Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Microsoft युजर्सवर पुन्हा एकदा CrowdStrike अटॅक होण्याची शक्यता; कंपनीकडून अलर्ट जारी

19 जुलै रोजी Microsoft विंडोज वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि कंम्युटर ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते. Microsoft विंडोजवर काम करणारे सर्व लॅपटॉप आणि कंम्युटर अचानक क्रॅश झाले होते. या घटनेनंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एक अलर्ट जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, CrowdStrike अटॅक भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2024 | 03:21 PM
फोटो सौजन्य - pinterest

फोटो सौजन्य - pinterest

Follow Us
Close
Follow Us:

जगभरातील Microsoft युजर्स कधीही 19 जुलैचा दिवस विसरू शकत नाहीत, कारण ह्या दिवशी Microsoft विंडोज वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि कंम्युटर ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते. Microsoft विंडोजवर काम करणारे सर्व लॅपटॉप आणि कंम्युटर अचानक क्रॅश झाले होते. युजर्सना त्यांच्या लॅपटॉप आणि कंम्युटरवर एक निळ्या रंगाची स्क्रिन दिसत होती. ज्यामध्ये सांगितलं जात होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक कामं ठप्प झाली होती. विमानतळ, रुग्णालय, बँका, सरकारी कार्यालये कंपन्यामधील अनेक ठप्प झाली होती. इंडिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. Microsoft डाऊनचा परिणाम ब्रिटनमध्ये देखील झाला होता. ब्रिटनमधील स्काय न्यूज चॅनेल बंद झालं होतं.

हेदेखील वाचा – CrowdStrike च्या ‘या’ कर्मचाऱ्यामुळे झाला होता जगावर परिणाम? एक अपडेट आणि कामं झाली होती ठप्प

Microsoft डाऊनचा जगभरात परिणाम झाला होता. या घटनेनंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, CrowdStrike ने एक अपडेट जारी केलेल्या अपडेटमुळे जगभरातील Microsoft युजर्सवर परिणाम झाला आहे. या घटनेनंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एक अलर्ट जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, CrowdStrike अटॅक भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे. हा अटॅक थांबवता येणार नाही. Microsoft ने जारी केलेल्या या अलर्टमुळे जे युजर्स किंवा ज्या मोठ्या कंपन्या केवळ Microsoft सिस्टमवर अवलंबून आहेत, त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे.

हेदेखील वाचा – मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट

जगभरातील अनेक कंपन्या केवळ Microsoft सिस्टमवर अवलंबून आहेत. या कंपन्यांची सर्व कामं Microsoft सिस्टमव्दारे केली जातात. यामध्ये बँका, विमानसेवा, दवाखाने, सरकारी कार्यालये अशा अनेकांचा समावेश आहे. 19 जुलै रोजी जेव्हा अचानक Microsoft सिस्टम क्रॅश झाली होती, तेव्हा या कंपन्यांकडे कोणताही इतर पर्याय नव्हता, त्यामुळे या कंपन्यांची कामं ठप्प झाली. विमानतळावर हस्तलिखित बोर्डिगं पास देण्यात आले होते.

Microsoft सिस्टम डाऊनमुळे सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याचा प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्यामुळे जर भविष्यात पुन्हा Microsoft सिस्टम क्रॅश झालं किंवा या सिस्टमवर CrowdStrike अटॅक झाला तर अनेक कामं ठप्प होऊ शकतात. जग थांबणार नाही, पण जगभरातील निम्मी कामं नक्कीच ठप्प होतील. Microsoft च्या या अलर्टनंतर संशोधकांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. Microsoft ने त्यांच्या प्रत्येक स्थरावर बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. 19 जुलै रोजी CrowdStrike वर सायबर अटॅक झाल्यामुळे जभरातील Microsoft विंडोज वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि कंम्युटर ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते, असं सांगितलं जात होतं. पण CrowdStrike या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आहे.

Web Title: Microsoft outage alert crowdstrike attack will happen again users need to stay alert

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2024 | 03:08 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.