Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल

Motorola ने जागतिक बाजारपेठेत मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशनसह एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 रेटिंग आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे. Snapdragon 6 Gen 3 चिपसेटवर चालणारा Moto G75 हा जगातील पहिला फोन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2024 | 08:00 AM
5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल

5000 mAh बॅटरी आणि 256GB स्टोरेजसह Moto G75 5G लाँच, या दिवशी होणार पहिली सेल

Follow Us
Close
Follow Us:

आघाडीची टेक कंपनी मोटोरोलाने आपल्या G मालिकेतील एक नवीन फोन जागतिक बाजारपेठेत लाँच केला आहे. Moto G75 नावाचा स्मार्टफोन मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशनसह सादर करण्यात आला आहे. हा जगातील पहिला फोन आहे ज्यामध्ये क्वालकॉमचा Snapdragon 6 Gen 3 चिपसेट स्थापित करण्यात आला आहे. फोनचा लूक आणि डिझाईन अतिशय प्रमियम आहे. त्यामुळे फोनला हातात घेताच स्टायलिश लूक मिळतो. या फोनची विक्री 5 नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्याचे सांगितलं जात आहे. सध्या हा फोन जागतिक बाजारात लाँच करण्यात आला असून येत्या काही दिवसांतच कंपनी Moto G75 स्मार्टफोन भारतात आणि चिनमध्ये देखील लाँच करू शकते.

हेदेखील वाचा- X युजर्सना धक्का! आता ही सुविधा होणार बंद, Elon Musk ने केली मोठी घोषणा

Moto G75 डिझाइन

नवीनतम Moto G75 फोनमध्ये फ्लॅट एज डिस्प्ले आहे. यात पॉलीकार्बोनेट चेसिससह बॉक्सी डिझाइन आहे. सुरक्षेसाठी, यात गोरिला ग्लास 5 संरक्षण देण्यात आलं आहे. हा स्मार्टफोन Charcoal Grey (matte), Succulent Green (vegan leather) आणि Aqua Blue या रंगांच्या पर्यांयामध्ये उपलब्ध आहे. फोनमध्ये यूएसबी पोर्ट आणि डॉल्बी ॲटमॉससह स्टिरिओ स्पीकर आहेत. विशेष म्हणजे फोनला पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी IP68 रेटिंग आणि अतिरिक्त सुरक्षेसाठी MIL-STD-810H मिलिटरी ग्रेड सर्टिफिकेशन आहे. (फोटो सौजन्य – मोटोरोला)

डिस्प्ले

Moto G75 फोनमध्ये 6.78-इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले आहे जो 120Hz रिफ्रेश रेट, 240Hz टच सॅम्पलिंग रेट, 1,000 nits पर्यंत उच्च ब्राइटनेस मोड आणि वॉटर टच वैशिष्ट्यांना सपोर्ट करतो. फोनचा लूक आणि डिझाईन अतिशय प्रमियम आहे.

प्रोसेसर

Snapdragon 6 Gen 3 चिपसेटवर चालणारा Moto G75 हा जगातील पहिला फोन आहे. ही 4nm चीप आहे.

हेदेखील वाचा- तुमच्या फोनमधून ‘हे’ धोकादायक ॲप्स लगेच डिलीट करा, छोटीशी चूकही तुम्हाला अडचणीत आणू शकते

सॉफ्टवेअर

Moto G75 फोन MyUX स्किनसह Android 14 बूट करतो. मोटोरोलाने 5 वर्षे OS अपग्रेड आणि सहा वर्षांच्या सुरक्षा अद्यतनांचे वचन दिले आहे.

मेमरी

Moto G75 मध्ये 8GB LPDDR4x रॅम आणि 256GB UFS 2.2 स्टोरेज आहे. याशिवाय व्हर्च्युअल रॅम आणि मेमरी कार्ड वापरून स्टोरेज 8GB पर्यंत वाढवता येऊ शकते.

बॅटरी

Moto G75 मध्ये 5,000mAh बॅटरी आहे, जी 30W TurboPower वायर्ड आणि 15W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.

कॅमेरा

फोनमध्ये 50MP प्रायमरी कॅमेरा (Sony LYTIA 600 सेन्सर), OIS सह 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा सेन्सर आहे. यात 16MP सेल्फी शूटर आहे.

विक्री

फोनची विक्री ५ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. येत्या काही दिवसांत हा फोन चीन आणि भारतासारख्या बाजारपेठेतही प्रवेश करू शकतो. हा फोन युरोपमध्ये PLN 8,999 म्हणजेच अंदाजे 33,317 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन Charcoal Grey (matte), Succulent Green (vegan leather) आणि Aqua Blue या रंगांच्या पर्यायामध्ये उपलब्ध आहे.

Web Title: Moto g75 5g smartphone launch with powerful battery sell starts from 5th november

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 08:00 AM

Topics:  

  • smartphone update

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.