Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या

एका व्यक्तीने Reddit वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्याने एका युक्तीने 89 हजार रुपये किमतीचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना खरेदी केला आहे. यासाठी त्याने नक्की कोणती युक्ती चालवली ते जाणून घ्या.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 08, 2024 | 09:04 AM
या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या

या व्यक्तीने चक्क 90 हजार रुपयांचा iPhone 16 फक्त 27 हजार रुपयांना विकत घेतला, कसे ते जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

अलीकडेच, दिग्गज टेक कंपनी ॲपलने iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. भारतात iPhone 16 ची किंमत सध्या 79,900 रुपये आहे, तर iPhone 16 च्या 256 GB व्हेरिएंटची किंमत 89,900 रुपये आहे. दरम्यान, एका व्यक्तीने आयफोनचे हे मॉडेल अवघ्या 27 हजार रुपयांना विकत घेतले आहे. अलीकडेच एका व्यक्तीने इंटरनेटवर याचा खुलासा केला, ज्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. व्यक्तीने एक युक्ती वापरत iPhone 16 स्वस्तात कसा विकत घेतला हे सांगितले. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. त्याचबरोबर आता लोकही यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

त्या व्यक्तीने Reddit वरील पोस्टमध्ये सांगितले की, त्याने क्रेडिट कार्डद्वारे 89 हजार रुपये किमतीचा iPhone 16 खरेदी केला आहे. त्या व्यक्तीने रिवॉर्ड पॉइंट्स वापरून हा फोन खरेदी केला आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, आजकाल अनेक बँका प्रत्येक खरेदीवर काही रिवॉर्ड पॉइंट देतात, ज्याचा वापर करून तुम्ही ते डिस्काउंट कूपनमध्ये किंवा रोख स्वरूपातही रिडीम करू शकता. आयफोन 16 खरेदी करताना त्या व्यक्तीने 62 हजाराहून अधिक रिवॉर्ड पॉइंट्स वापरले, त्यानंतर या फोनची किंमत लक्षणीयरीत्या कमी झाली.

हेदेखील वाचा – जिओने घेतला 5G नेटवर्कवर यू-टर्न, एअरटेलपप्रमाणे मारली पलटी, जाणून घ्या का परतले 4G’वर?

क्रेडिट कार्डवर मिळतात रिवार्ड पॉईंट्स

आम्ही तुम्हाला सांगतो की, अनेक क्रेडिट कार्ड प्रत्येक पेमेंटसाठी त्यांच्या युजर्सना काही रिवॉर्ड पॉइंट देतात. हे पॉइंट बचतीसाठी सवलत म्हणून वापरले जाऊ शकतात. याचा अर्थ युजर्सने मागील खर्चातून मिळालेल्या रिवॉर्ड पॉइंट्सचा वापर करून मोठ्या सवलतीसह iPhone 16 खरेदी केला आहे.

हेदेखील वाचा – AI मुळे पडणार पैशांचा पाऊस! भारत 2028 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलरची डिजिटल अर्थव्यवस्था होण्याची शक्यता

किती रक्कम खर्च केल्यावर मिळतात रिवार्ड प्लॅन्स

आणखीन एका यूजरने Reddit पोस्टवर लिहिले की 62,930 रिवॉर्ड पॉइंट्स गोळा करण्यासाठी किती पैसे खर्च करावे लागतील. याच्या उत्तरात आयफोन 16 खरेदी करणाऱ्या युजरने लिहिले, ’15 लाख रुपये.’ म्हणजे, आयफोन 16 खरेदी करण्यासाठी, व्यक्तीने क्रेडिट कार्डद्वारे 15 लाख रुपये खर्च केले होते, त्यानंतर तो सवलतीत आयफोन 16 खरेदी करू शकतो.

Web Title: Man purchased iphone 16 at just rs 27000 by hdfc bank reward point check more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 08, 2024 | 09:04 AM

Topics:  

  • iPhone 16

संबंधित बातम्या

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स
1

घाई करा! केवळ ‘इतक्या’ हजारांत व्हा iPhone चे मालक; Flipkart च्या सेलमध्ये बंपर डिस्काउंट, पहा ऑफर्स

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल
2

iPhone 16 Pro Max झाला स्वस्त! पटापट करा ऑर्डर, दवडू नका संधी; तुम्हीही व्हा पॉवरफुल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.