Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LATUR : लातूरमध्ये ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद ; 900 तरुणांना थेट नोकरी

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 900 जणांना थेट जॉईनिंग लेटर देण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 28, 2026 | 03:26 PM

Follow Us

 

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 900 जणांना थेट जॉईनिंग लेटर देण्यात आले. स्किल गॅप भरून काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नामांकित कंपन्यांनी कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राज्यातील 583 वा रोजगार मेळावा ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांच्या करियरला नवी दिशा मिळणार आहे.

Close

Follow Us:

 

लातूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘देवाभाऊ जॉब महाएक्स्पो 2026’ ला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे 2000 उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी 900 जणांना थेट जॉईनिंग लेटर देण्यात आले. स्किल गॅप भरून काढण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. नामांकित कंपन्यांनी कॅम्पस मुलाखतीद्वारे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. राज्यातील 583 वा रोजगार मेळावा ठरलेल्या या उपक्रमामुळे अनेक तरुणांच्या करियरला नवी दिशा मिळणार आहे.

Web Title: Latur enthusiastic response to devabhau job mahaexpo 2026 in latur 900 youths secure direct employment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 03:26 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.