• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • World »
  • America H 1b Visa Application Fee Rule Donald Trump

भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम?

H-1B Visa application Fee : H-1B व्हिसा धारक आहात, तर मग ही बातमी तुमच्यासाठी आहे. अमेरिकेने H-1B व्हिसाच्या शुल्कात मोठ्या प्रमाणात वाढ केली आहे. याचा सर्वात जास्त फटका भारतीयांना बसणार आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 20, 2025 | 01:38 PM
America H-1B Visa application fee rule donald trump

भारतीयांना धक्का! H1B व्हिसावर अमेरिकेने लागू केले १ लाख डॉलर शुल्क; जाणून घ्या काय होणार परिणाम? (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात केली १ लाख डॉलरपर्यंत वाढ
  • H-1B व्हिसाचे नियमांमध्येही कठोर बदल
  • H-1B व्हिसा धारक भारतीयांवर होणार मोठा परिणाम

H-1B Visa Program : वॉशिंग्टन : H-1B व्हिसा धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. अमेरिकेत (America) नोकरी करु इच्छिणाऱ्या H-1B व्हिसा धारकांना आता यासाठी १ लाख डॉलर मोजावे लागणार आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी या व्हिसाशी संबंधित सर्व नियमही कडक केले आहेत. तसेच शुल्कातही मोठी वाढ केली आहे. मात्र याचा थेट परिणाम भारतीय आयटी व्यावसायिकांवर होण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसा वापरणाऱ्यांमध्ये सर्वात जास्त भारतीयांचा समावेश आहे.

भारतीयांसाठी H1-B व्हिसा होणार बंद? जाणून घ्या काय म्हणाले अमेरिकन रिपब्लिकन सिनेटर

काय होता व्हिसाचा उद्देश?

सुरुवातीला या H-1B व्हिसाचा उद्देश अमेरिकेत  विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित (STEM) आणि आयटी क्षेत्रात काम कुशल कामगांराना ठेवणे होता. पण गेल्या वर्षा या व्हिसामुळे देशांतर्गत अनेकदा टिकेचा सामना प्रशासनाला करावा लागला. अमेरिकेतील लोकांच्या मते, या व्हिसाचा गैरफायदा घेतला जात होता.

परदेशातून कमी पगारावर कर्मचारी आणले जात होते, यामुळे स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळत नाहीत असा आरोप केला होता. ज्या कामांसाठी अमेरिकेतील कर्मचाऱ्यांना १ लाख डॉलर्स किंवा त्याहून अधिक पगार दिला जायचा, तो पगार H-1B व्हिसा कर्मचाऱ्याला केवळ ६० हजार डॉलर्स मिळायचा.

काय म्हणाले अमेरिकन अधिकारी? 

दरम्यान आता या H-1B व्हिसा नियमात बदल करण्यात आले असून याच्या शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. व्हाइट हाउच अधिकारी विल शार्फ यांनी म्हटले की, H-1B प्रोगाम हा कुशल कर्मचाऱ्यांसाठी आहे, पण याचा गैरवापर होत आहे. यामुळेच शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ज्यामुळे केवळ आवश्यक आणि कौशल्यपूर्ण व्यक्तींनाच संधी मिळेल.

अमेरिकेच्या वाणिज्य सचिव हॉर्वड लुटनिक यांनी सांगितले की, यापूर्वी अमेरिकेतील मोठ्या आयटी कंपन्या परदेशी कामगारांना प्रशिक्षण देऊन कामावर ठेवत होत्या. मात्र आता यासाठी त्यांना सरकारला १ लाख अमेरिकन डॉलर्स द्यावे लागतील, आणि नंतर कर्मचाऱ्यांना त्यांना पगार देणे. पण आता या वाढलेल्या शुल्कामुळे या कंपन्या कमी पगारावर परदेशी लोकांना ठेवण्याचा विचार सोडतील आणि अमेरिकन तरुणांना नोकरीच्या जास्त संधी उपलब्ध होतील.

#WATCH | President Donald J Trump signs an Executive Order to raise the fee that companies pay to sponsor H-1B applicants to $100,000.

White House staff secretary Will Scharf says, “One of the most abused visa systems is the H1-B non-immigrant visa programme. This is supposed to… pic.twitter.com/25LrI4KATn

— ANI (@ANI) September 19, 2025

भारतीयांवर होणार सर्वाधिक परिणाम

परंतु ट्रम्प प्रशासनाचा या निर्णयाचा फटका सर्वाधिक भारतीयांना बसण्याची शक्यता आहे. कारण अमेरिकेत H-1B व्हिसाधारकांमध्ये सर्वाधिक भारतीयांचा समावेश आहे. जवळपा, ७१% भारतीय अमेरिकेत या व्हिसाच्या आधारावर नोकऱ्या करतात. यामुळे आयटी क्षेत्रात काम करणाऱ्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे भारतीयांचे अमेरिकेत नोकरीचे स्वप्न भंगणार आहे.

FAQs(संबंंधित प्रश्न)

काय आहे H-1B व्हिसा? 

H1B व्हिसा हा परदेशी कर्मचाऱ्यांना अमेरिकच्या विशिष्ट कंपन्यांमध्ये नोकरी करण्याचा, अमेरिकेत व्यवसायांमध्ये संधी देतो. तीन वर्षांसाठी हा व्हिसा दिला जातो. सहा वर्षांपर्यंत वाढवण्याची यामध्ये सवलत असते.

अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात किती वाढ केली आहे?

अमेरिकेने H-1B व्हिसा शुल्कात प्रचडं वाढ केली असून या व्हिसा धारकांना आता १ लाख अमेरिकन डॉलर्सपर्यंत किंमत मोजावी लगाणार आहे.

काय आहे या शुल्कवाढीचा उद्देश? 

शुल्क वाढ केल्यामुळे या व्हिसाचा होणार गैरवापर कमी होईल, तसचे केवळ कुशल आणि आवश्यक कामगारांनाच नोकऱ्यांवर ठेवले जाईल ज्यामुळे अमेरिकन लोकांना नोकऱ्यांसाठी संधी उपलब्ध होईल.

H-1B व्हिसा धारकांना मोठा धक्का; अमेरिकेने केला ‘हा’ मोठा बदल, जाणून घ्या काय होणार परिणाम?

Web Title: America h 1b visa application fee rule donald trump

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2025 | 11:52 AM

Topics:  

  • America
  • World news

संबंधित बातम्या

इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद; अराघची यांनी E-3 देशांच्या ‘या’ कारवाईमुळे केला संताप व्यक्त
1

इराणच्या Nuclear Program वरुन आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा वाद; अराघची यांनी E-3 देशांच्या ‘या’ कारवाईमुळे केला संताप व्यक्त

Drug War : ट्रम्पची ‘ही’ एक विचारपूर्वक खेळी; व्हेनेझुएलाजवळ अमेरिकन सैन्याने उडवले तिसरे जहाज, पहा VIDEO
2

Drug War : ट्रम्पची ‘ही’ एक विचारपूर्वक खेळी; व्हेनेझुएलाजवळ अमेरिकन सैन्याने उडवले तिसरे जहाज, पहा VIDEO

Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?
3

Gold Card Visa : डोनाल्ड ट्रम्प यांनी $1 दशलक्षला विकत घेतले ‘गोल्ड कार्ड’; पाहा ‘या’ योजनेचा का होतोय इतका गाजावाजा?

इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर
4

इतिहासातील जिवंत स्फोटक! 80 वर्षांपासून गुप्त असलेल्या दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बमुळे बर्लिनमध्ये 10,000 लोक झाले बेघर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! महाराष्ट्र गीत वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video

‘देवाभाऊ’ एकच मन कितीदा जिंकाल! महाराष्ट्र गीत वाजलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांनी थेट…; पहा Viral Video

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…

Beed Crime: बीड हादरलं! सातवीतील मुलीचं जबरदस्तीने लग्न, पतीकडून अत्याचार आणि आई-जावयाचे अनैतिक संबंध; दोघांनी मिळून…

Ice Batteries : विज्ञानाची मोठी झेप! आता बर्फ करणार वीज बिल कमी; का म्हटले जातेय ‘या’ला एक क्रांतिकारी शोध?

Ice Batteries : विज्ञानाची मोठी झेप! आता बर्फ करणार वीज बिल कमी; का म्हटले जातेय ‘या’ला एक क्रांतिकारी शोध?

नेटकऱ्यांचा सवाल – ‘किंग’ चित्रपटाची झलक की ‘कल्कि’ निर्मात्यांना उत्तर?

नेटकऱ्यांचा सवाल – ‘किंग’ चित्रपटाची झलक की ‘कल्कि’ निर्मात्यांना उत्तर?

India vs Pakistan : भारताच्या संघ ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सज्ज! सूर्या मोठ्या सामन्यात संघात करेल दोन बदल, जाणून घ्या प्लेइंग 11

India vs Pakistan : भारताच्या संघ ‘सर्जिकल स्ट्राईक’साठी सज्ज! सूर्या मोठ्या सामन्यात संघात करेल दोन बदल, जाणून घ्या प्लेइंग 11

Pune Firing : कोथरूडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; घायवळ टोळीच्या 5 जणांना पोलीस कोठडी

Pune Firing : कोथरूडमधील गोळीबारप्रकरणी मोठी अपडेट; घायवळ टोळीच्या 5 जणांना पोलीस कोठडी

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी काय आहे शुभ मुहूर्त, या दिवशी जवचे करा हे उपाय

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये कलश स्थापनेसाठी काय आहे शुभ मुहूर्त, या दिवशी जवचे करा हे उपाय

व्हिडिओ

पुढे बघा
Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Sangali : पाणी, गटार, रस्ते सुविधांचा आभाव, नागरिक आक्रमक

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Pimpri-Chinchwad : फडणवीसांच्या पोस्टरमुळे शिवरायांचा अपमान झाल्याचा आरोप, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Kolhapur Prakash Abikar : राज्य महोत्सव दर्जा मात्र सरकारने निधीच दिला नसल्याचा शिवसेनेचा आरोप

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Parbhani : शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Raigad : खोपोली-खालापूर ओबीसी समाजाचा मोर्चा, मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षणाची मागणी

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Mahalaxmi Ambabai Temple : भाविकांच्या गर्दीवर नियंत्रण आणि सुरक्षेसाठी होणार AI चा वापर

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Kolhapur : कोल्हापूरातील माणगाव ग्रामपंचायतीची ऐतिहासिक योजना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.