Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mobile Prices : आता मोबाईलफोन देखिल महागले, या मोबाईफोनच्या किंमतींमध्ये होणार वाढ ! काय आहे मुख्य कारण…

Mobile Prices : भारतात स्मार्टफोनच्या किंमतींमध्ये वाढ होत असून Realme, OnePlus, Poco आणि Lava यांसारख्या प्रमुख ब्रँड्सच्या काही मॉडेल्सच्या किमती वाढल्या आहेत. मेमरी चिप्सचा तुटवडा, DRAM आणि NAND चिप्सच्या वाढलेल्या किमती तसेच उत्पादन खर्चातील वाढ ही यामागील प्रमुख कारणे असल्याचे सांगितले जात आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Sep 19, 2026 | 08:00 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  • किंमती वाढण्याची मुख्य कारणे
  • प्रमुख ब्रँड्सची दरवाढ
  •  मेमरी चिपचा तुटवडा
Mobile Prices : सध्या मर्केट मध्ये आय फोन चा ट्रेन्ड आहे, यातचं सामान्य लोकच्या खिशाला परवडेल आणि वापरण्यात येईल असे नवीन मोबाईल मार्केट मध्ये आल्याचे पाहण्यास मिळत आहे,  भारतात सध्या मोबाईल फोनच्या किंमतींमध्ये १५ ते ४० टक्के वाढ झाल्याचे पाहण्यास मिळत आहे. यात  रेयलमी , वनप्लस , पोको आणि लावा अशा मोबाईल फोनची सर्वात जास्त मागणी आहे.
सामान्य माणसांना सुद्धा रेयलमी आणि लावा वनप्लस असो मोबाईल फोन खिशाला परवडण्यासारखे आहेत, लोक अशा मोबाईल फोनला पसंती देत असतात, पण हेच मोबाईल फोन आता महाग होणार आहेत. तुम्ही सुद्धा स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल तर थांबा काही मोबाईल फोन्सच्या किंमतीत वाढ होणार आहे. मोबाईल्सच्या पार्ट्सच्या किंमतीत झालेली वाढ आणि पुरवठा साखळीत झालेल्या अडचणींमुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे. या मुळे स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवल्या आहेत. तर मेमरी चिपचा तुटवडा आणि वाढलेला उत्पादन खर्च हे यामागील मुख्य कारण असल्याचं सांगितलं जात आहे.

किंमती वाढण्याची मुख्य कारणे

भारतात स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. ‘अजून काही दिवस थांबून घेऊ’ असा विचार करणाऱ्यांना मोबाईल कंपन्यांनी मोठा धक्का दिला आहे. Realme, OnePlus, Poco आणि Lava यांसारख्या लोकप्रिय ब्रँड्सनी आपल्या प्रमुख मॉडेल्सच्या किमती पुन्हा वाढवल्या आहेत. या दरवाढीमागे जागतिक स्तरावर मेमरी चिप्सचा तुटवडा हे मुख्य कारण आहे. DRAM आणि NAND सारख्या महत्त्वाच्या स्टोरेज चिप्सच्या किमती वाढल्यामुळे स्मार्टफोनच्या उत्पादनाचा खर्च वाढला आहे. याचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठेवर दिसून येत आहे. विशेषतः मिड-रेंजमधील फोन्सच्या किमती हजारो रुपयांनी वाढल्याने ग्राहक हैराण झाले आहेत.

 

iPhone 18 Pro घेण्याची तयारी? Pre-Booking आजपासून – Navarashtr

प्रमुख ब्रँड्सची दरवाढ

सध्या Realme 16 Series ची खूप चर्चा सुरू आहे. Realme 16 Pro+ 5G मॉडेलच्या काही व्हेरिएंट्सची किंमत तब्बल 7,000 रुपयांपर्यंत वाढली आहे. याशिवाय OnePlus 15R मॉडेलची किंमतही वाढवण्यात आली आहे. Poco X8 Pro Max आणि Lava Agni 4 हे फोनसुद्धा आता नव्या किमतीत विकले जात आहेत.

फोल्डेबल फोनच्या दुनियेत Xiaomiचा नवा ‘धमाका’! 6000mAh बॅटरीसह …

मेमरी चिपचा तुटवडा

नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर ग्राहकांना आता सध्याच्या ऑफर्स आणि जुन्या किंमतीचे मोबाईल आणि  उपलब्ध असलेल्या स्टॉककडे लक्ष केद्रींत करत आहे. स्मार्टफोन विकत घ्यावा की आणखी वाट पाहावी ? या गोंधळात ग्राहक अडकले आहेत, ज्यामुळे भारतीय स्मार्टफोन बाजारात पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे.

Web Title: Mobile prices hike in india realme oneplus poco lava smartphones

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 19, 2026 | 08:00 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.