Mark Zuckerberg: सध्या अनेक मोठ्या कंपन्या कर्मचारी शोधण्यापेक्षा AI ची मदत घेतात. AI आपल्याला अनेक भाषांमध्ये मदत करतो. AI च्या मदतीने आपण कठीण प्रश्नांची उत्तरं देखील आपल्या भाषेत मिळवू शकतो.
luxury doomsday bunkers : फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग हे एकमेव अब्जाधीश उद्योगपती नाहीत. उलट, ओपनएआयचे सॉम ऑल्टमन यांनी एक मजबूत भूमिगत बंकर देखील बांधला आहे, ज्यामध्ये सर्व सुविधा आहेत.
Zuckerberg Property: मार्क झुकरबर्गने पालो अल्टो येथील क्रेसेंट पार्कमध्ये ११ घरे खरेदी केली आणि त्यापैकी ५ घरे एका मोठ्या कंपाऊंडमध्ये रूपांतरित केली. शेजाऱ्यांनी आवाज आणि सुरक्षा व्यवस्थेबद्दल नाराजी व्यक्त केली.
सर्वत्र सोशल मीडियावर सध्या एकचं नाव पाहायला मिळत आहे. हे नाव म्हणजे अँड्रयू टुलक. जे मोठ्या मोठ्या व्यक्तींना देखील जमले नाही, ते टुलकने केले आहे. त्याने 1.5 अब्ज डॉलर्सची ऑफर…
Mark Zuckerberg की Jeff Bezos, दोघेही तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज आहेत. पण या दोघांपैकी सर्वात जास्त कमाई कोण करतं, तुम्हाला माहिती आहे का? अलीकडच्या काळात मेटा शेअर्स वेगाने वाढले आहेत. याबाबत…
Tech Experts Earning: जगभरात अनेक टेक दिगज्ज आहेत. पण यातील कोणता दिग्गज सर्वाधिक पैसे कमावतो, तुम्हाला माहिती आहे का? या टेक दिग्गजांची कमाई ऐकण्यासाठी जगातील प्रत्येक माणूस नक्कीच उत्सुक असणार…
Trump told Zuckerberg to leave Oval Office : मेटा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मार्क झुकरबर्ग यांना अमेरिकेच्या व्हाईट हाऊसच्या ओव्हल ऑफिसमधून बाहेर पडण्यास सांगण्यात आले.
मार्क जुकरबर्गच्या डेली रुटीनला सोशल मीडियावर Rawdog Routine नावाने ओळखलं जात आहे. एलन मस्क दिवसभरात प्रचंड कॉफीचे सेवन करतात आणि दिवसभर प्रचंड कामं करायचं असतं.
Mark Zuckerberg: मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्गला मोठा धक्का बसू शकतो. खरं तर, मेटावर अविश्वासाचा खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी, मेटावर स्पर्धा संपवण्याच्या उद्देशाने इंस्टाग्राम-व्हॉट्सअॅप खरेदी केल्याचा आरोप आहे.
US Tariff: ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी शुल्क थांबवण्याच्या घोषणेमुळे शेअर बाजारात मोठी तेजी आली. जगातील सर्वात श्रीमंत लोकांनाही याचा फायदा झाला आणि त्यांची एकूण संपत्ती $३०४ अब्जने वाढली.
आयफोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे . त्याचा कारण म्हणजे IPHONE 17 AIR. याच्या फिचरमुळे आणि सर्वात जास्त याच्या बॉडीमुळे चर्चेत आहे. चला जाणून घेऊयात सविस्तर माहिती.
एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी पाकिस्तानने त्यांच्या विरोधात चाललेल्या एका प्रकरणाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनी जो रोगनच्या पॉडकास्ट दरम्यान हा खुलासा केला…
6 जानेवारी 2021 रोजी ट्रम्प समर्थकांनी केलेल्या गोंधळानंतर त्यांचे सोशल मीडिया खाते निलंबित करण्यात आले. ज्यानंतर ट्रम्प यांनी यावर बरीच टीका केली आणि मेटाविरोधात खटला दाखल केला.
अमेरिकेच्या दोन मोठ्या कंपन्यांनी 24 तासांत भारताला शरणागती पत्करली आहे. या दोन्ही कंपन्या आपापल्या क्षेत्रातील दिग्गज आहेत. एक मार्क झुकरबर्गचे मेटा आणि दुसरे हिंडेनबर्ग रिसर्च.
मार्क झुकरबर्गने 11 जानेवारी 2025 रोजी एका निवेदनात म्हटले आहे की सेंट्रल इंटेलिजेंस एजन्सींना युजरच्या स्मार्टफोनचा अॅक्सेस असेल तर संबंधित एजन्सी डिव्हाईसमधील व्हॉट्सॲपमध्ये देखील प्रवेश करण्यास सक्षम असणार आहेत.
NYT ने कंपनीच्या दोन कर्मचाऱ्यांचा हवाला देत अहवाल दिला आहे की, मेट्राच्या सिलिकॉन व्हॅली, टेक्सास आणि न्यूयॉर्क कार्यालयातील सुविधा व्यवस्थापकांना टॅम्पन्स आणि सॅनिटरी पॅड काढण्याची सूचना देण्यात आली होती.
सोशल मीडिया कंपनी मेटाने आपल्या कंटेंट मॉडरेशन पॉलिसीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला असून फॅक्ट चेकिंग प्रोग्राम बंद करण्याची घोषणा केली आहे. फॅक्ट चेकिंग प्रोग्रामऐवजी आता कम्युनिटी नोट्स जारी केले जाणार…
इंस्टाग्राम हे एक लोकप्रिय Social Networking App आहे, ज्यावर आपण फोटो आणि व्हिडिओ शेअर करू शकतो. भारतात इंस्टाग्राम युजर्सची संख्या 362 मिलीयन आहे. लहान, मोठे, तरूण मंडळी सर्वांमध्ये इंस्टाग्रामची वाढती…
ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात त्यांना यश मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ…