गरज नाही, परंतु अनेक प्रसंगी गुगल पे ॲपमधून अचानक पैसे कापले जातात, परंतु पेमेंट केले जात नाही. हे सहसा खराब मोबाइल नेटवर्क किंवा सर्व्हरमधील समस्येमुळे होऊ शकते.

रिफंड न आल्यावर काय करावे?

जर तुमचा गुगल पे वरील व्यवहार अयशस्वी झाला असेल आणि बँक अकाउंटमधून पैसे कापले गेले असतील, तर तुम्हाला साधारणपणे तीन ते पाच दिवसांत तुमच्या बँक खात्यात रिफंड मिळेल, परंतु जर बराच काळ निघून गेल्यावरही तुम्हाला रिफंड मिळाला नाही, तर येथे नमूद केलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करा. आज आम्ही तुम्हाला काही सोप्या स्टेप्स सांगणार ज्याच्या मदतीने तुमचा रिफंड सहज मिळवू शकता.

हेदेखील वाचा – Google Chrome युजर्ससाठी सरकारची नवीन वाॅर्निंग! ताबडतोब हे काम करा नाहीतर चोरी होतील बँक डिटेल्स

कॉलद्वारे कसे मिळवावे रिफंड?

जर 3 ते 5 दिवसांत पैसे परत केले गेले नाहीत, तर तुम्हाला सर्वप्रथम गुगल पे व्हॉईस सपोर्टला (Google Pay Voice support) कॉल करावा लागेल. यासाठी तुम्हाला 1800-419-0157 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करावा लागेल. गुगल हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगूसह अनेक भारतीय भाषांमध्ये समर्थन पुरवते. यानंतर व्हाईस सपोर्ट तुमच्या प्रश्नांची उत्तरे देईल. त्याच्या मदतीने कस्टमर केअरशी बोलून तुम्हाला तक्रार नोंदवता येईल.

हेदेखील वाचा – Vodafone-Airtel आमने-सामने, सरकारच्या निर्णयावर नाराज, युजर्सवर काय होणार परिणाम?

चॅटद्वारे तक्रार कशी करावी

  • Google Pay युजर्सना फोनवर Google Pay ॲप उघडावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला वरच्या उजव्या कोपऱ्यात असलेल्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला Help and feedback वर क्लिक करावे लागेल
  • यानंतर तुम्हाला Get help या पर्यायावर क्लिक करावे लागेल
  • त्यानंतर तुम्हाला Contact Support वर क्लिक करावे लागेल
  • यानंतर पुढील पेजवर contact us हा पर्याय दिसेल, ज्यावर क्लिक करावे लागेल
  • नंतर तुमचा तपशील प्रविष्ट करा आणि पुढील पर्यायावर टॅप करा
  • पुढील पेजवर, तुम्हाला चॅट पर्यायावर क्लिक करावे लागेल आणि नावासह काही तपशील एंटर करावे लागतील
  • यानंतर आता तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट होऊ शकाल

Web Title: How to get google pay refund online processs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2024 | 08:43 AM

Topics:  

  • google pay
  • tips and trciks

संबंधित बातम्या

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित
1

तुम्हीही Google Pay वरून फक्त पेमेंट करताय? हे 5 हिडन फिचर्स वाचून तुम्हीही व्हाल चकित

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या
2

परदेशातही करू शकता Google Pay, Paytm आणि PhonePe वरून पेमेंट, कसं? जाणून घ्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
3

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
4

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.