• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Know Five Important Tips Before Buying Smart Ring Tech News Marathi

Tech Tips: Smart Ring खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर कराल पश्चाताप

Smart Ring Tips: स्मार्ट रिंग केवळ तुम्हाला फिटनेस आणि हेल्थबाबतच माहिती देत नाही तर स्मार्ट रिंगमुळे तुमचं दैनंदिन जीवन देखील अगदी सोपं झालं आहे. स्मार्टरिंगमधील फीचर्स युजर्सना सतत आकर्षिक करत असतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 02, 2025 | 02:47 PM
Tech Tips: Smart Ring खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर कराल पश्चाताप

Tech Tips: Smart Ring खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर कराल पश्चाताप

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • क्लासी आणि स्टायलिश स्मार्ट रिंग आकर्षक लूक देते
  • स्मार्ट रिंग एक नवीन आणि स्टाइलिश वियरेबल गॅजेट आहे
  • स्मार्ट रिंगमधील फीचर्स कमाल आहेत
सध्याच्या काळात टेक कंपन्यांनी अनेक वेगवेगळे गॅझेट्स लाँच केले आहेत. ज्यामध्ये अनोख्या डिझाईनवाल्या स्मार्टवॉचपासून स्मार्ट ग्लासेसपर्यंत अनेक गॅझेट्सचा समावेश आहे. सध्या तरूणांमध्ये गॅझेट्सची मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. असंच एक गझेट म्हणजे स्मार्ट रिंग. अनेक मोठ्या टेक कंपन्यांनी स्मार्ट रिंग लाँच केली आहे. काही स्मार्ट रिंगची किंमत बजेटमध्ये आहे तर काही स्मार्ट रिंग प्रिमियम रेंजमध्ये लाँच केल्या जात आहेत. स्मार्ट रिंगमध्ये असलेले कमाल फीचर्स युजर्सना नेहमीच आखर्षिक करत असतात. अशा सर्व फीचर्सनी सुसज्ज असलेली एखादी स्मार्ट रिंग आपल्याकडे देखील असावी असं अनेकांना वाटतं.

Amazon Great Freedom Festival Sale: 2,999 रुपयांहून कमी किंमतीत खरेदी करा टॉप स्मार्टवॉच; Amazon वर उपलब्ध आहे बेस्ट ऑफर्स

आजच्या डिजीटल जगात स्मार्ट रिंग एक नवीन आणि स्टाइलिश वियरेबल गॅजेट बनलं आहे. स्मार्टवॉच आणि फिटनेस बँडप्रमाणेच, स्मार्ट रिंग देखील हार्ट रेट, झोपेची गुणवत्ता, एक्टिविटी लेवल आणि इतर हेल्थसोबत जोडलेला डेटा ट्रॅक करते. तुम्ही देखील अशी एखादं स्मार्ट रिंग खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. स्मार्ट रिंग खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरेजचं आहे. नाहीतर खरेदीनंतर तुम्हाला पश्चाताप होईल आणि तुमचे पैसे देखील वाया जातील. (फोटो सौजन्य – Pinterest)

वापर आणि गरजेचे मूल्यांकन करा

सर्वात आधी हे ठरवा की तुम्हाला स्मार्ट रिंगचा वापर कोणत्या कामासाठी करायचा आहे, जसं की फिटनेस ट्रॅकिंग, हेल्थ मॉनिटरिंग की नोटिफिकेशन अलर्टसाठी स्मार्ट रिंगची गरज आहे हे ठरवा. मित्राकडे स्मार्ट रिंग आहे म्हणून मला पण पाहिजे हा विचार करून कधीही स्मार्ट रिंग खरेदी करू नका.

सेंसर आणि फीचर्स जाणून घ्या

रिंगमध्ये उपलब्ध असलेले सेंसर जसे हार्ट रेट, SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि एक्टिविटी सेंसर किती अचूक आणि प्रगत आहेत, याबाबत खरेदीपूर्वी माहिती घ्या. याशिवाय आरोग्य वैशिष्ट्यांना कोणत्याही आरोग्य संस्थेने प्रमाणित केले आहे की नाही याबाबत देखील माहिती मिळवा. हेल्थ फीचर्ससाठी सामान्यतः एफडीएचे सर्टिफिकेशन मिळते.

बॅटरी लाईफबद्दल माहिती घ्या

एका चांगल्या स्मार्ट रिंगची बॅटरी लाईफ 4 ते 7 दिवस चालते. जर स्मार्ट रिंगची चार्चिंज वारंवार संपत असेल तर वैताग येतो. स्मार्टवॉच आणि स्मार्ट रिंग दोन्हीची बॅटरी क्षमता वेगळी आहे, म्हणून जलद चार्जिंग, चार्जर आणि बॅटरी तपासा.

साइज चेक करा

स्मार्ट रिंगचा आकार तुमच्या बोटाला फीट होणं गरजेचं आहे आणि दिर्घ काळासाठी आरामदायक वाटला पाहिजे. अशा अनेक कंपन्या आहेत ज्या त्यांच्या साइटवरच अंगठीचा आकार वापरून पाहण्याची व्हर्च्युअल सुविधा देत आहेत.

India’s First AI City: हे शहर बनणार भारतातील पहिले ‘AI City’! सरकारने घेतला मोठा निर्णय, कोणते बदल होणार? जाणून घ्या

एप सपोर्ट आणि डेटा एनालिटिक्स

स्मार्ट रिंग कोणत्या अ‍ॅप्ससह काम करते आणि ते अ‍ॅप डेटा किती चांगल्या प्रकारे प्रदर्शित करते हे देखील विचारात घेण्यासारखे आहे. स्मार्ट रिंगसाठी अ‍ॅप खूप महत्वाचे आहे, कारण बहुतेक स्मार्ट रिंग्जमध्ये डिस्प्ले नसतो.

FAQs (संबंधित प्रश्न)

स्मार्ट रिंगची बॅटरी किती दिवस चालते?
४ ते ७ दिवस

स्मार्ट रिंगमध्ये कोणते फीचर्स असतात?
हार्ट रेट, SpO2, स्लीप ट्रॅकिंग आणि एक्टिविटी सेंसर

Web Title: Know five important tips before buying smart ring tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore
1

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…
2

दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत
3

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला
4

Apple चं भारतावर वाढतं प्रेम! ‘या’ शहरात लवकरच सुरू होणार नवं स्टोअर, टेकप्रेमींची उत्सुकता शिगेला

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.