Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Z9s Pro लवकरच भारतात होणार लाँच! स्मार्ट फीचर्ससह मिळणार खास अपडेट्स

iQOO लवकरच त्यांची स्मार्टफोन सिरीज iQOO Z9s भारतात लाँच करणार आहे.काही खास अपडेट्ससह iQOO Z9s सिरीज भारतात लाँच केली जाणार आहे. सिरीजमधील दोन्ही फोनच्या कॅमेरा क्वालिटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. दोन्ही फोनचा लूक अतिशय प्रमियम आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 06, 2024 | 01:23 PM
iQOO Z9s Pro भारतात लवकरच लाँच होणार (फोटो सौजन्य-iQOO )

iQOO Z9s Pro भारतात लवकरच लाँच होणार (फोटो सौजन्य-iQOO )

Follow Us
Close
Follow Us:

टेक कंपनी iQOO लवकरच त्यांची नवीनतम स्मार्टफोन सिरीज iQOO Z9s भारतात लाँच करणार आहे. iQOO Z9s सिरीजमध्ये कंपनी iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G असे दोन्ही मॉडेल भारतात लाँच करणार आहे. 21 ऑगस्ट रोजी, कंपनी iQOO Z9s Pro आणि iQOO Z9s 5G लाँच करणार आहे. लाँच इव्हेंटपूर्वीच कंपनीने या दोन्ही डिवाइसच्या अनेक फीचर्सची माहिती शेअर केली आहे. iQOO ने या फोनचे डिझाईन, चिपसेट, डिस्प्ले, बॅटरी इत्यादीबद्दल माहिती दिली आहे.

हेदेखील वाचा- फ्लिपकॉर्टने सुरु केली Flipkart Minutes सर्विस! आता 15 मिनिटांत मिळणार सामानाची डिलीवरी

तसेच iQOO Z9s सिरीजमधील फोन्सची किंमत 25,000 रुपयांपेक्षा कमी असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ग्राहकांना बजेट किंमतीतiQOO Z9s सिरीजमधील iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G या स्मार्टफोनची खरेदी करता येणार आहे. कंपनी काही खास अपडेट्ससह ही नवीन सिरीज भारतात लाँच करणार आहे. सिरीजमधील दोन्ही फोनच्या कॅमेरा क्वालिटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. त्यामुळे iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G एका जबरदस्त कॅमेऱ्यासह लाँच केला जाणार असल्याचे सांगितलं जात आहे.

हेदेखील वाचा- ChatGPT च्या मदतीने तुमचे असाइनमेंट पूर्ण करताय? या टूलमुळे काही क्षणातच होईल पोल खोल

डिस्प्ले

iQOO Z9s Pro मध्ये 120Hz 3D वक्र AMOLED डिस्प्ले आहे. iQOO Z9s Pro 5G 4500nits च्या पीक ब्राइटनेसला आणि iQOO Z9s 1800nits ला सपोर्ट करते. दोन्ही फोनचा लूक अतिशय प्रमियम आहे.

प्रोसेसर

iQOO Z9s Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याचा Antutu स्कोर 8 लाखपेक्षा अधिक आहे. तर जर आपण QOO Z9s 5G बद्दल बोललो तर त्यात MediaTek Dimensity 7300 चिपसेट आहे.

बॅटरी

iQOO Z9s Pro मध्ये 5,500mAh ची मोठी बॅटरी आहे, जी फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. ही सिरीज AI इरेजर आणि AI फोटो एन्हांस फीचरसह लाँच केली जाणार आहे. iQOO Z9s Pro तुम्ही ऑरेंज आणि मार्बल कलरमध्ये खरेदी करू शकता. तर iQOO Z9s 5G च्या बॅटरी बद्दल अद्याप अपडेट्स समोर आले नाहीत.

कॅमेरा

iQOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G या दोन्ही फोन्सच्या कॅमेरा क्वालिटीकडे विशेष लक्ष देण्यात आलं आहे. QOO Z9s Pro 5G आणि iQOO Z9s 5G मध्ये सर्वोत्तम कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. दोन्ही उपकरणांमध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS), 4K व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि सुपर नाईट मोडसाठी सपोर्ट असलेला 50-MP सोनी IMX882 कॅमेरा आहे. प्रो मॉडेलमध्ये 8-MP अल्ट्रा-वाइड लेन्ससह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. कंपनीने नवीन फोनसोबत कॅमेरा अपडेट्सवर विशेष लक्ष दिलं आहे. या फोन्समध्ये संतुलित डायनॅमिक रेंज आणि उत्कृष्ट एक्सपोजर लेव्हल लक्षात घेऊन कॅमेरे लावण्यात आले आहेत.

Web Title: Iqoo z9s pro will launch soon in india know the features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2024 | 01:09 PM

Topics:  

  • new smartphone

संबंधित बातम्या

AI+ ची एंट्री स्मार्टफोन मार्केटला टाकणार हादरवून, येत आहेत AI फीचर्सने लोडेड असलेले धमाकेदार फोन
1

AI+ ची एंट्री स्मार्टफोन मार्केटला टाकणार हादरवून, येत आहेत AI फीचर्सने लोडेड असलेले धमाकेदार फोन

Realme aston martin यांच्यात भागीदारी; ‘Realme GT 7 Dream Edition’ सह-ब्रँडेड मॉडेल सादर
2

Realme aston martin यांच्यात भागीदारी; ‘Realme GT 7 Dream Edition’ सह-ब्रँडेड मॉडेल सादर

२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या
3

२०२५ मध्ये किती RAMचा स्मार्टफोन घेणं बरोबर? खरेदी करण्यापूर्वी माहित करून घ्या

केवळ 16 हजार रुपयांच्या किंमतीत Honor चा नवीन स्मार्टफोन लाँच! 108MP कॅमेरा आणि powerful फिचर्सने सुसज्ज
4

केवळ 16 हजार रुपयांच्या किंमतीत Honor चा नवीन स्मार्टफोन लाँच! 108MP कॅमेरा आणि powerful फिचर्सने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.