Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग

Facebook आणि Instagram वरील तुमची पर्सनल माहिती नेहमीच सुरक्षित असेल. पण यासाठी तुम्हाला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी मेटा ने एक खास फीचर दिले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 12, 2025 | 09:35 AM
मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग

मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग

Follow Us
Close
Follow Us:

फेसबुक आणि इंस्टाग्राम हे सोशल मेडिया प्लॅटफॉर्म सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म्सपैकी एक आहे. तुम्हीही यावर आपले अकाउंट ओपन केले असेलच. अशातच मृत्यूनंतर फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील तुमची पर्सनल माहिती कशी सुरक्षित राहील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? तुमच्या डिजिटल वारशाचा गैरवापर होण्यापासून कसा रोखायचा? मात्र आता तुम्हाला या सर्व गोष्टींची चिंता करण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या Facebook आणि Instagram अकाउंटवर तुमची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवू शकता. मेटा किंवा दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जगभरात लाखो युजर्स आहेत, परंतु मेटा त्यांची पर्सनल माहिती सुरक्षित ठेवते.

फेसबुक किंवा इन्स्टाग्राम युजरचा मृत्यू झाल्याचे आपोआप कळणार नाही. जर तुम्हाला मृत्यूनंतर एखाद्याचे अकाउंट डिलीट असेल किंवा मेमोरियल अकाउंट तयार करायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला काही सेटीइंग्स कराव्या लागतील. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून हे सहज करू शकता. फेसबुक किंवा इंस्टाग्राम तुमचे अकाउंट इतर कोणीतरी विनंती केल्याशिवाय ते निष्क्रिय करणार नाही किंवा हटवणार नाही. फेसबुकच्या मेमोरिअलाइज्ड प्रोफाईल (Memorialized Profile) मध्ये तुमच्या नावासोबत रिमेमरिंग लिहिले जाईल. तुमचे मित्र तुमच्या प्रोफाइलवर त्यांच्या आठवणी तुमच्यासोबत शेअर करू शकतात.

WhatsApp polls: आता व्हॉट्सॲप पोलमध्ये ॲड करता येणार फोटो, कसे काम करेल? जाणून घ्या

कसे ऑन करणार Memorialization preference?

  • यासाठी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या फेसबुक किंवा इंस्टाग्राम प्रोफाईलवर जावे लागेल
  • यानंतर प्रोफाइल फोटोवर क्लिक करा आणि सेटिंग्ज (Settings) आणि प्रायव्हसी (Privacy) वर टॅप करा
  • त्यानंतर तुम्हाला सेटिंग्ज पर्यायावर टॅप करावे लागेल
  • येथे तुम्हाला अकाउंट सेंटर दिसेल. त्यावर टॅप करून पर्सनल डिटेल्सवर जा
  • येथे खाते मालकी आणि नियंत्रण वर जा आणि मेमोरिलायझेशन (Memorialization) वर टॅप करा
  • त्यानंतर मेमोरिअलाइज अकाउंट (Memorialize account) किंवा डिलीट आफ्टर डेथ (Delete After Death) वर टॅप करा
  • नंतर नेक्स्ट वर जा आणि कन्फर्म करा

आता लॅपटॉप-मॉनिटर-प्रिंटर 10 मिनिटांत घरी पोहोचणार, Blinkit घोषणा, या शहरांमध्ये उपलब्ध होणार सेवा

लक्षात ठेवा की कोणत्याही युजर्सच्या अकाउंटसाठी मेमोरियलाइज्ड किंवा डिलीट आफ्टर डेथ पर्याय निवडल्यानंतर, ते रद्द केले जाऊ शकत नाही. ते अकाउंट एकतर कायमचे मेमोरियल अकाउंटमध्ये रूपांतरित केले जाईल किंवा ते कायमचे हटवले जाईल.

Web Title: How to secure your facebook instagram account digital legacy after death follow simple steps

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2025 | 09:35 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.