Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Mark Zuckerberg की Jeff Bezos, दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत. पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं, तुम्हाला माहिती आहे का? अलीकडच्या काळात मेटा शेअर्स वेगाने वाढले आहेत. याबाबत सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 21, 2025 | 12:15 PM
Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Follow Us
Close
Follow Us:

जगभरात अनेक मोठे तंत्रज्ञान तज्ज्ञ आहेत. याच तज्ज्ञांमुळे तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. आता देखील आम्ही तुम्हाला तंत्रज्ञान क्षेत्रातील अशा दोन तज्ज्ञांबाबत सांगणार आहोत. यामध्ये Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांचा समावेश आहे. Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांना जगभर ओळखलं जातं. तंत्रज्ञान क्षेत्रात सतत होणाऱ्या प्रगतीमध्ये या दोघांचाही मोलाचा वाटा आहे. एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा मालक तर दुसरा ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनचा संस्थापक. दोघांनाही जगभरात ओळखलं जातं, पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं तुम्हाला माहिती आहे का?

Samsung Galaxy F36 5G: भारतात लाँच झाला सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन, तब्बल 7 वर्षांपर्यंत मिळणार अपडेट्स! इतकी आहे किंमत

दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज

टेक्नोलॉजी आणि इंटरनेटच्या जगात Mark Zuckerberg आणि Jeff Bezos यांनी धुमाकूळ घातला आहे. मेटा आणि अ‍ॅमेझॉन या दोन्ही प्लॅटफॉर्म्सनी जगभरात धुमाकूळ घातला आहे. या दोन्ही प्लॅटफॉर्म्सद्वारे Mark Zuckerberg आणि Jeff Bezos जबरदस्त कमाई करतात. Mark Zuckerberg आणि Jeff Bezos हे दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत, पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं? (फोटो सौजन्य – Pinterest)

Mark Zuckerberg

Mark Zuckerberg बद्दल बोलायचं झालं तर तो मेटाचा सिईओ आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook, Instagram, WhatsApp मेटाच्या मालकीचे आहेत. 2025 पर्यंत Mark Zuckerberg ची कमाई सुमारे 165 बिलियन डॉलर आहे. अलिकडच्या काळात, मेटाने त्यांच्या AI आणि व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे, ज्यामुळे कंपनीचे शेअर्स वेगाने वाढले आहेत. विशेषतः मेटा AI आणि क्वेस्ट सारख्या प्रोडक्ट्सच्या लोकप्रियतेमुळे झुकरबर्गच्या संपत्तीत सतत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Jeff Bezos

Amazon ला एक ऑनलाइन बुकस्टोरपासून सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी हा प्रवास पूर्ण करण्यामध्ये Jeff Bezos यांचा मोलाचा वाटा आहे. आता ही ई-कॉमर्स कंपनी अनेक क्षेत्रांमध्ये वर्चस्व गाजवत आहे. 2025 पर्यंत Jeff Bezos ची एकूण संपत्ती सुमारे 195 बिलियन डॉलर आहे. जरी ते आता Amazon चे CEO नसले तरी, कंपनीतील त्यांचा मोठा वाटा आणि ब्लू ओरिजिन सारख्या अंतराळ तंत्रज्ञान कंपन्यांमधील इंटरेस्ट यामुळे ते टॉप श्रीमंतांच्या यादीत आहेत.

Betting App Case: गूगल-मेटावर ED ची नजर, बेटिंग अ‍ॅपला प्रोत्साहन दिल्याचा केला आरोप! चौकशीसाठी हजर राहण्याचे दिले आदेश

कोणाची कमाई सर्वात जास्त?

कमाईबद्दल बोलायचं झालं तर Mark Zuckerberg ची संपत्ती 2023 आणि 2025 दरम्यान सर्वात जास्त वाढली आहे. Meta च्या शेअर्समध्ये झालेली प्रचंड वाढ आणि AI क्षेत्रातील त्यांची मजबूत पकड यामुळे Mark Zuckerberg ला पुन्हा एकदा जगातील टॉप 5 श्रीमंत व्यक्तींच्या यादीत स्थान मिळाले आहे. त्याच वेळी, Jeff Bezos ची संपत्ती संथ गतीने वाढत आहे. परंतु त्यांनी त्यांच्या संपत्तीचा मोठा भाग समाजसेवा आणि अंतराळ मोहिमांमध्ये गुंतवला आहे. नेटवर्थच्या वाढीबद्दल बोलायचे झाले तर, मार्क झुकरबर्ग खूप वेगाने पुढे जात आहे.

Web Title: Mark zuckerberg vs jeff bezos whose income is the highest tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 12:15 PM

Topics:  

  • amazon
  • Mark Zuckerberg
  • meta

संबंधित बातम्या

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर
1

केवळ 844 रुपयांत घरी घेऊन या Samsung Galaxy M35 5G, Amazon घेऊन आलीये आकर्षक डिल! जाणून घ्या सविस्तर

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
2

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक
3

पाणी प्रश्न सुटणार! अमेझॉनची भारतात जल पुनर्भरण प्रकल्पांसाठी ३७ कोटींची गुंतवणूक

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?
4

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.