• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Chrome New Security Warning By Cert In Check Details And Fixes

Google Chrome युजर्ससाठी सरकारची नवीन वाॅर्निंग! ताबडतोब हे काम करा नाहीतर चोरी होतील बँक डिटेल्स

गुगल क्रोममधील एका मोठ्या समस्येबाबत सरकारने इशारा दिला आहे. क्रोम ब्राउझरमधील या समस्येमुळे यूजर्सचे बँकिंग डिटेल्स, पासवर्ड इत्यादी हॅकर्सच्या हाती लागू शकतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 06, 2024 | 09:23 AM
Google Chrome युजर्ससाठी सरकारची नवीन वाॅर्निंग! ताबडतोब हे काम करा नाहीतर चोरी होतील बँक डिटेल्स
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जगभरात वापरला जाणारा गुगल क्रोम हा सर्वाधिक लोकप्रिय वेब ब्राउझर आहे. कोणतीही गोष्ट सर्च करायची असली की लोक या गुगल क्रोमचा वापर करतात. त्यातच आता गुगल क्रोमबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. गुगल क्रोम (Google Chrome) युजर्ससाठी आता सरकारने एक नवीन वाॅर्निंग जारी केली आहे. सरकारी एजन्सी CERT-In (Computer Emergency Response Team) ने गुगल क्रोम युजर्ससाठी ही नवीन चेतावणी हाय सिवियरिटी कॅटेगरीमध्ये ठेवली आहे, म्हणजेच ती अत्यंत संवेदनशील आहे. सिक्योरिटी एजन्सीनेला गुगलच्या वेब ब्राउझरच्या आर्बिटरी कोडमध्ये अनेक त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा फायदा हॅकर्स घेतात आणि युजर्सची पर्सनल माहिती चोरू शकतात.

सरकारने जारी केलेल्या इशाऱ्यात गुगल क्रोम ब्राउझरमध्ये ही समस्या क्रोम एक्स्टेंशनमध्ये चुकीच्या अंमलबजावणीमुळे आली असल्याचे म्हटले आहे. ही समस्या हॅकर्सना युजर्सच्या सिस्टममध्ये रिमोट ॲक्सेस देऊ शकते. गुगल क्रोमच्या सुरक्षा संरक्षणाला बायपास करण्यासाठी हॅकर्स याचा फायदा घेऊ शकतात. स्कॅमर गुगल क्रोम युजरचे पर्सनल आणि बँकिंग तपशील, पासवर्ड इत्यादी चोरू शकतात. आर्थिक आणि पर्सनल डेटाची चोरी म्हणजे हॅकर्स मोठे सायबर हल्ले करू शकतात, जे खूप हानिकारक ठरू शकतात.

हेदेखील वाचा – Vodafone-Airtel आमने-सामने, सरकारच्या निर्णयावर नाराज, युजर्सवर काय होणार परिणाम?

New Google Chrome 128 Security Alert For All Users Confirmed

CERT-In ने 4 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या चेतावणीमध्ये म्हटले आहे की, युजर्सने त्यांच्या PC मधील गुगल क्रोम ब्राउझरचे नवीनतम व्हर्जन 130.0.6723.69 सह अपडेट करावे. यापूर्वीच्या व्हर्जन्सच्या आर्बिटरी कोडमध्ये समस्या आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोन किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ब्राउझर वापरत असाल तर ते लगेच अपडेट करा. सरकारने जारी केलेला हा इशारा तुम्हाला मोठ्या आर्थिक फसवणुकीपासून वाचवू शकतो.

हेदेखील वाचा – BSNL युजर्ससाठी आनंदाची बातमी! 5G सर्व्हिस या दिवशी होणार लाँच, तारीख आली समोर

अशाप्रकारे अपडेट करा Google Chrome

  • PC वर Google Chrome वेब ब्राउझर अपडेट करण्यासाठी, प्रथम ब्राउझर लाँच करा
  • यानंतर, वरच्या उजव्या बाजूला दिलेल्या तीन डॉट्सवर टॅप करा आणि सेटिंग्जवर क्लिक करा
  • इथे तुम्ही अबाउट क्रोम वर टॅप करताच, तुम्हाला तुमच्या ब्राउझरचे व्हर्जन दिसेल आणि नवीन व्हर्जन अपडेट
  • होण्यास सुरुवात होईल
  • अपडेट डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला Google Chrome ब्राउझर पुन्हा लाँच करावा लागेल
  • ब्राउझर लाँच केल्यानंतर, पुन्हा एकदा अबाउट क्रोम वर जा आणि नवीनतम व्हर्जन 130.06723.92 सह अपडेट करा

Web Title: Google chrome new security warning by cert in check details and fixes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2024 | 09:23 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

100 वर्षात प्रथमच कमालीचा संयोग, पितृपक्षात चंद्र-सूर्यग्रहण एकत्र, 5 राशींवर होणार जबरदस्त कृपा

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Scrap Vehicles Scheme: १५ वर्षांच्या आतमधील वाहन ‘RVSF’ मध्ये जमा केल्यास होणार ‘हा’ आर्थिक फायदा, सरकारची योजना काय?

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुटका; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले चौकशीचे आदेश

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

Asia cup 2025 : ‘त्यांच्यावर अन्याय झाला…’, भारतीय संघ निवडीवर आकाश चोप्राचा संताप 

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

४००० कोटींच्या Ramayana चित्रपटात Amitabh Bachchan यांच्याकडे दुहेरी भूमिका? जटायूनंतर आता ‘ही’ मोठी जबाबदारी!

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Asia Cup 2025 : भारताकडे सलामीसाठी ‘हे’ तीन पर्याय! आशिया कपमध्ये टीम इंडियाचा प्लेइंग-११ कसा असेल? जाणून घ्या

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

Maharashtra Rain: सावधान! समुद्र खवळला; काही तासांत अतिवृष्टी होणार; खडकवासल्यातून 35 हजार क्युसेकने विसर्ग

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये आरोग्य कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन, नेमकं प्रकरण काय ?

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Ahilyanagar : अजित पवारांचे गोरक्षकांविरोधी विधान, सागर बेगांचा संतप्त सवाल

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Thane : ठाणे ते CSMT सर्व ट्रेन रद्द, प्रवाशांची फलाटावर गर्दी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.