Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीने आयटी कंपन्यांमध्ये गोंधळ; मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉनने कर्मचाऱ्यांना दिला आणाबाणीचा संदेश

H-1B Visa Fee : डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्हिसा शुल्कातील वाढीमुळे मोठ्या प्रसिद्ध टेक कपंन्यांमध्ये गोंधळ उडाला आहे. अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परत बोलवाले जात आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 20, 2025 | 02:28 PM
Microsoft, Meta, Amazon ask H1B Visa holders to Return US over Trump's Visa Order

Microsoft, Meta, Amazon ask H1B Visa holders to Return US over Trump's Visa Order

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या H-1B व्हिसा शुल्कात वाढीमुळे टेक कंपन्यांमध्ये गोंधळ
  • टेक कंपन्यांचा H-1B धारक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आणि कंपनी न सोडण्याचा सल्ला
  • H-1B शुल्कात १ लाख डॉलर पर्यंत वाढ
H-1B Visa Programme : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी नुकतेच H-1B व्हिसाच्या शुल्कात वाढ केली आहे. तसेच या व्हिसाच्या नियमांमध्येही बदल केला आहे. मात्र यामुळे मायक्रोसॉफ्ट (Microsoft), ॲमेझॉन यांसारख्या कंपन्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे. ट्रम्प यांनी H-1B व्हिसाच्या शुल्कात १ लाख अमेरिकन डॉलर्स पर्यंत म्हणजे भारतीय रुपयांमध्ये ८.८ दशलक्ष डॉलर्सपर्यंत वाढ केली आहे. याचा थेट परिणाम भारतीयांवर होणार आहे.

टेक कपंन्यांमध्ये उडाला गोंधळ

मात्र यामुळे अमेरिकेतील टेक कंपन्यांमध्ये गोंधळ उडाला असून आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या निर्णयानंतर अमेरिकन कर्मचाऱ्यांना कंपनी न सोडण्याचे आवाहन केले आहे. रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने कर्मचाऱ्यांना अंतर्गत इ-मेल पाठवले आहे. यामध्ये अमेरिकेबाहेर असलेल्या H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आणि नोकरी न सोडण्याचे आवाहन केले आहे.

भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, मॉयक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये सांगितले आहे की, H-1B आणि H-4 व्हिसा धारकांना २० सप्टेंबरपर्यंत कामावर परतण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जेपी मॉर्गन चेसनेही H-1B धारक कर्मचाऱ्यांना पुढील सूचना मिळेपर्यंत अमेरिकेतच राहण्याचा आणि आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

H1-B व्हिसा शुल्क

डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी H1-B व्हिसा शुल्कात वाढ केली आहे. याचा उद्देश H1-B व्हिसाचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांना रोखणे आणि देशातील नागरिकांसाठी नोकऱ्या उपलब्ध करुन देणे आहे. अमेरिकन अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे की, मोठ्या टेक कंपन्या H1-B व्हिसा धारकांना कमी पगारात कामावर ठेवत आहेत. पण आता शुल्कात वाढ केल्यामुळे या व्हिसाचा गैरवापर बंद होईल असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांच्या निर्णयामुळे मोठ्या उद्योग कंपन्या Amazon,Microsoft आणि JPMorgan Chase या सर्व कंपन्यांनी H1-B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना अमेरिकत राहण्याचा सल्ला दिला आहे. फेसबुकची कंपनी मेटाने देखील असाच संदेश जारी केला आहे.

FAQs (संबंधित प्रश्न)

डोनाल्ड ट्रम्प यांनी H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली आहे? 

H-1B व्हिसा शुल्का १ लाख अमेरिकन डॉलर म्हणजे भारतीय रुपयांत ८.८ दशलक्ष डॉलर्स वाढ करण्यात आली आहे.

 टेक कंपन्यांनी H-1B व्हिसा धारक कर्मचाऱ्यांना काय मेसेज पाठवला? 

रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, टेक कंपन्यांनी परदेशात असलेल्या H-1B धारक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचा आणि  आणि नोकरी न सोडण्याचे आवाहन केले आहे.

भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर

Web Title: Microsoft meta amazon ask h1b visa holders to return us over trumps visa order

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 02:28 PM

Topics:  

  • technology

संबंधित बातम्या

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड
1

आयटेलचा नवा म्युझिक फोन लाँच; 2500 mAh बॅटरीसह सुपर लाउड साऊंड

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या
2

इन्व्हर्टरवर घरातली कोणती उपकरणे चालवावीत? पावसाळ्यात अर्थिंग करणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट
3

Tech News: PAN Card वरील फोटो किंवा सही अपडेट करायची आहे? ‘या’ पद्धतीने फोनवरून घरबसल्या करता येईल ऑनलाइन अपडेट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.