Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple लवकरच लाँच करणार अतिशय स्वस्त iPhone! AI सह सर्व लेटेस्ट फीचर्सचा असणार समावेश

Apple लवकरच सर्वसामान्यांना परवडेल असा iPhone लाँच करणार आहे. हा फोन iPhone SE मॉडलेची पुढील जनरेशन असणार आहे. यामध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. iPhone SE 4 हा 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. या फोनमध्ये iPhone 16 सारखे डिझाईन असू शकतं असं देखील सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2024 | 10:29 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

iPhone SE 4 Leaked Details: लोकप्रिय आणि जगप्रसिध्द टेक कंपनी Apple लवकरच सर्वसामान्यांना परवडेल असा iPhone लाँच करणार असल्याचं समोर आलं आहे. हा फोन iPhone SE मॉडलेची पुढील जनरेशन असणार आहे. यामध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. iPhone SE 4 हा फोन 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. पण हा फोन लाँच होण्यापूर्वीच त्याचे डीटेल्स लीक झाले आहेत.  iPhone SE 4 मध्ये तुम्ही अनेक मोठे बदल पाहू शकता.

हेदेखील वाचा- ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी

iPhone SE 4 मध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. हा आयफोन 16 मध्ये दिसू शकतो. iPhone 16 सिरीज देखील AI फीचर्ससह लाँच केली जाणार आहे. आयफोन 16 चे बेझल खूप पातळ असतील आणि फोन स्क्रीनभोवती एक फ्रेम असेल. कंपनी येत्या सप्टेंबर महिन्यात iPhone 16 लाँच करण्याची शक्यता असल्याचं सांगितलं जात आहे. iPhone 16 सीरीज लाँच होण्यासाठी अजून जवळपास 2 महिने बाकी आहेत. ग्राहक iPhone 16 च्या लाँचिगंची वाट पाहत असतानाच आता iPhone SE मॉडलेच्या पुढील जनरेशन iPhone SE 4 चे डिटेल्स लिक झाले आहेत. चला तर मग पाहूया iPhone SE 4 ची किंमत आणि फीचर्स.

डिस्प्ले

iPhone SE मॉडलेच्या पुढील जनरेशन iPhone SE 4 मध्ये 6.06-इंचाचा डिस्प्ले दिला जाऊ शकतो. या नवीन मॉडेलमध्ये पूर्वीप्रमाणे 60Hz रिफ्रेश रेट दिला जाऊ शकतो.

हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं tvOS 18 बीटा अपडेट! जाणून घ्या फीचर्स

कॅमेरा

iPhone SE 4 च्या बॅक पॅनलवर सिंगल 48MP कॅमेरा मिळू शकतो. या फोनमध्ये iPhone 16 सारखे डिझाईन असू शकतं असं देखील सांगितलं जात आहे.

फीचर्स

iPhone SE 4 मध्ये लेटेस्ट AI फीचर्सचा देखील समावेश असणार आहे. हा आयफोन 16 मध्ये दिसू शकतो. यासोबतच या फोनमध्ये iOS 18 अपडेटही दिले जाऊ शकतात. या फोनमध्ये तुम्हाला A18 चिपसेट मिळू शकतो आणि 6GB, 8GB LPDDR5 रॅम दिला जाऊ शकतो. नवीन iPhone SE 4 मध्ये सुरक्षेसाठी फेस आयडी देखील दिला जाईल. iPhone SE 4 मध्ये ॲल्युमिनियम फ्रेम बसवता येऊ शकते. जे सध्याच्या आयफोन लाइनअपच्या डिझाइनप्रमाणे बनवले जाऊ शकते आणि Apple च्या या iPhone मध्ये USB Type-C पोर्ट मिळू शकेल. यामध्ये एक पॉवरफुल चिपसेटही दिला जाऊ शकतो.

किंमत

iPhone SE 4 ची किंमत 35 हजार रुपयांपासून सुरू होऊ शकते. iPhone SE 4 पुढील वर्षी 2025 मध्ये लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या फोनमध्ये तुम्ही अनेक मोठे बदल पाहू शकता.

Web Title: Iphone se 4 apple will launch cheapest iphone which include latest ai features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 08:49 AM

Topics:  

  • Apple Company

संबंधित बातम्या

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट
1

200MP कॅमेऱ्याच्या टेस्टिंग प्रक्रियेत व्यस्त आहे Apple, सर्वात पहिले कोणत्या iPhone मध्ये मिळणार अपडेट

अमेरिकेच्या नक्की मनात चाललंय तरी काय? राष्ट्राध्यक्ष का करतायेत भारताचा पावलो पावली अपमान
2

अमेरिकेच्या नक्की मनात चाललंय तरी काय? राष्ट्राध्यक्ष का करतायेत भारताचा पावलो पावली अपमान

Donald Trump : भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर…, ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी
3

Donald Trump : भारतात आयफोन तयार कराल तर याद राखा, नाही तर…, ट्रम्प यांची पुन्हा अॅपलला धमकी

टाटा ग्रुपच्या नवीन कारखान्यात आयफोनची मैन्युफैक्चरिंग सुरू
4

टाटा ग्रुपच्या नवीन कारखान्यात आयफोनची मैन्युफैक्चरिंग सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.