Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा

Instagram Hashtag Limit: इंस्टाग्राम यूजर्ससाठी कंपनी पुन्हा एकदा एक नवीन अपडेट घेऊन आली आहे. हे अपडेट यूजर्सच्या प्रत्येक रिल आणि पोस्टसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. कंपनीने कोणता मोठा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 20, 2025 | 09:59 AM
Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा

Instagram Update: इंस्टाग्राम यूजर्सना धक्का! कंपनीने केला मोठा बदल, हॅशटॅगच्या संख्येवर आली मर्यादा

Follow Us
Close
Follow Us:
  • आता हॅशटॅग वापरण्यावर बंधन
  • Instagram ने हॅशटॅग लिमिट लागू केली
  • इंस्टाग्रामवर पोस्ट करताय? हॅशटॅग्स वापरण्यापूर्वी हे वाचा
तुम्ही देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंंस्टाग्रामचा वापर करता का? तुम्हाला देखील इंस्टाग्रामवर नवीन रिल्स आणि पोस्ट्स शेअर करायला आवडतं का? तर आता तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कंपनीने शुक्रवारी एक मोठी घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयाचा सर्व यूजर्सवर परिणाम होणार आहे, यात काही शंकाच नाही. कंपनीने प्लॅटफॉर्मवर कंटेंट डिस्कवरीसाठी एका लिमिटची घोषणा केली आहे. कंपनीने घेतलेल्या निर्णयानुसार आता रिल्स आणि पोस्ट्चे व्ह्युव्स आणि रिच वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगच्या संख्येवर आता मर्यादा घालण्यात आली आहे.

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या

हॅशटॅगचा वापर करण्यावर मर्यादा

सोशल मीडिया कंपनीचं अस म्हणणं आहे की, कमी आणि टारगेटेड हॅशटॅगचा वापर केल्यास क्रिएटर्सना कंटेंट डिस्कवरी आणि परफॉर्मंसमध्ये अधिक मदत होणार आहे. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे जेनेरिक आणि अनेक हॅशटॅग्ससह पोस्ट स्पॅम होण्याची संख्या देखील कमी होणार आहे. कंपनीने घेतलेल्य या निर्णयाचा उद्देश फंक्शनॅलिटीचा चुकीचा वापर रोखणं असा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

इंस्टाग्रामवर हॅशटॅगची लिमिट

इंस्टाग्रामवर दिर्घकाळापासून हॅशटॅगचा वापर केला जात आहे. हॅशटॅग यूजर्सना कंटेट डिस्कव्हरीमध्ये मदत करतात असा दावा केला जाता. टेक दिग्गजांच असं म्हणणं आहे की, हॅशटॅग्स फंक्शनॅलिटी पोस्टला टॉपिक-बेस्ड सर्च, ट्रेंडिंग लिस्ट आणि एल्गोरिदम-ड्रिवन रिकमेंडेशनमध्ये वारंवार दाखवते. मेटाच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने यापूर्वी यूजर्सना एका पोस्टमध्ये 30 हॅशटॅग्सचा वापर करण्याची परवानगी दिली होती. मात्र आता असं होणार नाही. कंपनीने आता एक घोषणा केली आहे, ज्यामुळे हॅशटॅग्सच्या संख्येवर मर्यादा घालण्यात आली आहे.

कंपनीने घोषणा केली आहे की, क्रिएटर्स अकाऊंटमध्ये आता एक रील किंवा पोस्टमध्ये जास्तीत जास्त 5 हॅशटॅग्सचा वापर केला जाऊ शकतो. सोशल मीडिया दिग्गजने सांगितलं आहे की, ‘आम्हाला असे आढळून आले आहे की अनेक सामान्य हॅशटॅगऐवजी कमी (5 पर्यंत) अधिक टारगेटेड हॅशटॅग वापरल्याने तुमच्या कंटेंटचे परफॉर्मंस आणि इंस्टाग्रामवरील लोकांचा अनुभव दोन्ही सुधारू शकतात.’

Year Ender 2025: हे आहेत वर्षभरात लाँच झालेले सुपर प्रिमियम स्मार्टफोन्स! फीचर्स आणि किंमत जाणून घ्या

कंपनीची अशी इच्छा आहे की, क्रिएटर्स पोस्ट आणि रिल्सवर वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅग्सच्या बाबतीत अधिक योग्य प्रकारे आणि विचार करून काम करतील. याशिवाय वापरले जाणारे हॅशटॅग कंटेट संबंधित आहेत की नाही यावर देखील लक्ष केंद्रीत केलं जाणार आहे. उदाहरण देत इंस्टाग्रामने सांगितलं आहे की, ब्यूटी क्रिएटर्स ब्यूटी संबंधित हॅशटॅग्सचा वापर करून ब्यूटी कंटेंटमध्ये आवड असणाऱ्या यूजर्सना आकर्षित करू शकतात. #reels किंवा #explore सारखे सामान्य हॅशटॅग, जे सामान्यतः क्रिएटर्स वापरतात, एक्सप्लोर फीडमध्ये आणि इतरत्र असा कंटेट दिसतो तेव्हा खरोखर मदत करत नाहीत. याऊलट या हॅशटॅगमुळे कंटेटचा परफॉर्मंस अधिक खराब होऊ शकतो. गेल्या महिन्यात हॅशटॅगबाबत काही दावे देखील केले जात होते. मात्र आता कंपनीने घोषणा केली आहे, यूजर्स 5 हॅशटॅग्सचा वापर करू शकतात.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Instagram ने हॅशटॅग्सवर मर्यादा का आणली आहे?

    Ans: स्पॅम कंटेंट कमी करण्यासाठी आणि दर्जेदार पोस्टला जास्त reach मिळावा यासाठी Instagram ने हॅशटॅग्सच्या वापरावर मर्यादा आणली आहे

  • Que: आता एका पोस्टमध्ये किती हॅशटॅग वापरता येतात?

    Ans: Instagram आता मर्यादित आणि relevant हॅशटॅग्स वापरण्याचा सल्ला देत आहे. जास्त हॅशटॅग वापरल्यास पोस्टचा reach कमी होऊ शकतो.

  • Que: जास्त हॅशटॅग वापरल्यास काय होईल?

    Ans: पोस्ट spam म्हणून ओळखली जाऊ शकते, reach घटू शकतो किंवा algorithm पोस्टला कमी प्राधान्य देऊ शकतो.

Web Title: Instagram new update company announced limit on hashtags for reels and posts tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • instagram
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या
1

Free Fire Max: या आहेत गेममधील 5 पावरफुल गन्स, ज्या क्षणातच पलटतील संपूर्ण गेम! तुमच्यासाठी कोणती परफेक्ट? जाणून घ्या

‘मॅक’चा पंचविशीत पदार्पण आणि शिक्षणाचे नवे पर्व! ‘करिअर एक्स’ आणि ‘क्रिएटर एक्स’द्वारे डिजिटल क्रांतीसाठी तरुण सज्ज
2

‘मॅक’चा पंचविशीत पदार्पण आणि शिक्षणाचे नवे पर्व! ‘करिअर एक्स’ आणि ‘क्रिएटर एक्स’द्वारे डिजिटल क्रांतीसाठी तरुण सज्ज

काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! विना हायवे प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स
3

काय सांगता! Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार! विना हायवे प्रवासासाठी फॉलो करा ‘या’ स्टेप्स

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video
4

19 मिनिटे…40 मिनिटे… सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले ते व्हिडिओ खरे की खोटे? असे ओळखा Deepfake Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.