• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Apple Launched Tvos 18 Beta Update Know The Features

Apple ने लाँच केलं tvOS 18 बीटा अपडेट! जाणून घ्या फीचर्स

Apple ने tvOS 18 बीटा अपडेट लाँच केलंं आहे. हा अपडेट सध्या नॉन-डेव्हलपरसाठी रिलीज लाँच करण्यात आला आहे. नॉन-डेव्हलपर्स tvOS 18 ची चाचणी करतील, आणि त्यानंतर हे अपडेट सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे. tvOS 18 मुळे Apple TV युजर्सचा अनुभव अधिक सुधारणार आहे. यामध्ये आवाज क्वॉलिटीवर भर देण्यात आला आहे. हे नवं फीचर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 16, 2024 | 11:45 AM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

जग प्रसिध्द आणि लोकप्रिय कंपना Apple ने tvOS 18 बीटा अपडेट लाँच केलंं आहे. जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Annual Developer Conference दरम्यान Apple ने tvOS 18 सादर केलं होतं. त्यानंतर आता हे अपडेट अखेर लाँच करण्यात आलं आहे. Apple TV युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी Apple ने tvOS 18 बीटा अपडेट लाँच केलंं आहे. हा अपडेट सध्या नॉन-डेव्हलपरसाठी रिलीज लाँच करण्यात आला आहे. नॉन-डेव्हलपर्स tvOS 18 ची चाचणी करतील, आणि त्यानंतर हे अपडेट सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे. tvOS 18 मुळे Apple TV युजर्सचा अनुभव अधिक सुधारणार आहे. चला तर मग जाणून घेऊया तुम्ही tvOS 18 कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता.

Apple TV मध्ये tvOS 18 बीटा अपडेट डाऊनलोड करण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा:

  • तुमच्या Apple TV मध्ये tvOS 18 बीटा अपडेट डाऊनलोड करण्यासाठी सर्वात आधी Apple TV च्या सेटिंग्जवर जा.
  • सेटिंग्ज ॲप उघडल्यानंतर, सिस्टम या ऑप्शनवर क्लिक करा.
  • यानंतर सॉफ्टवेअर अपडेट या पर्यायावर क्लिक करा.
  • पब्लिक बीटा अपडेट पर्यायावर टॉगल करा.
  • यानंतर, Apple पब्लिक बीटा वेबसाइटला भेट देऊन साइन अप करा.
  • यानंतर तुमच्या Apple TV मध्ये tvOS 18 बीटा अपडेट उपलब्ध होईल.
कंपनीने tvOS 18 मध्ये InSight चे फीचर देखील दिले आहे. त्याच्या मदतीने युजर्सचा अनुभव आणखी चांगला होईल. InSight फीचरमध्ये युजर्स जे काही कंटेंट पाहत आहेत त्याची माहिती मिळेल. यामध्ये तुम्हाला कलाकारांची माहिती, चित्रपट कुठे शूट करण्यात आला आणि इतर अनेक रंजक गोष्टी सांगितल्या जातील. tvOS 18 मध्ये Enhance Dialogue फंक्शन अपडेट केले गेले आहे. यामध्ये आवाज क्वॉलिटीवर भर देण्यात आला आहे. tvOS 18 टीव्ही स्पीकर, एअरपॉड्स आणि ब्लूटूथ हेडफोनसह कार्य करते.

याशिवाय tvOS 18 बीटा अपडेटमध्ये सबटायटल फीचरवरही काम करण्यात आले आहे. जेव्हा जेव्हा टीव्ही म्यूट होतो किंवा ऑडिओ नीट समजत नाही, अशावेळी सबटायटल्स आपोआप दिसू लागतील. tvOs 18 मुळे युजर्सचा सिनेमा पाहण्याचा अनुभव अधिक चांगला होईल. यासोबतच या अपडेटमध्ये लाइव्ह कॅप्शन फंक्शन देखील देण्यात आले आहे. एकूणच हे नवं फीचर युजर्ससाठी वरदान ठरणार आहे.

tvOS 18 मुळे Apple TV युजर्सचा अनुभव अधिक सुधारणार आहे. जूनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या Annual Developer Conference दरम्यान Apple ने tvOS 18 सादर केलं होतं. त्यानंतर आता हे अपडेट अखेर लाँच करण्यात आलं आहे. हा अपडेट सध्या नॉन-डेव्हलपरसाठी रिलीज लाँच करण्यात आला आहे. नॉन-डेव्हलपर्स tvOS 18 ची चाचणी करतील, आणि त्यानंतर हे अपडेट सर्वांसाठी लाँच करण्यात येणार आहे.

Web Title: Apple launched tvos 18 beta update know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2024 | 11:45 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

डोनाल्ड ट्रम्पने फिरवली पाठ; पाकिस्तानची हालात झाली बेक्कार! संरक्षण मंत्र्यांनीच केला ‘टॉयलेट पेपर’ म्हणून उल्लेख

Feb 16, 2026 | 01:15 AM
तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

तळेगाव ढमढेरेत तरुणावर हल्ला, कोयत्याने डोक्यावर सपासप वार; कारण…

Feb 16, 2026 | 12:30 AM
IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

IND vs PAK: पाकिस्तानच्या फलंदाजांची भारताने केली चिरफाड, पुन्हा रडवले! पाकला टीम इंडियाने 61 धावांनी हरवले

Feb 15, 2026 | 10:17 PM
महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

महाराष्ट्रात २०२८ मध्ये रंगणार ‘राष्ट्रीय कौशल्य स्पर्धा’; Mangal Prabhat Lodha यांच्या प्रस्तावाला केंद्राचे सकारात्मक संकेत

Feb 15, 2026 | 09:59 PM
फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

फुल टॅंकवर 1200 किमीची तगडी रेंज! ऑफिसला येण्याजाण्यासाठी ‘ही’ SUV आहे एकदम बेस्ट

Feb 15, 2026 | 09:58 PM
अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

अपूर्वा नेमळेकरने दिला चाहत्यांना सुखद धक्का! झाली Mrs. Govalkar, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Feb 15, 2026 | 09:54 PM
Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Bigg Boss Marathi 6 : करण आणि आयुष झाले घराबाहेर! पाच आठवड्यानंतर संपला बिग बॉसच्या घरातला प्रवास

Feb 15, 2026 | 09:45 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.