Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: ChatGPT एकाच झटक्यात लिहिणार परफेक्ट कंटेंट, अशी द्या कमांड आणि तुमच्या प्रश्नाचं मिळणार योग्य उत्तर

ChatGPT: ChatGPT आपल्याला अगदी चुटकीसरशी आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं देतो. ChatGPT हे जगातील पहिलं AI चॅटबोट आहे. टेक कंपनी ओपनएआयने ChatGPT चॅटबोट 2022 साली लाँच केले आहे. ChatGPT चे करोडो युजर्स आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2025 | 03:45 PM
Tech Tips: ChatGPT एकाच झटक्यात लिहिणार परफेक्ट कंटेंट, अशी द्या कमांड आणि तुमच्या प्रश्नाचं मिळणार योग्य उत्तर

Tech Tips: ChatGPT एकाच झटक्यात लिहिणार परफेक्ट कंटेंट, अशी द्या कमांड आणि तुमच्या प्रश्नाचं मिळणार योग्य उत्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • योग्य उत्तरासाठी ChatGPT ला परफेक्ट कमांड देणं महत्त्वाचं
  • AI म्हणजे सर्वांचा साथीदार
  • अनेक कामात ChatGPT ची मदत मिळवणं शक्य आहे

AI म्हणजे सध्याच्या काळात आपला साथीदार बनला आहे. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर देण्यासाठी AI आपल्याला मदत करते. सध्याच्या काळात सर्वाधिक वापरलं जाणारं AI टूल म्हणजेच ChatGPT. शाळेच्या असाईंमेंटपासून ऑफिसच्या कामांपर्यंत AI चॅटबोट ChatGPT आपल्याला सर्व कामात मदत करतो.

Tech Tips: Smart Ring खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर कराल पश्चाताप

कंटेंट राइटिंग, सोशल मीडिया पोस्ट, ब्लॉग्स, रिसर्चपासून स्कूल असाइनमेंट करण्यापर्यंत ChatGPT आपल्याला मदत करते. पण अनेकदा आपण विचारलेल्या प्रश्नांची ChatGPT कडून वेगळीच उत्तरं मिळतात. अशावेळी AI ला योग्य कमांड देणं गरजेचं असते. परंतु बहुतेक लोकांना हे समजत नाही की ChatGPT कडून योग्य उत्तर मिळविण्यासाठी, एक विशेष पद्धत अवलंबणे आवश्यक आहे. जर प्रश्न अस्पष्ट किंवा अपूर्ण असेल तर उत्तर देखील तसंच असेल. आता, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही ChatGPT कडून इच्छित कंटेंट मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

सोप्या भाषेत आणि पूर्ण वाक्यात प्रश्न विचारा

ChatGPT तुम्हाला योग्य आणि सोपं उत्तर तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही सरळ, स्पष्ट आणि पूर्ण वाक्यात प्रश्न विचाराल. उदाहरणार्थ, ब्लॉग लिहा बोलण्यापेक्षा 500 शब्दांत एक सोपा मराठी ब्लॉग बनवं, ज्याचा विषय ऑनलाईन पैसे कसे कमवावे असा असेल. तुमचा प्रश्न जेवढा सोप्या शब्दात असेल तेवढच उत्तर देखील सोप आणि सरळ असेल

टोन आणि स्टाइल कशी असावी सांगा

जर तुमची इच्छा असेल की कंटेंट फॉर्मल, फ्रेंडली, इमोशनल आणि मोटिवेशनल असावा, तर तुम्ही याबाबत ChatGPT ला आधीच माहिती द्या. जस की तुम्ही ChatGPT ला सुरुवातीला सांगू शकता की,”एक फ्रेंडली टोनमध्ये आर्टिकल लिही, जे विद्यार्थी अगदी सहज समजू शकतात किंवा एक असं आर्टिकल लिही जे वाचताना सस्पेंस आणि थ्रिलचा अनुभव येईल.

शब्दांची लिमिट ठरवा

जर तुम्हाला मोजक्या शब्दांत किंवा जास्त शब्दात कंटेंट लिहून पाहिजे असेल तर त्याबाबत ChatGPT ला माहिती द्या आणि शब्दांची लिमिट स्पष्ट करा. जसं की”100 शब्दांत शॉर्ट एक्सप्लनेशन द्या” किंवा “1000 शब्दांत सविस्तर माहिती द्या”

SEO बाबत माहिती द्या

वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी कंटेंट लिहित असाल, तर कीवर्ड, SEO टाइटल आणि मेटा डिस्क्रिप्शनची डिमांड देखील कमांडमध्ये सांगा. यामुळे कंटेंट सर्च इंजिनमध्ये जास्त चांगला रँक करेल.

फीडबॅक देऊन उत्तरात सुधारणा करा

पहिले उत्तर अंतिम नसेल तर ChatGPT ला उत्तर सोपे करण्यास, ते लहान परिच्छेदांमध्ये ठेवण्यास, उदाहरणे जोडण्यास किंवा शीर्षकासह देण्यास सांगू शकता. ChatGPT तुम्ही दिलेल्या सूचनांनुसार पुन्हा चांगली उत्तरे देईल.

Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक

क्रिएटिव आणि स्पेसिफिक कमांड द्या

तुम्ही जितकी स्पेसिफिक आणि क्रिएटिव कमांड द्याल, ChatGPT तुम्हाला तेवढंच यूनिक आणि स्पष्ट कंटेंट देईल. उदाहरणार्थ – एक भावनिक कथा लिहा ज्यामध्ये एक गरीब मुलगा कठोर परिश्रम करून यश मिळवतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

योग्य उत्तरासाठी ChatGPT ला फीडबॅक देऊ शकता का?
हो

ChatGPT ला योग्य कंटेटसाठी कशी कमांड द्यावी?
क्रिएटिव आणि स्पेसिफिक

Web Title: How to give right command to chatgpt to get right answer tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • AI technology
  • chatgpt
  • openai

संबंधित बातम्या

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device
1

घरातील घंटी वाजवणाऱ्यासह आता बोलणार AI Camera, येण्याचे कारणही जाणून घेणार Device

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत
2

OpenAi बनले जगातील सर्वात मोठे स्टार्टअप, कंपनीचे मूल्यांकन पोहोचले 500 अब्ज डॉलर्सपर्यंत

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत
3

Harry Potter लवर्सची इच्छा होणार पूर्ण! आता तुमच्या आवडत्या हिरोसोबत क्लिक करा सेल्फी, AI करणार तुमची मदत

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?
4

2030 पर्यंत AI ऑटो मार्केटमध्ये घुसणार! कार खरेदी करणे होईल सोपे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.