Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता WhatsApp वर लपवता येईल पर्सनल चॅट, लोक शोधून शोधून थकतील पण तरीही सापडणार नाही

WhatsApp Tricks: तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही तुमच्या व्हॉट्सॲपवरील पर्सनल चॅट्स इतरांपासून हाइड करू शकता. यासाठी व्हॉट्सॲपमध्ये एक खास फिचर देण्यात आले आहे. हे फिचर कसे काम करते ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 14, 2025 | 08:15 AM
आता WhatsApp वर लपवता येईल पर्सनल चॅट, लोक शोधून शोधून थकतील पण तरीही सापडणार नाही

आता WhatsApp वर लपवता येईल पर्सनल चॅट, लोक शोधून शोधून थकतील पण तरीही सापडणार नाही

Follow Us
Close
Follow Us:

व्हॉट्सॲप हे जगभरातील युजर्सद्वारे वापरले जाणारे एक लोकप्रिय मेसेजिंग ॲप आहे. आतापर्यंत व्हॉट्सॲपवर लाखो ऍक्टिव्ह युजर्स जोडले गेले आहेत. कंपनी नेहमीच आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स घेऊन येत असते. त्यातच आता आज आम्ही तुम्हाला या लेखात व्हॉट्सॲपवरील अशा एका हिडन फिचरविषयी सांगणार आहोत ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे पर्सनल चॅट्स हाइड करण्यासाठी होऊ शकतो. या फिचरविषयी फार कमी लोकांना ठाऊक आहे मात्र तुमच्या जीवनात हे फिचर तुमच्या फार कामी येऊ शकत.

व्हॉट्सॲपचे असे अनेक फिचर्स आहेत ज्यांच्याबद्दल अनेकांना माहिती नाही. तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट्स व्हॉट्सॲपवर लपवून ठेवू शकता. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतेही थर्ड पार्टी ॲप डाउनलोड करण्याची गरज नाही. व्हॉट्सॲपच्या या फीचरचे नाव आर्काइव्ह चॅट आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या पर्सनल चॅट्स लपवू शकता. जर कोणी तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सॲपवर जाऊन चॅट्स पाहिल्या, तर तो तुमच्या पर्सनल चॅट्स सहजासहजी पाहू शकणार नाही. यासाठी तुम्हाला व्हॉट्सॲपवर फक्त एक सेटिंग ऑन करावी लागेल.

चोरी होताच आपोआप Lock होईल फोन! डिव्हाइस अन् डेटा राहील सेफ; आजच ऑन करा ही सेटिंग

व्हॉट्सॲप चॅट्स हाइड करण्यासाठी काय करावे लागेल?

  • यासाठी सर्वप्रथम व्हॉट्सॲप ओपन करा
  • येथे तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन चॅट्सचा पर्याय निवडावा लागेल
  • येथे तुम्हाला आर्काइव्ह ऑल चॅट्सचा (Archive All Chats) पर्याय दिसेल
  • तुम्ही आर्काइव्ह ऑल चॅट्सला टच करताच तुम्हाला आर्काइव्ह ऑलचा (Archive All) पर्याय दिसेल. असे केल्याने, तुमच्या सर्व चॅट्स व्हॉट्सॲपच्या मुख्य पेजवरून काढून टाकल्या जातील आणि सर्व चॅट Archive
  • केल्या जातील
  • तुम्ही कीप चॅट्स आर्काइव्ह्ड ऑन (Keep Chats Archived On) हा पर्याय ठेवल्यास, तुम्ही व्हॉट्सॲप चालू केल्यावर सर्व चॅट मुख्य पेजवर दिसणार नाहीत
  • याच्या मदतीने आपण इच्छित असल्यास, आपण निवडलेल्या चॅट्स लपवून ठेवू शकता

मृत्यूनंतरही तुमचे Facebook-Instagram डिटेल्स राहतील सेफ, आजच ऑन करा ही सेटिंग

iPhone युजर्स करू शकतात पर्सनल चॅट्सना Archive

  • यासाठी, तुम्हाला ज्या चॅट Archive करायच्या आहेत त्यावर दीर्घकाळ दाबून ठेवावे लागेल
  • येथे तुम्हाला Archive चा ऑप्शन दिसेल
  • तुम्ही Archive वर टॅप करताच, तुमचे चॅट Archive वर जाईल आणि मुख्य पेजवरून काढून टाकले जाईल

Web Title: Keep your personal chats hidden on whatsapp know how to archive whatsapp chat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2025 | 08:15 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.