Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यूट्यूब देत आहे फ्री प्रीमियम सब्सक्रिप्शन, कसे मिळवायचे? वाचा सविस्तर

आनंदाची बातमी! युट्युब आपल्या यूजर्सना देत आहे फ्री यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन. कसे प्राप्त करायचे जाणून घ्या सविस्तर. (फोटो सौजन्य: istock)

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 09, 2024 | 11:02 AM
यूट्यूब देत आहे फ्री प्रीमियम सब्सक्रिप्शन, कसे मिळवायचे? वाचा सविस्तर
Follow Us
Close
Follow Us:

यूट्यूब हे एक अमेरिकन ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवर आतापर्यंत हजारो ऍक्टिव्ह यूजर्स आहेत. सध्याच्या काळात तर जवळजवळ सर्वचजण यूट्यूबचा वापर करत आहेत. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन काही यूजर्सना 3 महिन्यांची फ्री प्लॅन ऑफर करत आहे तर काही लोकांना 1 महिन्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. या ऑफेरला सुरु करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

गुगलचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब आपल्या ग्राहकांना प्रीमियमची सुविधा पुरवते. आम्ही तुम्हाला सांगतो की, युट्युब तुम्हाला पहिल्या काही महिन्यांसाठी मोफत ट्रायलचा ऑप्शन उपलब्ध करून देत आहे. यूट्यूब प्रीमियम ऑफर काहींना तीन महिन्यांसाठी मिळत आहे तर काहींना एक महिन्यांसाठी उपलब्ध होत आहे.

[read_also content=”गुगलने सुरु केला फ्री AI कोर्स! 10 तासांतच पूर्ण होऊन प्रमाणपत्रही दिले जाईल, आजच करा नोंदणी https://www.navarashtra.com/technology/google-started-free-ai-course-read-how-to-apply-544985.html”]

फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन कसे मिळवता येईल

  • सर्व प्रथम YouTube ॲप उघडा
  • यानंतर तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा आणि ‘Get YouTube Premium’ निवडा
  • तुमच्या प्रोफाईलवर ऑप्शन असल्यास, तुम्हाला तीन महिन्यांच्या मोफत सदस्यत्वाचा पर्याय मिळेल. याशिवाय, काही युजर्ससाठी हा सबस्क्रिप्शन पर्याय फक्त 1 महिन्यासाठी आहे
  • यानंतर तुमचा पेमेंट तपशील प्रविष्ट करा डिटेल्स टाका आणि सबस्क्रिप्शनचा आनंद लुटा
नोट- लक्षात ठेवा, याचा फायदा फक्त अशा यूजर्सना घेता येणार आहे, जे पहिल्यांदाच यूट्यूबचे प्रेमियम सबस्क्रिप्शन घेत आहेत. एकदा विनामूल्य टाइल संपल्यानंतर, तुम्हाला दरमहा 129 रुपये द्यावे लागतील.

यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन का घेतले पाहिजे

  • यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्ही एड्स फ्री स्ट्रीमिंगसह कोणत्याही व्यत्ययाशिवाय युट्युबचे व्हिडिओज पाहू शकता
  • यासोबतच तुम्हाला 80 दशलक्षाहून अधिक गाण्यांच्या लायब्ररीचा ऍक्सेस मिळेल, तुम्ही ऑफलाईन गाणी ऐकण्यासाठी डाउनलोड करून ठेवू शकता, लिरीक्सना एक्सप्लोर करू शकता
  • त्यांचबरोबर तुम्ही इतर ऍप्स वापरत असतानाही म्यूजिक ऍक्सेस करू शकता
  • यामध्ये तुम्हाला पिक्चर-इन-पिक्चर मोड मिळतो, जो तुम्हाला तुमच्या फोन किंवा टॅबलेटवर इतर ऍप्स वापरताना मिनी विंडोमध्ये व्हिडिओ पाहण्याची परवानगी देतो
 

Web Title: How to get youtube premium subscription for free

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2024 | 11:01 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.