• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Apple Issues Some Tips For Users To Avoid The Risk Of Online Scams

ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी

आता Apple ने देखील त्यांच्या युजर्ससाठी ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत. अनेकदा ऑनलाइन स्कॅमर iPhone आणि Mac युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यानंतर हा डेटा डार्क वेबवर टाकला जातो. त्यामुळे ऑनलाईन स्कॅमच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि Apple युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आता Apple ने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2024 | 11:40 AM
फोटो सौजन्य -iStock

फोटो सौजन्य -iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

हल्लीच्या डिजीटल युगात आपली अनेक कामं अगदी सहज शक्य होतात. ऑनलाईन पेमेंट, व्हिडीओ कॉलींग, ऑनलाईन शॉपिंग, ऑनलाईन फूड ऑर्डर करणं, तिकीट बुक करणं, अशी अनेक कामं आपण अगदी सहज मोबाईलच्या मदतीने करू शकतो. पण ऑनलाईन पेमेंट आणि ऑनलाईन शॉपिंग करताना सायबर फ्रॉड करणाऱ्या लोकांमुळे आपली फसवणूक होऊ शकते. सध्या ऑनलाईन फसवणूकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे.

हेदेखील वाचा – ही कंपनी देतेय मोफत वायफाय इंटरनेट! काय आहे प्रोसेस जाणून घ्या

आपण या ऑनलाईन स्कॅमपासून सुरक्षित राहावं असं प्रत्येकाला वाटतं, पण यासाठी नेमकं काय करावं हेच लोकांना माहिती नसतं. अशा परिस्थितीत वापरकर्त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. या ऑनलाईन सायबर फसवूणकीच्या घटनांना आळा घालण्यासाठी सरकार आणि अनेक कंपन्या मोठी पावले उचलतं आहेत. अशातच आता Apple ने देखील त्यांच्या युजर्ससाठी ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी काही टीप्स जारी केल्या आहेत. Apple ने आयफोन आणि मॅकसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, जेणेकरून Apple युजर्स ऑनलाइन स्कॅमना बळी पडू नयेत. अनेकदा ऑनलाइन स्कॅमर iPhone आणि Mac युजर्सचा डेटा चोरण्याचा प्रयत्न करतात. यानंतर हा डेटा डार्क वेबवर टाकला जातो. जर एखाद्या युजर ऑनलाइन स्कॅमरच्या जाळ्यात अडकला, तर त्याची वैयक्तिक माहिती, बँकिंग डिटेल्स आणि इतर अनेक महत्त्वाची माहितीही ऑनलाइन स्कॅमरपर्यंत पोहोचते. काही स्कॅमर लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुबाडतात.

हेदेखील वाचा – ही कंपनी देतेय मोफत वायफाय इंटरनेट! काय आहे प्रोसेस जाणून घ्या

ऑनलाईन स्कॅमच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि Apple युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आता Apple ने काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. iPhone आणि Mac वर कोणतेही अज्ञात कॅलेंडर इव्हेंट स्वीकारू नका. Apple च्या मते, कोणत्याही iPhone आणि Mac युजर्सने त्यांची वैयक्तिक माहिती कोणत्याही अज्ञात व्यक्तीसोबत शेअर करू नये. तुमचा आयफोन सुरक्षित ठेवण्यासाठी Apple फेस आयडीचा वापर करा. तुमचे डिव्हाइस संरक्षित करण्यासाठी टू फॅक्टर वेरिफिकेशन चालू करा.

अशा प्रकारे होते iPhone आणि Mac युजर्सची फसवणूक

  • जर मॅसेज किंवा कॉलद्वारे आयफोनमध्ये सुरक्षिततेचा अभाव आहे किंवा तुमच्या डिव्हाइसमध्ये समस्या असल्याचे सांगितले जात असेल, तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
  • सायबर स्कॅमर लोकांना बनावट ईमेलद्वारे जाळ्यात अडकवतात आणि नंतर त्यांच्याकडून पैशांची मागणी करतात, असे अनेकवेळा दिसून आले आहे.
  • iPhone आणि Mac वरील कोणत्याही पॉप-अप जाहिराती आणि अज्ञात लिंकवर क्लिक करणे टाळा.
  • सायबर स्कॅमर Apple चे अधिकारी असल्याचे दाखवून कॉल किंवा मेसेज करू शकतात, अशा परिस्थितीत तुमची कोणतीही माहिती देण्यापूर्वी काळजी घ्या.
  • कोणत्याही प्रकारच्या मोफत आणि सवलतीच्या ऑफर्सच्या फंदात पडू नका, अशा ऑफर्स दिशाभूल करण्यासाठी असतात.

Web Title: Apple issues some tips for users to avoid the risk of online scams

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2024 | 11:36 AM

Topics:  

  • tips and trciks

संबंधित बातम्या

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे
1

केळीची साल आहेत खूप उपयुक्त, तुमच्या त्वचेला मिळतील खूप फायदे

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स
2

काचेच्या बाटल्यांवरील स्टिकर निघत नाही आहे का? वापरुन बघा या सोप्या ट्रिक्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

Superfood For Women : महिलांच्या आरोग्यासाठी वरदान ठरतील ‘हे’ पदार्थ, नियमित सेवन करून कायमच राहा आनंदी

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

रिंकू सिंग आणि यशस्वी जयस्वाल यांना संघातून वगळणार, या क्रिकेट तज्ञााने केली Asia Cup 2025 साठी टीम इंडियाची निवड

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

ओरछा : इतिहास, वास्तुकला आणि अध्यात्माचा अद्भुत संगम; पर्यटनासाठीचे एक परफेक्ट डेस्टिनेशन

Numerology: सूर्यदेवाच्या कृपेने या मुलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Numerology: सूर्यदेवाच्या कृपेने या मुलांकांच्या लोकांना होईल आर्थिक लाभ

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंंमती पुन्हा घसरल्या, चांदीच्या दरात वाढ; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या किंंमती पुन्हा घसरल्या, चांदीच्या दरात वाढ; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

शिरा खाऊन कंटाळा आला असेल तर सोप्या पद्धतीमध्ये घरी बनवा चविष्ट पपईचा हलवा, नोट करून घ्या गोड रेसिपी

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

सोलापूर शहरात एसीचा स्फोट; महिलेचा होरपळून मृत्यू, संपूर्ण घर जळून खाक

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.